Saturday, August 20, 2022
Home मुख्य बातम्या शिवसेना पाठोपाठ काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस, तब्बल सात आमदारांवर कारवाई होणार?

शिवसेना पाठोपाठ काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस, तब्बल सात आमदारांवर कारवाई होणार?


मुंबई, 6 जून : महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) आता अस्तित्वात नाही. हे सरकार अस्तित्वात होतं तेव्हा ते सरकार कोसळण्याच्या विविध चर्चा सुरुवातीपासूनच होत्या. विशेष म्हणजे हे सरकार कोसळण्यामागे महाविकास आघाडीतील धुसफुस हे मुख्य कारण आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत काँग्रेस (Congress), शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी (NCP) यांच्यातील धुसफुसीच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर या बातम्या दर महिना-पंधरा दिवसात येऊ लागल्या. ही धुसफूस हेच महाविकास आघाडी सरकार पोखरण्याला कारण ठरली. कारण हे अंतर्गत कलह आधी परस्पर मित्र पक्षाचे एकमेकांविरोधातील होते. त्यानंतर हे कलह पक्षांतर्गत निर्माण झाले. आणि ते आवरणे पक्षश्रेष्ठींसाठी अवघड होवून बसलं. शिवसेनेची झालेली फुट हे त्याचं उत्तम उदाहरण. विशेष म्हणजे शिवसेनेतील ही धुसफूस आणि फुट ताजी असताना काँग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

शिवसेना पाठोपाठ आता काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस असल्याची चर्चा सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या धुसफुसीवर बोट ठेवून कारवाईचा बडगा उचलण्याची मागणी केली आहे. 20 जूनला महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक पार पडली. ही अतिशय अटीतटीची लढत होती. विशेष म्हणजे भाजपचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांच्यात ही लढाई असल्याची चर्चा होती. पण निकाल वेगळाच लागला. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. हा काँग्रेससाठी मोठा झटका होता. विशेष म्हणजे निकालानंतर काँग्रेसच्या सात आमदारांची मते फुटल्याची माहिती समोर आली होती. याच प्रकरणाला पृथ्वीराज चव्हाण यांनी गांभीर्याने घेतलं आहे.

(मुख्यमंत्र्यांची धडाकेबाज कामगिरी, ठाण्याला वेगळं धरण, 900 खाट्याचं नवं सिव्हील हॉस्पिटल, मोठ्या घोषणा)

पृथ्वीराज चव्हाणांची कारवाईची मागणी

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडल्याचं चित्र बघायला मिळालं. त्यानंतर आता काँग्रेसमधीलही अंतर्गत धुसफूस समोर येताना दिसत आहेत. विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या सात आमदारांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे ही कारवाई मागणी केली आहे. एका दलित उमेदरावाचा पराभव ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. या प्रकरणी चौकशी व्हायला हवी. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अनेक आमदारांची सभागृहात अनुपस्थिती हे देखील योग्य नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

…तर काँग्रेसचे दहा आमदारांचा गट फुटणार होता?

विशेष म्हणजे शिवसेनेचे आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसच्या देखील दहा आमदारांचा गट महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. शिवसेनेच्या आमदारांच्या बंडखोरीचं प्रकरण लवकर निवळलं असतं तर काँग्रेसमधीलही धुसफूस उफाळून आली असती अशा चर्चा रंगल्या होत्या. पण काँग्रेसकडून या बातम्यांचं खंडन करण्यात आलं होतं. ही सगळी खोटी माहिती असल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

तुमच्या शहरातून (मुंबई)

 • BREAKING : सावरकरांच्या वारसाला मिळणार आमदारकी, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत रणजित सावरकरांना संधी?

  BREAKING : सावरकरांच्या वारसाला मिळणार आमदारकी, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत रणजित सावरकरांना संधी?

 • माझ्यामुळे एकनाथ शिंदेंना विधानसभेची उमेदवारी मिळाली याचा मला पश्चाताप, विनायक राऊतांची टीका

  माझ्यामुळे एकनाथ शिंदेंना विधानसभेची उमेदवारी मिळाली याचा मला पश्चाताप, विनायक राऊतांची टीका

 • 'आजारपणात साधा फोनही नाही, अडचणीच्या काळात पक्ष नेतृत्व पाठीमागे राहिलं नाही', शिवसेनेला पुन्हा झटका

  ‘आजारपणात साधा फोनही नाही, अडचणीच्या काळात पक्ष नेतृत्व पाठीमागे राहिलं नाही’, शिवसेनेला पुन्हा झटका

 • मुख्यमंत्र्यांची धडाकेबाज कामगिरी, ठाण्याला वेगळं धरण, 900 खाट्याचं नवं सिव्हील हॉस्पिटल, मोठ्या घोषणा

  मुख्यमंत्र्यांची धडाकेबाज कामगिरी, ठाण्याला वेगळं धरण, 900 खाट्याचं नवं सिव्हील हॉस्पिटल, मोठ्या घोषणा

 • पत्नीच्या विरहात 70 वर्षीय वृद्धाचा धक्कादायक निर्णय, कागदावर लिहलं, मला तुझी..

