Saturday, August 13, 2022
Home करमणूक शाहरुख खानने कानशिलात लगावलेल्या प्रकरणात हनी सिंगला पत्नीने दिली होती साथ; अशी...

शाहरुख खानने कानशिलात लगावलेल्या प्रकरणात हनी सिंगला पत्नीने दिली होती साथ; अशी सावरली होती परिस्थिती


मुंबई 4 ऑगस्ट : प्रसिद्ध रॅपर, गायक हनी सिंग (Honey Singh) सध्या फारच चर्चेत आहे. पण यावेळी प्रकरण त्याच्या गाण्याचं नाही तर त्याच्या पत्नीचं आहे. हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने (Shalini Talwar) हनी सिंग विरोधात घरगुती हिंसेचा (Domestic violence) गुन्हा नुकताच दाखल केला आहे. पण काही वर्षांपूर्वी शालिनी आपल्या पतीच्या बचावासाठी उतरली होती. जेव्हा हनी सिंगची शाहरुख खानसोबत कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती.

दरम्यान काही वर्षांपूर्वी अशी बातमी आली होती की एका सेटवर शाहरुख खानने (Shahrukh Khan) हनी सिंगला कानशिलात लगावली. ही गोष्ट 2014 सालची आहे. वृत्तांनुसार त्यावेळी एका टुर दरम्यान नशेत हनी सिंगने गैरवर्तवणूक केली होती, त्यावेळी शाहरुख खानने त्याला कानशिळात लगावली होती. त्यावेळी ही बातमी फार चर्चेत होती. यावर शालिनीने सांगितलं होतं की, “या सगळ्या रचलेल्या गोष्टी आहेत, यात काहीच तथ्य नाही. तिने म्हटलं होतं की, हनी शाहरुखचा फार आदर करतो, तर शाहरुखही त्याला भावप्रमाणे प्रेम करतो.”

Mercedes, Jaguar आणि BMW नंतर करण जोहरने घेतली आणखी एक महागडी गाडी; किमंत ऐकून तुम्हीही चक्रावून जाल

इतकच नाही तर शालिनीने मीडियाशी बोलताना सांगितलं होतं, “एकदा एका टुरवर हनी बीपीचं हेवी मेडिसीन घेतल्यामुळे चक्कर येऊन पडला होता. त्यावेळी शोची प्रॅक्टीस सुरू होती. पण पडल्यामुळे हनीच्या डोक्याला आणि कंबरेला मोठा मार लागला होता, त्यामुळे त्याला टुरमधून परताव लागलं होतं.”

सेम टू सेम! भूमी पेडणेकरची बहीण पाहिलीत का? अगदी हुबेहूब आहे कॉपी

त्यानंतर 2020 मध्ये टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत हनी सिंहने देखील म्हटलं होतं की, “शाहरुख खानसोबत माझं फार चांगल बॉन्डिंग आहे. ‘लुंगी डान्स’च्या यशानंतर शाहरुखने स्वतः मला घरी दिवाळी पार्टीसाठी बोलावलं होतं.”

दरम्यान शालिनी तलवार , हनी सिंगच्या पत्नीने त्याच्यावर घरगुती हिंसेसोबतच, मानसिक आणि शारिरीक हिंसेचेही आरोप केले आहेत. तसेच आर्थिक अफरातफर केल्याचंही म्हटलं आहे. याशिवाय याची सुरुवात त्यांच्या हनिमूनपासूनच झाली होती असंही तिने म्हटलं आहे. 10 वर्षांपूर्वी शालिनी आणि हनी सिंगचा विवाह झाला होता.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#शहरख #खनन #कनशलत #लगवललय #परकरणत #हन #सगल #पतनन #दल #हत #सथ #अश #सवरल #हत #परसथत

RELATED ARTICLES

Maharashtra Breaking News : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक,...

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

Most Popular

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन...

सोनं खरेदी करण्यासाठी शुभ दिवस कोणता? हा दिवस तर टाळाच

<!-- --><!-- -->Auspicious day for gold shopping, which is the auspicious day to buy gold and which day to Avoid mhpj...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

अल्टिमेट खो-खो लीगसाठी पुणे सज्ज; भारतीय खेळाचे उद्यापासून नव्या रूपात दर्शन

पुणे : भारतीय परंपरेतील मातीत खेळला जाणारा खो-खो खेळ अल्टिमेट खो-खो लीगच्या माध्यमातून रविवारपासून (१४ ऑगस्ट) नव्या रूपात समोर येत आहे. पहिल्यावहिल्या या...

पुढील तीन दिवस कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट, धरणांच्या पाणी साठ्यात वाढ

Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे....