Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या शिवसेनेला पुन्हा मोठा झटका, कृषीमंत्री दादा भुसे एकनाथ शिंदेंना जावून मिळाले

शिवसेनेला पुन्हा मोठा झटका, कृषीमंत्री दादा भुसे एकनाथ शिंदेंना जावून मिळाले


मुंबई, 23 जून : राज्यातील राजकीय अस्थिरतेबाबत एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आता शिवसेनेचे (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला जावून मिळाले आहेत. दादा भुसे गुवाहाटीत रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासह शिवसेनेचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathore), आमदार रवींद्र फाटक (Ravindra Phatak), किनवट विधानसभा संघटक सचिन नाईक (Sachin Naik) हे गुवाहाटीत दाखल झाले आहेत. शिवसेनेसाठी हा सर्वात मोठा झटका आहे.

विशेष म्हणजे दादा भुसे यांच्यासह इतर आमदारांच्या आगमनानंतर रेडिसन ब्लू हॉटेलबाहेर पोलिसांचा प्रचंड फौजफाटेसह बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना दोन आमदारांची प्रतिक्षा होती. हे दोन्ही आमदार आता गुवाहाटीत दाखल झाले आहेत.

(‘बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील’, शरद पवारांचा मोठा इशारा)

दादा भुसे आणि संजय राठोड यांच्या गुवाहाटीत दाखल झाल्याने एक महत्त्वाचा टप्पा पार पडणार आहे. शिंदे गटाची एक अपेक्षित संख्या पूर्ण होणार आहे. त्यांच्या गोटात सकाळपासून 35 आमदार दाखल होते. केसरकर जेव्हा आले तेव्हा तो आकडा 35 झाला होता. पण त्यांना 37 आकड्यांची प्रतीक्षा होती. आता दादा भुसे आणि संजय राठोड यांच्या जाण्याने शिंदे गटाचा 37 आकडा पूर्ण झाला आहे. तर 9 अपक्ष आमदार आहेत. शिंदे गटाला स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी 37 आकड्यांची आवश्यकता होती. तो आकडा या गटाने पार केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आता स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करु शकतात. ते राज्यपालांना त्या संदर्भातील माहिती फॅक्सद्वारे देऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर रातोरात निर्णय होऊ शकतो. कारण दोन आमदारांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक होत्या. त्यांच्या स्वाक्षऱ्या नंतर रात्रभरात पुढची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते.

तुमच्या शहरातून (मुंबई)

 • शिवसेनाही अ‍ॅक्शन मोडमध्ये; एकनाथ शिंदेंना थेट प्रत्युत्तर, 12 आमदारांवर कारवाईची कुऱ्हाड

  शिवसेनाही अ‍ॅक्शन मोडमध्ये; एकनाथ शिंदेंना थेट प्रत्युत्तर, 12 आमदारांवर कारवाईची कुऱ्हाड

 • Maharashtra Coronavirus Update : राजकीय भूकंपात कोरोनाचा ब्लास्ट! 24 तासांत रुग्णांचा आकडा 5000 पार; मुंबईतच सर्वाधिक रुग्ण

  Maharashtra Coronavirus Update : राजकीय भूकंपात कोरोनाचा ब्लास्ट! 24 तासांत रुग्णांचा आकडा 5000 पार; मुंबईतच सर्वाधिक रुग्ण

 • शिवसेनेला पुन्हा मोठा झटका, कृषीमंत्री दादा भुसे गुवाहाटीत दाखल, शिंदे गटाचा आकडा वाढला

  शिवसेनेला पुन्हा मोठा झटका, कृषीमंत्री दादा भुसे गुवाहाटीत दाखल, शिंदे गटाचा आकडा वाढला

 • शिवसेनेला झटका, एकनाथ शिंदे गटनेता, भरत गोगावले प्रतोद, 37 बंडखोर आमदारांच्या सह्या

  शिवसेनेला झटका, एकनाथ शिंदे गटनेता, भरत गोगावले प्रतोद, 37 बंडखोर आमदारांच्या सह्या

 • एकनाथ शिंदेंच्या व्हिडीओनंतर शरद पवारांनी वाचली राष्ट्रीय पक्षांची यादी, भाजपाबद्दल म्हणाले...

  एकनाथ शिंदेंच्या व्हिडीओनंतर शरद पवारांनी वाचली राष्ट्रीय पक्षांची यादी, भाजपाबद्दल म्हणाले…

 • 'कोणाला घाबरवताय? तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही', एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट

  ‘कोणाला घाबरवताय? तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही’, एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट

 • छगन भुजबळांचं आणि समर्थकांचं काय झालं होतं विसरलात का? शरद पवारांनी बंडखोर आमदारांना केलं अलर्ट

  छगन भुजबळांचं आणि समर्थकांचं काय झालं होतं विसरलात का? शरद पवारांनी बंडखोर आमदारांना केलं अलर्ट

 • Mumbai : फास्ट ट्रेनला लटकलेला तरुण अक्षरश: बॉलसारखा उडाला; रेल्वे अपघाताचा Shocking Video

  Mumbai : फास्ट ट्रेनला लटकलेला तरुण अक्षरश: बॉलसारखा उडाला; रेल्वे अपघाताचा Shocking Video

 • फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी ठरला, नवं मंत्रिमंडळही ठरलं, सूत्रांची माहिती

  फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी ठरला, नवं मंत्रिमंडळही ठरलं, सूत्रांची माहिती

 • महाविकास आघाडी सरकारसाठी 24 तास महत्त्वाचे, शरद पवारांचा सूचक इशारा

  महाविकास आघाडी सरकारसाठी 24 तास महत्त्वाचे, शरद पवारांचा सूचक इशारा

 • 'बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील', शरद पवारांचा मोठा इशारा

  ‘बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील’, शरद पवारांचा मोठा इशारा

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#शवसनल #पनह #मठ #झटक #कषमतर #दद #भस #एकनथ #शदन #जवन #मळल

RELATED ARTICLES

मुंढवा परिसरातील बँक, मेडिकल स्टोअर फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तपास सुरु

<p><strong>Pune Crime News:</strong> पुण्यातील (Pune crime) केशवनगर येथील साधना सहकारी बँकेची &nbsp;शाखा आणि बँकेजवळील मेडिकल स्टोअर अज्ञात चोरट्यांनी &nbsp;फोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बँकेच्या...

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; ‘या’ समस्या करते दूर

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; 'या' समस्या करते दूर अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Most Popular

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...

दैनंदिन राशीभविष्य: आठवड्याचा पहिला दिवस ‘या’ राशींसाठी असेल खास; असा जाईल दिवस

आज दिनांक ४ जुलै २०२२. वार सोमवार. तिथी आषाढ शुक्ल पंचमी. आज चंद्राचे भ्रमण दिवसभर सिंह राशीतून होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष वैवाहिक...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

बंड ते बहुमत चाचणी! 21 जूनच्या रात्रीपासून आजपर्यंत नेमकं काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Politics CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis Timeline : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्याचा...

ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी

नवी दिल्ली, 3 जुलै : पैशाने बाजारात सगळं मिळतं, पण आई मिळत नाही, असं मराठीत म्हटलं जातं. मात्र, आई मिळत नसली तरी तिचं...

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; ‘या’ समस्या करते दूर

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; 'या' समस्या करते दूर अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...