Monday, July 4, 2022
Home भारत संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी आज भवानी पेठ मुक्कामी!

संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी आज भवानी पेठ मुक्कामी!


Ashadhi Wari : दोन वर्षांच्या कालावधीनंतर अखेर आषाढी वारी पालखी सोहळा सुरु झाला. 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सुरु झालेला मुक्काम आज भवानी पेठेतील मंदिरात आहे तर 20 जूनला सुरु झालेला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज निवडुंगा विठोबा मंदिरात असणार आहे. टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊले….’ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर….करत पालखी पुण्यात प्रस्थान झाली. 

संत ज्ञानेश्‍वर महाराज (Sant Dyaneshwar Maharaj) आणि संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्या पालख्या पुण्यात मानाच्या मानल्या जातात. काल पालखीचे प्रस्थान पुण्यात झाले. तुकोबारायांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला अनेक दिग्गज मान्यवर दर्शन घेण्यास येतात. त्यानुसार, सामान्यांसोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) देखील उपस्थित होते. त्यानुसार संत तुकारामांच्या पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरात आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील मंदिरात आहे. या दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना प्रचंड गर्दी केली आहे. 

यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात पुणेकर वारकऱ्यांसोबत दंग झालेले पाहायला मिळाले. वेगवेगळ्या पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करताना पुणेकर दिसतायेत पुण्यातील सगळ्यात पेठ परिसरात अनेक ठिकाणी वारकऱ्यांचा विसावा आहे. तब्बल दोन वर्षांनंतर हा पालखी सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. पुण्यात सध्या भक्तीमय वातावरण झाल्याचं पाहायला मिळतंय. 

महत्वाच्या बातम्या : अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#सत #जञनशवर #महरजच #पलख #आज #भवन #पठ #मककम

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

IT नियमाचा तडाखा! एकट्या फेसबुककडून 1.75 कोटी पोस्टवर कारवाई

नवी दिल्ली, 3 जुलै : सध्या देशात दिवसेंदिवस सामाजिक सलोखा बिघडत असल्याचे चित्र आहे. यामध्ये सोशल मीडियाचा (IT Rules 2021) मोठ्या प्रमाणात वापर...

शिंदे पुन्हा जिंकले; ठाकरेंना जबर धक्का; सेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदाबाबत निर्णय

महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यातील वादावर अभ्यास करून दिला मोठा निर्णय दिला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा...

Shivsena: CM एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन? शिवसेना सहसंपर्क प्रमुखांचा मोठा आरोप

Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या PA च्या नावाने आपल्याला धमकीचा फोन आल्याचा आरोप  शिवसेनेचे सह संपर्क प्रमुखांनी...

PHOTO : रबने बना दी जाडी! हँडसम IAS अतहर आमिर खानचा स्टायलिश डॉ. मेहरीन काझीबरोबर साखरपुडा

PHOTO : रबने बना दी जाडी! हँडसम IAS अतहर आमिर खानचा स्टायलिश डॉ. मेहरीन काझीबरोबर साखरपुडा अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

Mental Illness Symptoms : ‘या’ गोष्टी आहेत मानसिक आजाराची लक्षणं, वेळीच सावध व्हा…

Symptoms Of Mental Illness : शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यही जपणं आवश्यक आहे. अनेक वेळा लोक शारीरिक आरोग्याची चांगली...

2022 Movies : भारतीय सिनेमांनी केली सर्वाधिक कमाई

Highest Grossing Movies of 2022 : 'केजीएफ 2', 'आरआरआर', 'विक्रम', 'वलीमाई', 'बीस्ट', 'द कश्मीर फाइल्स'; 'भूल भुलैया 2',...