Thursday, July 7, 2022
Home मुख्य बातम्या सदाभाऊ खोतांच्या 'जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा' अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा


Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ हे राज्यव्यापी अभियान सुरु केलं.  या अभियानाचा आज समारोप होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत या राज्यवापी अभियानाचा समारोप होणार आहे. यावेळी सायंकाळी सहा वाजता देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा देखील होणार आहे. त्यामुळे शेतकरी प्रश्नावर आज फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान,  जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा या अभियानाच्या समारोपाला शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावाली असे आवाहन सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. आपल्या हक्काच्या लढाईसाठी एकत्र यावं. या अभियानाचा समारोप म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला कायदा आणि प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी हा शेतकरी हक्काचा लोकजागर असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या राज्यातील शेतकऱ्यांसमोर, युवकांसमोर, शेतमजुरांसमोर अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली ‘जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ हे राज्यव्यापी अभियान राबवण्यात आलं. या अभियानाच्या माध्यमातून सदाभाऊ खोत यांनी राज्यभर दौरा केला. या अभियानाची सुरुवात 29 एप्रिलपासून झाली होती. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरुवात झाली होती. या अभियानामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील सामील झाले होते.
 
गेल्या अडीच वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार तरुण यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. परंतू राज्य सरकार कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष न देता केवळ आरोप-प्रत्यारोप करत आहे. आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. लोडशेडींग, अतिरिक्त ऊस, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, विज बिलमाफी, शैक्षणिक समस्या, रखडलेल्या भरती, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, पेट्रोल डिझेल, दरवाढ,  अतिवृष्टी, वादळ, महापुर, दुष्काळ, रासायनिक खत टंचाई, बोगस बियाणे, शेतमाल हमीभाव या समस्या आहेत. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे अभियान राबवण्यात आल्याचे खोत यांनी सांगितले. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#सदभऊ #खतचयजगर #शतकऱयच #आकरश #महरषटरच #अभयनच #आज #समरप #फडणवसच #सभ

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

Recharge Plans: १ वर्षाची व्हॅलिडिटी, ७३० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह हॉटस्टार फ्री; पाहा ‘हा’ प्रीपेड प्लान

नवी दिल्ली : Vi yearly prepaid plan: खासगी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिया आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्या रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलच्या तुलनेत मागे पडली...

Food For Healthy Lungs : निरोगी फुफ्फुसासाठी आहारात या 5 पदार्थांचा समावेश कराच, कधीच आरोग्याची कोणतीच दुखणी डोकं वर करणार नाहीत

Healthy Diet For Lungs : नॅशनल हार्ट, ब्लड आणि लंग इन्स्टिट्यूट ट्रस्टेड सोर्सच्या मते, क्रॉनिक लोअर रेस्पीरेटरी डिसीज - क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज...

माझा रेझ्युम तुमच्या पोटात जाईल! झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या वेशात ‘तो’ ऑफिसात शिरला अन्…

नोकरीसाठी बरेच प्रयत्न करावे लागतात, बरीच खटपट करावी लागते अशी वाक्यं तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकली असतील. आपल्या योग्यतेची नोकरी मिळवणं अनेकदा अवघड जातं....

Shiv Sena : मुंबईत आमदारांपाठोपाठ शाखाप्रमुखांचा उद्धव ठाकरे यांना झटका ABP Majha

<p>Shiv Sena : मुंबईत आमदारांपाठोपाठ शाखाप्रमुखांचा उद्धव ठाकरे यांना झटका ABP Majha&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Pune water Crises: पुणेकरांचा पाणी प्रश्न मिटला! पाणीकपात मागे; नियमित होणार पाणीपुरवठा

Pune water Crises: सोमवारपासुन पुण्यात लागू करण्यात आलेली पाणीकपात शुक्रवारपासून मागे घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आषाढी एकादशी...

6th July 2022 Important Events : 6 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

6th July 2022 Important Events :  जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...