Thursday, July 7, 2022
Home करमणूक 'शेमलेस निया', युजर्सच्या कमेंट्सवर निया शर्माचं सडेतोड उत्तर, म्हणाली...

‘शेमलेस निया’, युजर्सच्या कमेंट्सवर निया शर्माचं सडेतोड उत्तर, म्हणाली…


मुंबई, 11 ऑगस्ट- अभिनेत्री निया शर्मा(Nia Sharma) छोट्या पडद्यावरील एक ओळखीचा चेहरा बनली आहे. एक बोल्ड अभिनेत्री अशी तिची ओळख बनली आहे. निया सतत आपल्या स्टाईल आणि बोल्डनेसमुळे चर्चेत असते. बऱ्याचवेळा ती सोशल मीडियावर आपले हॉट व्हिडीओ आणि फोटो शेयर करत असते. यावरून ती अनेकवेळा ट्रोलसुद्धा होते. नुकताच नियाने काळ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. या ड्रेसमुळे ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या (Trolle) निशाण्यावर आली होती. मात्र यावेळी नियाने ट्रोलर्सला कडक शब्दात उत्तर दिलं आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निया शर्मा खुपचं लोकप्रिय आहे. ती सतत आपल्या हॉट आणि बोल्ड लुकमुळे चर्चेत असते. तिला छोट्या पडद्यावरील एक बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. तिचा प्रत्येक लुक तिच्या चाहत्यांना आवडतो. मात्र तिचा हा बोल्डनेस बऱ्याच लोकांना खटकतोदेखील. निया आपल्या या बिनधास्त अंदाजामुळे दिवसेंदिवस ट्रोल होतं असते.

(हे वाचा:वयाच्या साठीनंतरही या अभिनेत्यांनी दिले बोल्ड सीन्स; पाहून प्रेक्षकही झाले थक्क )

नियाने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला होता. यामध्ये ती अतिशय बोल्ड अशा काळ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये दिसली होती. यामध्ये निया खूपच बोल्ड दिसून येत होती. चाहते तिचं कौतुक करत होते, तर काही युजर्स तिला नको त्या भाषेत ट्रोल करत होते. काही युजर्सनी कमेंट करत नियाला म्हटलं आहे, ‘हे पण कपडे काढ आणि मग व्हिडीओ बनव’, तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं होतं, ‘कपडे आहेत की नाहीत, शेमलेस निया’.

(हे वाचा:अखेर पवनदीपने अरुणीतासोबतच्या नात्यावर केला खुलासा;’Indian Idol 12’च्या मंचावर..  )

यासर्व कमेंट्सवर उत्तर देत नियाने याचं काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एक व्हिडीओ शेयर केला आहे. तसेच त्याला कॅप्शन देत म्हटलं आहे, ‘बॅकलेस परिधान करताना, निष्काळजी बनू नका’, तसेच तिने त्या युजर्सच्या कमेंट्ससुद्धा मेन्शन केल्या आहेत.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#शमलस #नय #यजरसचय #कमटसवर #नय #शरमच #सडतड #उततर #महणल

RELATED ARTICLES

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Most Popular

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

दैनंदिन राशीभविष्य: काय राशी..काय ग्रह..काय भविष्य? ओक्केमध्ये जाईल आजचा दिवस?

आज दिनांक ७ जुलै २०२२ गुरूवार . तिथी आषाढ शुक्ल अष्टमी. आज दिवस शुभ आहे. आज चंद्र कन्या राशीतून भ्रमण करेल.. पाहुया आजचे...

IND vs ENG : टीम इंडिया 11 दिवसात 6 मॅच खेळणार, रोहितचं कमबॅक, पाहा Schedule

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England T20 Series) 7 विकेटने दारूण पराभव झाला. यानंतर आता दोन्ही टीममध्ये...

शिवसेना पाठोपाठ काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस, तब्बल सात आमदारांवर कारवाई होणार?

मुंबई, 6 जून : महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) आता अस्तित्वात नाही. हे सरकार अस्तित्वात होतं तेव्हा ते सरकार कोसळण्याच्या विविध चर्चा...

सकाळी कोणत्या वेळेत चालायला जाणं योग्य? चालण्याचे हे फायदे महत्वाचे

दररोज 30 मिनिटे चालल्याने तुमचे आरोग्य तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक सुधारू शकते. चालणे हा केवळ हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायामाचा एक विलक्षण, कमी-प्रभावी प्रकार नाही,...

Live : पंतप्रधान मोदींनी स्वीकारला मुख्तार अब्बास नकवींचा मंत्रिपदाचा राजीनामा

शिवसेनेला झटका देणारी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे आता बंडखोर शिंदे गटाच्या मार्गावर आहेत. त्यांनी...