Sunday, January 16, 2022
Home क्रीडा श्रेयस अय्यरनं शतक झळकात पूर्ण केली अट, आता घरी जेवायला येणार खास...

श्रेयस अय्यरनं शतक झळकात पूर्ण केली अट, आता घरी जेवायला येणार खास पाहुणा


कानपूर, 27 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरनं शतक (Shreyas Iyer) झळकावले. पहिल्याच टेस्टमध्ये शतक झळकावणारा श्रेयस हा 16 वा भारतीय बनला आहे. हे शतक झळकावल्यानं त्याची खूप वर्षांपासूनची इच्छा पूर्ण होणार आहे. श्रेयसला एका खास व्यक्तीला घरी जेवायला बोलवायचे आहे. पण, टेस्ट क्रिकेटमध्ये शतक झळकावल्यानंतरच घरी जेवायला येणार अशी अट त्या व्यक्तीनं घातली होती. ती अट आता पूर्ण झाली आहे.
श्रेयस अय्यरच्या क्रिकेटपटू म्हणून जडणघडणीत त्याचे मुंबईचे कोच आणि टीम इंडियाचे माजी खेळाडू प्रवीण आम्रे (Pravin Amre) यांचा मोठा वाटा आहे. श्रेयसनं शुक्रवारी शतक झळकावून आम्रेंना घरी जेवायला बोलवण्याचा अधिकार मिळवला आहे. कारण, टेस्ट क्रिकेटमध्ये शतक झळकावल्यानंतरच घरी जेवायला येणार, अशी अट आम्रे यांनी त्याला घातली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्रेयसनं हा खुलासा केला.
‘मी ट्रेनिंगला गेल्यावर प्रवीण सर म्हणत असतं की तू आयुष्यात खूप काही मिळवलं आहेस.तू आयपीएल टीमची कॅप्टनसी केली आहेस. एवढे रन काझले आहेत. तुला टेस्ट क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळेल तेव्हा ती तुझी मुख्य उपलब्धी असेल. मला टेस्ट क्रिकेटची कॅप मिळाल्यावर त्यांना खूप आनंद झाला असणार याची खात्री आहे. आता मी त्यांना मेसेज करणार असून घरी जेवायला बोलवणार आहे.
IND vs NZ: गावसकरांकडून कॅप घेणाऱ्या श्रेयसनं केली त्यांच्या मेव्हण्याची बरोबरी
मी पहिल्याच टेस्टमध्ये शतक झळकावलं आहे, याचा अनुभव मी शब्दात सांगू शकत नाही. मला अनेक मेसेज येत आहे. सर्वांनीच ही एक मोठी उपलब्धी असल्याचं सांगितलं आहे. हे सर्व मेसेज वाचून मला मुंबईतील क्रिकेटचे दिवस आठवले. हा एक खूप छान अनुभव आहे.’ असे श्रेयसने स्पष्ट केले.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#शरयस #अययरन #शतक #झळकत #परण #कल #अट #आत #घर #जवयल #यणर #खस #पहण

RELATED ARTICLES

WhatsApp वर असा मेसेज आला तर सावध व्हा, हॅकर्सकडून होऊ शकते मोठी फसवणूक

नवी दिल्ली, 16 जानेवारी : तुम्हीही WhatsApp चा वापर करत असाल, तर सतर्क राहण्याची गरज आहे. हॅकर्स WhatsApp द्वारे कोणत्याही युजरची फसवणूक करू...

विकीच्या अनुपस्थितीत कतरिनाकडून बेडरूम सेल्फी शेअर, दिसली फक्त शर्टमध्ये

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह नुकताच पार पडला. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Carrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

 गाजर खाण्याचे (Carrot Benefits) अनेक फायदे आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

Most Popular

कुणाला कशाचं तर अमिताभ यांना वाढत्या दाढीचं टेन्शन, फोटो शेअर करत…

मुंबई, 15 जानेवारी - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ आणि ब्लॉग्स शेअर...

ब्रिटनमध्ये फेब्रुवारीपासून लसीकरण झालेल्या प्रवाशांसाठी चाचणी आवश्यक नाही

Britain Covid19 Update : जगात कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान...

Lata Mangeshkar Health: गानसम्राज्ञी लता मंगेशकरांची प्रकृती स्थिर, आरोग्यमंत्री म्हणाले…

Lata Mangeshkar Health : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी...

मुंबईत आज Mega Block, पाहा कुठल्या मार्गावर कसा असेल मेगाब्लॉक

<p>रविवारच्या सुट्टीनिमित्त तुम्ही काही प्लॅन आखले असतील तर तुमचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक असणारेय. मध्य रेल्वेवर...

कोहलीचा कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा; दक्षिण आफ्रिकेतील अनपेक्षित मालिका पराभवानंतर निर्णय

दक्षिण आफ्रिकेतील अनपेक्षित मालिका पराभवानंतर निर्णय दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अनपेक्षित पराभवानंतर विराट कोहलीने शनिवारी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय)...

Omicron वर मात केल्यानंतर शरीरात इम्युनिटी किती दिवस राहते? तज्ज्ञ काय सांगतात?

मुंबई, 16 जानेवारी : कोरोना विषाणूचा (Coronavirus) नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) भारतासह अनेक मोठ्या देशांमध्ये वेगाने पसरत आहे. कोरोनाच्या या नवीन प्रकाराच्या प्रसाराचा...