Thursday, July 7, 2022
Home मुख्य बातम्या संभाजीराजेंना मुख्यमंत्र्यांकडून ऑफर, पण सोमवारपर्यंत राजेंचा होकार न आल्यास...

संभाजीराजेंना मुख्यमंत्र्यांकडून ऑफर, पण सोमवारपर्यंत राजेंचा होकार न आल्यास…


मुंबई, 21 मे : राज्यसभेच्या रक्त झालेल्या सहा जागांच्या निवडणुकांसाठी (Rajya Sabha Election) राजकीय घटामोडींना वेग आला आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आवश्यक इतकी मते कुठल्याच राजकीय पक्षाकडे नाहीयेत. त्याच दरम्यान सहाव्या जागेवर संभाजीराजे (Sambhaji Raje) अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. इतकेच नाही तर संभाजीराजे यांनी सर्व आमदारांना पत्र लिहून पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. त्यातच शिवसेनेने (Shiv Sena) सुद्धा ही जागा लढवण्याचं म्हटलं. त्यानंतर संभाजीराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची ऑफर दिली. मात्र, यावर अद्याप संभाजीराजेंकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. आता संभाजीराजेंच्या निर्णयाची शिवसेना सोमवारपर्यंत वाट पाहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवबंधन बांधा आणि उमेदवारी मिळवा या ऑफरवर संभाजीराजेंच्या निर्णयाची शिवसेना सोमवारपर्यंत वाट पाहणार आहे. सोमवारपर्यंत निर्णय न कळवल्या शिवसेना दुसरा उमेदवार जाहीर करणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच संभाजीराजेंनी ऑफर नाकारल्यास सेनेकडून कुणाला संधी मिळणार? याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

वाचा : “राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यात घोडेबाजार, आकडे आणि मोड दोन्ही…” म्हणत शिवसेनेने घेतला मोठा निर्णय

संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय झालं?

1) संभाजीराजे छत्रपती शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले तरी संभाजीराजे राज्यसभेत शिवसेनेच्या खासदारांसोतच असणार.

2) राज्यसभेत शिवसेनेच्या धोरणात्मक निर्णायावर संभाजीराजे सोबतच रहाणार. राज्यसभेतील विधेयकं आणि इतर राजकिय निर्णयांना संभाजीराजेही शिवसेना पक्ष निर्णायासोतच रहाणार.

3) अगामी सर्व निवडणुकांमध्ये छत्रपती संभाजीराजे शिवसेनेचा प्रचार करणार

4) शिवसेनेच्या सहकार्याने आणि महाविकास आघाडी पुरस्कृत राज्यसभेचे उमेदवार म्हणून संभाजीराजे छत्रपती असले तरी संभाजीराजे छत्रपती शिवसेनेचे 23 वे खासदार म्हणूनच कार्यरत राहणार.

5) युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला सोबत घेऊन “स्वराज्य” ही संघटना स्थापन करीत स्वत:ची राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून घोषणा केली. तसंच सर्व पक्षांच्या आमदारांनी त्यांनी मतदान करावं अशी त्यांनी पत्राद्वारे विनंतीही केली.

काय आहे संख्याबळ?

सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत.

राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते.

तुमच्या शहरातून (मुंबई)

 • उड्डाण करताच हवेतच बंद पडलं इंजिन, Air India विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

  उड्डाण करताच हवेतच बंद पडलं इंजिन, Air India विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

 • Sheena Bora case : साडे सहा वर्षांनंतर Indrani Mukherjea जेलबाहेर, पहिला video आला समोर

  Sheena Bora case : साडे सहा वर्षांनंतर Indrani Mukherjea जेलबाहेर, पहिला video आला समोर

 • Rajya Sabha Election: संभाजीराजेंना थेट मुख्यमंत्र्यांकडून ऑफर, सोमवारपर्यंत निर्णय न कळवल्यास शिवसेना दुसरा उमेदवार देणार

  Rajya Sabha Election: संभाजीराजेंना थेट मुख्यमंत्र्यांकडून ऑफर, सोमवारपर्यंत निर्णय न कळवल्यास शिवसेना दुसरा उमेदवार देणार

 • 'लावा ताकद, मविआ सल्तनत', मनसे नेत्यांची ठाकरे सरकारवर खरमरीत FB पोस्ट

  ‘लावा ताकद, मविआ सल्तनत’, मनसे नेत्यांची ठाकरे सरकारवर खरमरीत FB पोस्ट

 • Rajya Sabha election : संभाजीराजेंचा आदर आहे, पण..., संजय राऊत स्पष्टच बोलले

  Rajya Sabha election : संभाजीराजेंचा आदर आहे, पण…, संजय राऊत स्पष्टच बोलले

 • "काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळं तरी कुठे लावणार?"

