Friday, May 20, 2022
Home करमणूक सनी देओलचा मुलगा करणने गुपचूप उरकला साखरपुडा? अखेर अभिनेत्याच्या टीमकडून खुलासा

सनी देओलचा मुलगा करणने गुपचूप उरकला साखरपुडा? अखेर अभिनेत्याच्या टीमकडून खुलासा


मुंबई, 13 मे : अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमवत आहे. त्याच्या फिल्मी क्षेत्रातील पदार्पणामुळे तो चर्चेत आहेच पण आता खासगी आयुष्यामुळेही तो चर्चेत आला आहे. करण फिल्मसह आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे, ते म्हणजे त्या साखरपुडा. करणने गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा आहे (Sunny Deol Son Karan Deol Engaged).
करणने प्रसिद्ध आणि दिवंगत फिल्ममेकर बिमल रॉय यांची पणतू द्रिशाशी साखरपुडा केल्याची माहिती मिळते आहे (Karan Deol Engaged To Bimal Roy Great Granddaughter Drisha). ई-टाइम्सच्या रिपोर्टनुसार बऱ्याच कालावधी दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यांनी हे नातं पुढे नेण्याचं ठरवलं. लवकरच दोघं लग्न करणार आहेत.
दरम्यान करणच्या टीमने हे वृत्त फेटाळलं आहे. ही अफवा असल्याचं सांगितलं आहे. करणच्या टिमने दिलेल्या माहितीनुसार, करण आणि द्रिशाची लहानपणापासून मैत्री आहे. त्यांच साखरपुडा झाल्याचं वृत्त खरं नाही.
हे वाचा – Actress-Model Sahana dead : खळबळजनक! Birthday दिवशीच तरुण अभिनेत्रीचा मृत्यू; नवऱ्यानेच केली हत्या?
करणने पल पल दिल के पास या फिल्ममधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. लवकरच तो अनिल शर्माच्या अपने 2 या फिल्ममध्ये दिसणार आहेत. यात त्याच्या कुटुंबातील सदस्यही त्याच्या सोबत असणार आहे. आजोबा धर्मेंद्र, काका बॉबी देओल आणि वडील सनी देओलही या फिल्ममध्ये असणार आहे. या बाप-लेकाच्या जोडीला सिल्वहर स्क्रिनवर पाहण्याची उत्सुकचा त्याच्या चाहत्यांनाही आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#सन #दओलच #मलग #करणन #गपचप #उरकल #सखरपड #अखर #अभनतयचय #टमकडन #खलस

RELATED ARTICLES

25 वेळा नापास; वयाच्या 55 व्या वर्षी 26 व्या वेळी देणार ‘हा’ व्यक्ती परीक्षा

चीन, 20 मे: स्वप्न (Dream) तीच असतात जी कधीही व्यक्तिला स्वस्थ बसू नाही देत. चीनमध्ये अशाच एका स्वप्नवेड्या माणसाची कहाणी समोर आली आहे....

ड्रेसिंग रूममधील आदळ आपट Mathew Wade ला महागात, मिळाली चुकीची शिक्षा

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या गुजरात टायटन्ससाठी (Gujarat Titans) गुरूवारचा दिवस निराशाजनक ठरला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं गुजरातचा 8...

Sambhajiraje Chhatrapati : शिवसेनेकडून राज्यसभा लढवण्याची संभाजीराजेंना मुख्यमंत्र्यांची ऑफर

<p>Sambhajiraje Chhatrapati : शिवसेनेकडून राज्यसभा लढवण्याची संभाजीराजेंना मुख्यमंत्र्यांची ऑफर</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Most Popular

अबब! जेठालालचा लुक करून मुलीच्या चेहऱ्याचं नेमकं काय झालं बघा!

मुंबई 19 मे: सब टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) आजही घराघरात आवर्जून पाहिला जातो. यातील...

ड्रेसिंग रूममधील आदळ आपट Mathew Wade ला महागात, मिळाली चुकीची शिक्षा

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या गुजरात टायटन्ससाठी (Gujarat Titans) गुरूवारचा दिवस निराशाजनक ठरला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं गुजरातचा 8...

6 महिने कंबरदुखीने होता हैराण; डॉक्टरांना रुग्णाच्या किडनीत सापडले…

हैदराबाद, 20 मे : प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास हा होतोच. अतिरिक्त काम, कंबरेवर ताण, झोपेच्या स्थितीमुळे कंबर दुखत असावी असं...

IPL 2022 : RCB च्या विजयाने आणखी दोन टीमचा द एण्ड, प्ले-ऑफचं स्वप्न भंगलं

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता शेवटाकडे येऊन ठेपली आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जाएंट्स (LSG) या...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...

तलावाचा वापर न करता मत्सपालन करा तेही वर्षाला पाचपट फायद्यासह, जाणून घ्या पद्धत

मुरादाबाद, 19 मे : उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) मुरादाबाद जिल्ह्यातील माझोला परिसरात एका शेतकऱ्यांने मत्सपालनातून (Fish farming) विक्रमी उत्पादन घेतले आहे. माझोला या...