Friday, May 20, 2022
Home लाईफस्टाईल सहा महिन्याच्या बाळाला दुधात साखर टाकून देताय? तज्ञांकडून जाणून घ्या फायदे आणि...

सहा महिन्याच्या बाळाला दुधात साखर टाकून देताय? तज्ञांकडून जाणून घ्या फायदे आणि नुकसान


साखरेचा वापर सामान्यपणे जेवणातील चव वाढवण्यासाठी केला जातो. कारण सहा महिन्याच्या बाळाला मोठ्यांच्या जेवणाचा आनंद घेता यावा म्हणून साखरेचा वापर त्याच्या जेवणात केला जातो. मात्र साखरेच अति प्रमाण कायम नुकसान करतं. यामुळे गंभीर आजार होतात.

लहान मुलांना दुधात साखर घालून द्याव की नाही हा प्रश्न सगळ्यांना असतो. याबाबत अनेक मतभेद आहेत. अशावेळी तुम्हाल दात दुखी, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे आणि लठ्ठपणा यासारखी समस्या जाणवतात. अशावेळी बाळाला साखरेची गोडी लावावी की लावू नये? या अडचणीत असाल तर एकदा हे तज्ञांच मत जाणून घ्या. (फोटो सौजन्य –

​दात दुखी

सहा महिन्यांपासून बाळाला जर दुधात साखर घालून दिली तर पुढे त्याला दात दुखीचा त्रास जाणवू शकतो. तसेच त्या काळात हिरड्यांचा त्रास देखील उद्भवू शकतो. दातांमध्ये किटाणूंची शक्यता अशते. दात आणि हिरड्या कमजोर होतात. यामुळे भविष्यात दाताची दुखणी वर करतात.

(वाचा – Heat Wave : चिमुकल्यांचा गरमीपासून असा करा बचाव, अगदी सोप्या टिप्स)

​लठ्ठपणा

लहान मुलांच्या आहारात साखरेचा जास्त वापर केल्याने ते जास्त कॅलरीज वापरतात. त्यामुळे शरीरात चरबी जमा होऊ शकते. विशेषत: जर तुमचे मूल तेवढे सक्रिय नसेल, तर ते त्याच्यासाठी अधिक हानिकारक ठरू शकते. लठ्ठपणामुळे मुलासाठी इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.

(वाचा – yogasan in pregnancy : गरोदरपणात शांत झोपेसाठी कोणती योगासने कराल, जाणून घ्या याबद्दल सर्वकाही))

​डायबिटिज

लहान मुलांना दुधात साखर घातल्याने त्यांना टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका असतो. यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढू शकते आणि त्यांना मोठे झाल्यावर किंवा बालपणात मधुमेह होऊ शकतो. याव्यतिरिक्त, मूल खूप शारीरिक क्रियाकलाप करत नाही. अशा परिस्थितीत त्यांना ते पचवणे फार कठीण होऊन बसते.

(वाचा – मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी आईबाबांनो या ५ गोष्टी कराच)

​हायपरऍक्टिव

साखर रक्तामध्ये फार लवकर शोषली जाते. दुधात जास्त साखर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि उच्च एड्रेनालाईन पातळी वाढू शकते आणि मुलांमध्ये हायपरॅक्टिव्हिटी होऊ शकते.

(वाचा – अनुष्का शर्माला लेकीसाठी बनायचंय अशी आई, पण याचे फायदे व नुकसान वाचल्यावर याल प्रचंड टेन्शनमध्ये..!))

​आळस

उच्च रक्तातील साखरेमुळे शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणार्‍या इन्सुलिन नावाच्या संप्रेरकाचे अतिउत्पादन होऊ शकते. जास्त इंसुलिनमुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी होऊ शकते, ज्यामुळे बाळामध्ये सुस्ती, निष्क्रियता आणि थकवा येऊ शकतो.

(वाचा – ही ५ लक्षण सांगतात गर्भधारणेचा योग्य काळ, सहज आणि सोप्या पद्धतीने राहा गरोदर))

लहान मुलांकरता अशी बनवा डिश

बाळाच्या दुधात साखरेऐवजी मध किंवा साखरेची कँडी वापरली जाऊ शकते. मधामध्ये नैसर्गिक गोडवा असतो. त्याचे अत्यंत संतुलित प्रमाण वापरून, तुम्ही बाळाला गोड चव देखील देऊ शकता आणि ते आरोग्यालाही हानी पोहोचवत नाहीत.

या व्यतिरिक्त, बहुतेक गोष्टींमध्ये फळांचा नैसर्गिक गोडवा मुलांना देण्याचा प्रयत्न करा कारण ते मुलाच्या सहज पचले जाते आणि ते शरीरासाठी देखील फायदेशीर आहे. याशिवाय दुधात ड्रायफ्रुट्स टाकूनही तुम्ही दूध गोड करू शकता.

(वाचा – लहानग्यांना येतेय सतत उचकी, कारण आणि उपाय समजून घ्या)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#सह #महनयचय #बळल #दधत #सखर #टकन #दतय #तजञकडन #जणन #घय #फयद #आण #नकसन

RELATED ARTICLES

ड्रेसिंग रूममधील आदळ आपट Mathew Wade ला महागात, मिळाली चुकीची शिक्षा

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या गुजरात टायटन्ससाठी (Gujarat Titans) गुरूवारचा दिवस निराशाजनक ठरला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं गुजरातचा 8...

Earbuds Launch: भन्नाट ! या इयरबड्समध्ये करता येणार कॉल रेकॉर्डिंगसह ७ भाषांमध्ये भाषांतर, बड्स देतील ५० तास साथ

नवी दिल्ली: iFLYBUDS Pro: चिनी अॅक्सेसरीज निर्माता iFlyTek ने त्यांचे iFLYBUDS Pro ट्रू वायरलेस इयरबड्स लाँच केले आहेत. डिव्हाइस कॉल रेकॉर्डिंग आणि भाषांतरासह...

अबब! जेठालालचा लुक करून मुलीच्या चेहऱ्याचं नेमकं काय झालं बघा!

मुंबई 19 मे: सब टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) आजही घराघरात आवर्जून पाहिला जातो. यातील...

Most Popular

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...

केतकीला समज देऊन सोडून दिलं पाहिजे, पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला सल्ला

मुंबई, 19 मे -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे ( Ketaki Chitale Case...

संभाजीराजे महाविकास आघाडीकडून राज्यसभेची निवडणूक लढवणार? मुख्यमंत्री संभाजीराजे यांच्यात चर्चा

Sambhaji Raje  meets cm Uddhav Thackeray : संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर...

6 महिने कंबरदुखीने होता हैराण; डॉक्टरांना रुग्णाच्या किडनीत सापडले…

हैदराबाद, 20 मे : प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास हा होतोच. अतिरिक्त काम, कंबरेवर ताण, झोपेच्या स्थितीमुळे कंबर दुखत असावी असं...

दैनंदिन राशिभविष्य : आर्थिक लाभ होणार पण या 2 राशींचा खर्चही वाढणार

आज दिनांक 20 मे 2022, शुक्रवार. आज वैशाख कृष्ण पंचमी. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज चंद्र भाग्यस्थानात असून...

Upcoming Phones: पुढील महिन्यात भारतात एंट्री करणार Realme चा ‘हा’ पॉवरफुल स्मार्टफोन, फीचर्स एकदा पाहाच

नवी दिल्ली : Realme GT Neo 3T To Debut in India : Realme लवकरच आपल्या नवीन दमदार स्मार्टफोनला भारतीय बाजारात लाँच करण्याची शक्यता...