Monday, July 4, 2022
Home टेक-गॅजेट संघात निवड न झाल्याने पाक क्रिकेटपटूचा आत्महत्येचा प्रयत्न, बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत सापडला

संघात निवड न झाल्याने पाक क्रिकेटपटूचा आत्महत्येचा प्रयत्न, बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत सापडला


Pakistan Cricket News :  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या आंतरशहर चॅम्पियनशिपसाठी संघात निवड न झाल्याने खेळाडूने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शोएब असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या क्रिकेटपटूचे नाव आहे. सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. 

पाकिस्तानमधील दक्षिण सिंध प्रांतातील हैदराबाद येथील शोएब या क्रिकेटपटूने आत्महत्येचा प्रयत्नच्या वृत्ताला पाकिस्तानमधील माध्यमांनी दुजोरा दिला आहे. पाकिस्तानचा देशांतर्गत वेगवान गोलंदाज शोएबने आपले मनगट कापून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही बाब त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

शोएबच्या कुटुंबातील एका सदस्याने माध्यमांना दिलेल्या माहितनुसार, चॅम्पियनशिपच्या चाचण्यांनंतर प्रशिक्षकाने शोएबची संघात निवड केली नाही. त्यामुळे तो नैराश्यात गेला होता.  नैराश्यातून त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते. आम्हाला तो त्याच्या खोलीच्या बाथरूममध्ये बेशेद्ध अवस्थेत आढळून आला. यावेळी त्याने स्वत:चे मनगट कापून घेतलेले दिसले. त्यामुळे त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.   

शोएब बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत पडला होता. आम्ही त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.  पाकिस्तानातील एका खासगी रूग्णालयाच शोएब यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, संघात जागा न दिल्याने एवढे टोकाचे पाऊल उचलण्याची पाकिस्तान क्रेकेटमधील ही दुसरी घटना आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये कराचीचा अंडर-19 क्रिकेटपटू मोहम्मद जरयाब याने शहरातील अंडर-19 संघातून वगळल्यानंतर त्याच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता शोएबने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.  

महत्वाच्या बातम्या

Ranji Trophy 2022 Final Day 2: दुसऱ्या दिवसाअखेर मध्य प्रदेशचा संघ 251 धावांनी पिछाडीवर, मुंबईची कामगिरी कशी? 

ENG vs IND: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! इंग्लंडचा स्टार गोलंदाज बर्मिंगहॅम कसोटीला मुकण्याची शक्यताअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#सघत #नवड #न #झलयन #पक #करकटपटच #आतमहतयच #परयतन #बथरममधय #बशदधवसथत #सपडल

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

Niharika Tiwari : ‘रोडीज’ फेम निहारिका तिवारीला जीवे मारण्याची धमकी, सोशल मीडिया पोस्टवरून तापल

Niharika Tiwari : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'रोडीज' (Roadies) फेम निहारिका तिवारीला उदयपूरमधील कन्हैयालाल (Kanhaiya Lal) प्रमाणे जीवे...

bjp spokesperson keshav upadhye article targeting uddhav thackeray over hindutva zws 70

केशव उपाध्ये सन २०१४ ते २०१९ च्या सत्ताकाळात महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली विकासकामे, परिवर्तन आणि हिंदू अस्मितेची जपणूक यांमुळे २०१९ च्या...

वीरेंद्र सेहवागने विराट कोहलीला फटकारले, तिसऱ्या दिवशीचा टर्निंग पॉइंट सांगणारे ट्विट व्हायरल…

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा अर्धा संघ बाद करत भारताने सामन्यावर पकड घट्ट केली होती. पण त्यानंतर विराट कोहलीकडून सामना सुरु असताना एक मोठी...

मधुमेही व्यक्तींना या आठवड्यात जपून राहण्याचे संकेत; कसा जाईल तुमचा आठवडा

आज दिनांक ३ जुलै २०२२ रविवार. तिथी आषाढ शुक्ल चतुर्थी , विनायकी चतुर्थी..या सप्ताहात चंद्र सुरुवातीला सिंह राशीत असेल .कुंभ राशीत शनि ,...

आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात मुंबईत आंदोलन; पाहा फोटो

आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात मुंबईत आंदोलन; पाहा फोटो अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...