Saturday, August 20, 2022
Home मुख्य बातम्या शिंदे गटाला लॉटरी, केंद्रातून मिळणार मंत्रिपद, मोदींच्या टीममध्ये कुणाला संधी?

शिंदे गटाला लॉटरी, केंद्रातून मिळणार मंत्रिपद, मोदींच्या टीममध्ये कुणाला संधी?


मुंबई, 02 जुलै : महाविकास आघाडी सरकार (mva government) पाडल्यानंतर आता राज्यात शिंदे सरकार (shinde government) आले आहे. भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे (cm ekanath shinde) हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे. एकीकडे शिंदे गटावर शिवसेना (shivsena) कारवाई करत आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाला केंद्रातून मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटातून कुणाला केंद्रीय मंत्रिपद मिळणार याची चर्चा रंगली आहेय

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे. शिंदे सरकारचा लवकरच मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर होणार आहे. पण, शिंदे गटाला आा केंद्रातून सुद्धा मंत्रिपद मिळणार आहे. बिहारमधून जदयू कोट्यातून नवा चेहरा दिला जाणार आहे. यासाठी शिंदे गटाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे, असं वृत्त दिव्य मराठीने दिले आहे.

येत्या 18 जुलै रोजी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्याआधीच हे फेरबदल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातला हा दुसरा फेरबदल ठरण्याची शक्यता आहे.
(मुख्यमंत्री होणार हे कधी समजलं? एकनाथ शिंदेंचं उत्तर वाचून बसेल आश्चर्याचा धक्का)
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बंडखोर आमदारांवर शिवसेनेनं कारवाई केली असून हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टामध्ये आहे. 11 जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे 11 तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या आधी हा फेरबदल होणार आहे. त्याचबरोबर ज्या राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहे, त्या राज्यातील नेत्यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

भाजपने शिवसेनेला शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले. आता केंद्रातून मंत्रिपद देऊन पुन्हा एकदा शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:sachin Salve

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#शद #गटल #लटर #कदरतन #मळणर #मतरपद #मदचय #टममधय #कणल #सध

RELATED ARTICLES

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

Breast Cancer : AstraZeneca कंपनीचं स्तनाच्या कर्करोगावरील औषध भारतात येणार, DCGI ची परवानगी

DGCI Give Approval For Breast Cancer Medicine : महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या आहे....

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

<!-- --><!-- -->Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण...

Most Popular

रोनाल्डो डॉर्टमंडकडे?

वृत्तसंस्था, लंडन : नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो जर्मनीतील बोरुसिया डॉर्टमंड क्लबशी करारबद्ध होणार असल्याची शुक्रवारी फुटबॉलजगतात जोरदार चर्चा झाली. अर्थात, या संदर्भात अजून...

पत्नी म्हणाली, मी थकलीये तुम्ही भाजी घेऊन या, ऐकल्यावरच पती संतापला अन् भर…

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : अनेकदा पती-पत्नीमध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवरुन वाद होत असतात. मात्र, काही वेळा हे वाद टोकालाही जातात. तसेच यातून अनेकदा...

भुतियाचा भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली : भारताचा माजी फुटबॉल कर्णधार बायच्युंग भुतियाने सध्या चर्चेत असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) निवडणुकीत थेट अध्यक्षपदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज...

आता UKमध्येही सुरू होणार UPI सेवा! हजारो भारतीय विद्यार्थांना होणार फायदा

मुंबई, 19 ऑगस्ट: यूपीआयच्या माध्यमातून भारतात डिजिटल इंडिया अभियानाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये यूपीआय आयडी किंवा कोड स्कॅन करण्याच्या...

Breast Cancer : AstraZeneca कंपनीचं स्तनाच्या कर्करोगावरील औषध भारतात येणार, DCGI ची परवानगी

DGCI Give Approval For Breast Cancer Medicine : महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या आहे....

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

<!-- --><!-- -->Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण...