Thursday, July 7, 2022
Home क्रीडा शेतात राबणाऱ्या १०५ वर्षांच्या आज्जीबाईंनी जिंकली दोन सुवर्णपदकं, पुढचं लक्ष्यही ठरवलं...

शेतात राबणाऱ्या १०५ वर्षांच्या आज्जीबाईंनी जिंकली दोन सुवर्णपदकं, पुढचं लक्ष्यही ठरवलं…


चक्क १०५ वर्षांच्या आज्जीबाईंनी धावण्याच्या शर्यतीमध्ये दोन सुवर्णपदकं पटकावली आहे. आज्जीबाई शेतात राबतात, घरातली सर्व काम करतात आणि आता धावण्याच्या शर्यतीमध्येही त्यांनी बाजी मारली आहे. फक्त त्यांनी शर्यतीमध्ये भाग घेतला नाही तर दोन सुवर्णपदकं विक्रमासह आपल्या नावावर केली आहेत. आता पुढे आपलं लक्ष्य काय आहे, हेदेखील या आज्जीबाई सांगायला विसरल्या नाहीत…

 



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#शतत #रबणऱय #१०५ #वरषचय #आजजबईन #जकल #दन #सवरणपदक #पढच #लकषयह #ठरवल

RELATED ARTICLES

Aadhar Cardलाही असते एक्सपायरी डेट! असं करता येतं रिन्यू

मुंबई, 6 जुलै: आधार कार्ड हे अत्यावश्यक कागदपत्रं म्हणून वापरलं जाणारं ओळखपत्र बनलं आहे. आधारकार्ड आता जवळपास सर्व शासकीय योजनांसाठी गरजेचं असतं. थोडक्यात...

UK Political Crisis: ब्रिटनमध्ये चाललंय काय! आतापर्यंत 39 मंत्र्यांचा राजीनामा

UK Political Crisis:  ब्रिटनमध्ये राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून मागील 24...

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या वाढदिवसाचा VIDEO आला समोर

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Ms dhoni) याचा आज 41 वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्याच्यावर क्रिकेट विश्वापासून सोशल मीडियासह सर्वच...

Most Popular

तुमच्या चहामध्ये करा ‘असा’ बदल; वजन वाढीची समस्या होईल दूर

तंदुरुस्त राहण्यासाठी चहा टाळण्याचा सल्ला दिला जातो.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

MS Dhoni : बापरे! वाढदिवसाच्या दिवशी धोनी लंडनच्या रस्त्यावर करतोय ‘हे’ काम

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. आज धोनी 41 वर्षांचा झाला आहे. धोनीचा वाढदिवस केवळ तो आणि...

Mumbai : मुंबई ईस्टर्न एक्सप्रेसवर टेम्पो पलटी; चालकाचे नियंत्रण सुटले, वाहतूक कोंडीची शक्यता

Mumbai Accident News : मुंबईत पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड या ठिकाणी...

Mumbai : पोलीस दलातील बहुतांश पोलीस अधिकारी संजय पांडे निवृत्त होण्याची वाट पाहत होते? वाचा..

Mumbai Police : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची आता ईडी चौकशी सुरू झाली आहे. मंगळवारी ते...

आषाढी एकादशीनिमित्त ‘विठ्ठला तूच’ सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित!

मुंबई 6 जुलै: सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या अनेक कलाकार हे विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे. आपल्या लाडक्या...

दैनंदिन राशीभविष्य: काय राशी..काय ग्रह..काय भविष्य? ओक्केमध्ये जाईल आजचा दिवस?

आज दिनांक ७ जुलै २०२२ गुरूवार . तिथी आषाढ शुक्ल अष्टमी. आज दिवस शुभ आहे. आज चंद्र कन्या राशीतून भ्रमण करेल.. पाहुया आजचे...