  “काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळं तरी कुठे लावणार?”

 • Engineer उमेदवारांनो, इथे मिळेल नोकरी; भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये 'या' पदांसाठी Vacancy; पाठवा अर्ज

  Engineer उमेदवारांनो, इथे मिळेल नोकरी; भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘या’ पदांसाठी Vacancy; पाठवा अर्ज

 • शिक्षकांनो, सुवर्णसंधी सोडू नका; मुंबईतील 'या' सरकारी संस्थेत 205 जागांसाठी मोठी भरती; लगेच करा अर्ज

  शिक्षकांनो, सुवर्णसंधी सोडू नका; मुंबईतील ‘या’ सरकारी संस्थेत 205 जागांसाठी मोठी भरती; लगेच करा अर्ज

 • Nawab Malik: नवाब मलिकांचा पाय खोलात? मलिकांचे डी-गँगसोबत संबंध असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे - कोर्टाचं निरीक्षण

  Nawab Malik: नवाब मलिकांचा पाय खोलात? मलिकांचे डी-गँगसोबत संबंध असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे – कोर्टाचं निरीक्षण

 • Rajya Sabha election : राज्यसभेसाठी संजय राऊतांचा 'चौकार', सेनेकडून सलग चौथ्यांदा संधी; 26 मे रोजी भरणार अर्ज

  Rajya Sabha election : राज्यसभेसाठी संजय राऊतांचा ‘चौकार’, सेनेकडून सलग चौथ्यांदा संधी; 26 मे रोजी भरणार अर्ज

 • Rajya Sabha election : सहाव्या जागेसाठी सेनेची मोर्चेबांधणी सुरू, मुख्यमंत्र्यांनी 9 अपक्ष आमदारांना 'वर्षा'वर बोलावले

  Rajya Sabha election : सहाव्या जागेसाठी सेनेची मोर्चेबांधणी सुरू, मुख्यमंत्र्यांनी 9 अपक्ष आमदारांना ‘वर्षा’वर बोलावले

Published by:Sunil Desale

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#सभजरजन #मखयमतरयकडन #ऑफर #पण #समवरपरयत #रजच #हकर #न #आलयस

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

India vs England Test Series Joe Root childhood photo with Michael Vaughan goes viral vkk 95

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या एजबस्टन कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात जो रूटने आक्रमक खेळी करत शतक झळकावले. हे त्याच्या कारकिर्दीतील २८वे कसोटी शतक...

Shiv Sena : मुंबईत आमदारांपाठोपाठ शाखाप्रमुखांचा उद्धव ठाकरे यांना झटका ABP Majha

<p>Shiv Sena : मुंबईत आमदारांपाठोपाठ शाखाप्रमुखांचा उद्धव ठाकरे यांना झटका ABP Majha&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

कन्फर्म! १४ जुलैला येतोय सॅमसंगचा 6000mAh बॅटरीचा स्मार्टफोन, किंमत खूपच कमी

नवी दिल्लीः Samsung ने Galaxy M13 सीरीज ला भारतात लाँच करण्याच्या तारखेची घोषणा केली आहे. कंपनी १४ जुलै रोजी भारतात आपला Galaxy M13...

कोरोना प्रिकॉशन डोससाठी 9 महिने प्रतीक्षेची गरज नाही; मोदी सरकारने केला मोठा बदल

नवी दिल्ली, 06 जुलै : 18+ सर्वांना कोरोनाचा तिसरा म्हणजे प्रिकॉशन डोस दिला जातो आहे (Corona Precaution Dose). तुम्हीही हा डोस घ्यायला जाणार असाल...

ब्रिटिश सरकारमध्येही बंड? 2 मंत्र्यांचा अचानक राजीनामा

मुंबई, 6 जुलै : महाराष्ट्रातील सत्ताबदलाचं नाट्य शांत झालेलं असतानाच ब्रिटनमध्येही बंडाचे वारे वाहू लागले आहेत. ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद (Sajid Javid)...