वाचा: iPhone 12 च्या किंमतीत अचानक कपात! २५ हजारांची बंपर सूट, पाहा ऑफर
कोण पाहणार तुमचा प्रोफाइल फोटो, लास्ट सीन आणि स्टेट्स
WhatsApp चे हे फीचर यूजर्सला खूपच आवडत आहे. या फीचरद्वारे तुमचा प्रोफाइल पिक्चर, स्टेट्स आणि लास्ट सीन कोण बघू शकते, हे ठरवू शकतात. यासाठी कंपनीने अकाउंट्सच्या प्रायव्हसी सेक्शनमध्ये लास्ट सीन, स्टेट्स आणि प्रोपाइल पिक्चरसाठी My contacts except चा पर्याय देत आहे. या पर्यायावर जाऊन तुम्ही ज्यांना डिटेल्स दाखवायचे नाही, ते कॉन्टॅक्ट्स निवडू शकता.
डिसअपेअरिंग मेसेज
या फीचरचा वापर यूजर्स अनेक दिवसांपासून करत होते. या फीचरला ऑन केल्यास सेंड केलेले मेसेज आपोआप डिलीट होतात. मेसेज आपोआप डिलीट करण्यासाठी कंपनी २४ तास, ७ दिवस आणि ९० दिवसांचा पर्याय देत आहे. मात्र, यूजर्स या मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात.
वाचा: Recharge Plans: मोबाइल नंबर सुरू ठेवण्यासाठी उपयोगी येतील ‘हे’ प्लान्स, किंमत २०० रुपयांपेक्षा कमी
एंड-टू-एंड एन्क्रिप्शन
एंड-टू-एंड एन्क्रिप्शनचे काम चॅटला लीक होण्यापासून वाचवणे आहे. हे फीचर मेसेजला सेंडर आणि रिसिव्हरपर्यंतच मर्यादित ठेवते. कोणतीही थर्ड पार्टी मेसेजला अॅक्सेस करू शकत नाही. यात फेसबुक, अॅपल आणि गुगलचा देखील समावेश आहे.
लास्ट सीनमध्ये नवीन अपडेट
वर्ष २०२१ मध्ये कंपनीने WhatsApp यूजर्ससाठी एक नवीन प्रायव्हसी फीचर रोलआउट केले होते. या फीचरमुळे केवळ तुम्ही आधी चॅट केलेल्या यूजर्सलाच तुमचा लास्ट सीन दिसेल. तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह आहे, परंतु चॅट केलेले नसेल तर अशा यूजर्सला लास्ट सीन दिसणार नाही.
वाचा: Best Smartphones: स्वस्तात मस्त! ७ हजारांच्या बजेटमध्ये मिळतायत ‘हे’ दमदार फीचर्ससह येणारे स्मार्टफोन्स
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#सरवन #दसणर #नह #परफइल #फट #आपआप #डलट #हणर #मसज #पह #WhatsApp #मधय #कत #झल #बदल