  पत्नीच्या विरहात 70 वर्षीय वृद्धाचा धक्कादायक निर्णय, कागदावर लिहलं, मला तुझी..

 • Maharashtra Rain Update : राज्यातील या भागात अलर्ट, पुढचे 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

  Maharashtra Rain Update : राज्यातील या भागात अलर्ट, पुढचे 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

 • पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी गोड बातमी, मुख्यमंत्र्यांकडून सर्वात मोठा दिलासा

  पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी गोड बातमी, मुख्यमंत्र्यांकडून सर्वात मोठा दिलासा

 • शिवसेना पाठोपाठ काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस, तब्बल सात आमदारांवर कारवाई होणार?

  शिवसेना पाठोपाठ काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस, तब्बल सात आमदारांवर कारवाई होणार?

 • VIDEO : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाय घसरून पडलेल्या महिला पोलिसाला दिला मदतीचा हात

  VIDEO : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाय घसरून पडलेल्या महिला पोलिसाला दिला मदतीचा हात

 • Happy Birthday MS Dhoni : जबरदस्त! महेंद्र सिंह धोनीच्या 41 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी उभारला 41 फुटांचा CUTOUT, चाहत्यांच्यात संचारला जोश

  Happy Birthday MS Dhoni : जबरदस्त! महेंद्र सिंह धोनीच्या 41 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी उभारला 41 फुटांचा CUTOUT, चाहत्यांच्यात संचारला जोश

 • Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वीकारला केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांचा राजीनामा

  Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वीकारला केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांचा राजीनामा

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#शवसन #पठपठ #कगरसमधय #मठ #धसफस #तबबल #सत #आमदरवर #करवई #हणर

RELATED ARTICLES

IND vs ZIM: ‘या’ मराठमोळ्या खेळाडूला Playing 11 मध्ये स्थान देत नाहीये KL Rahul!

दरम्यान झिम्बाब्वे दौऱ्यावर केएल राहुलच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एका स्टार खेळाडूचा समावेश नव्हता. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

रिकाम्या खुर्च्या अन् थिएटरमध्ये सन्नाटा! तापसीच्या ‘दोबारा’कडेही प्रेक्षकांनी फिरवली पाठ!

Do baaraa : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिचा बहुचर्चित ‘दोबारा’ (Dobaaraa) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला...

World Mosquito Day 2022 : मलेरिया आणि इतर डासांपासून पसरणारे रोग

डासांच्या चाव्याव्दारे पसरणाऱ्या आजारांना डासांमुळे होणारे आजार असे म्हणतात. डास झिका विषाणू, वेस्ट नाईल विषाणू, चिकुनगुनिया विषाणू, डेंग्यू आणि मलेरिया मानवांमध्ये प्रसारित करू...

Most Popular

IND vs ZIM: ‘या’ मराठमोळ्या खेळाडूला Playing 11 मध्ये स्थान देत नाहीये KL Rahul!

दरम्यान झिम्बाब्वे दौऱ्यावर केएल राहुलच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एका स्टार खेळाडूचा समावेश नव्हता. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

<!-- --><!-- -->Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण...

काय म्हणता? प्रवाशांचा डेटा विकून इंडियन रेल्वे पैसे कमावणार! IRCTCच्या नव्या टेंडरमुळं चर्चा

IRCTC Sell User Data: आजकाल आपल्या डेटावर कधी कुणी हक्क सांगेन याबाबत सांगता येत नाही. तसंही डिजिटलच्या युगात...

‘आज ‘मुरलीधराचा’ सण आणि…’ सुबोधला मिळाले खास आशीर्वाद

मुंबई, 19 ऑगस्ट : मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सध्या कायम चर्चेत आहे. त्याचा 'बस बाई बस' या कार्यक्रमाची सध्या प्रचंड चर्चा आहे....

कॅन्सरग्रस्तांच्या मृत्यूमागे नेमकं कारण काय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन : जगभरात २०१९मध्ये ४४.५ लाख कॅन्सरग्रस्तांच्या मृत्यूमागे धूम्रपान, मद्यपान, उच्च स्तरावरील बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) यांसह अन्य जोखीम घटक कारणीभूत आहेत,...