Monday, July 4, 2022
Home करमणूक शाहरुखच्या घरात रहायचंय? घरातल्या सगळ्यांची Saving सुद्धा कमी पडेल

शाहरुखच्या घरात रहायचंय? घरातल्या सगळ्यांची Saving सुद्धा कमी पडेल


Shah Rukh Khan Mannat One Room Rent: संपूर्ण जगात असणाऱ्या सेलिब्रिटींच्या घरांमध्ये अभिनेता शाहरुख खान याचा मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या ‘मन्नत’ या निवासस्थानाचाही समावेश आहे. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकासाठी शाहरुखचं घर म्हणजे कुतूहलाचा विषय. 

बॉलिवूडमधील या किंग खानचं घर, हे कोणा एका आलिशान महालाहून कमी नाही. किंबहुना तुम्ही विचारही केला असेल ना, एखादा दिवस इथं राहायला मिळालं तर? 
 
खरी गंमत तर इथे आहे. कारण, शाहरुखच्या घरातील एका खोलीत राहण्याचा विचार तुम्ही करत असाल तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाची आर्थिक साठवणही कमीच पडेल. कारण किंग खानच्या घरातील एका खोलीची किंमत कोट्यवधींमध्ये असू शकते.  

खुद्द शाहरुखनंच एका चॅटिंग सेशनमध्ये यावर वक्तव्य केलं होतं. ‘सर मन्नतमध्ये एक रुम भाड्यानं हवा आहे, किती पैसे लागतील?’ असा प्रश्न त्याला या सेशनदरम्यान एका चाहत्यानं विचारला. 

शाहरुखनं अतिशय हुशारीनं या प्रश्नाचं उत्तर देत, पैसे न सांगता यासाठी तिला 30 वर्षांची मेहनत लागेल; असं तो म्हणाला. त्याचं हे एका ओळीतलं उत्तर बरंच बोलकं होतं. 

बॉलिवूडमध्ये कारकिर्द सुरु झाल्या क्षणापासून शाहरुखनं मेहनत केली आणि तो या यशशिखरावर पोहोचला. हे घर शाहरुखसाठी फक्त एक इमारत नसून, त्याच्या स्वप्नपूर्तीची साक्ष देणारी एक वास्तू आहे. 2001 मध्ये त्यानं 13.32 कोटी रुपयांना मन्नत खरेदी केला होता. आज त्याची किंमत 200 कोटींच्याही पलीकडे आहे. 

‘मन्नत’ एक थर्ड हेरिटेज स्ट्रक्चर असणारं घर आहे. 1920 मध्ये ते उभारण्यात आलं होतं. तेव्हा या घराचं नाव विला विएना असं होतं. शाहरुखनं ते खरेदी केलं आणि तेव्हापासून त्याची ओळख झाली, ‘मन्नत’. 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#शहरखचय #घरत #रहयचय #घरतलय #सगळयच #Saving #सदध #कम #पडल

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

Jasprit Bumrah ने केलं असं की…; Virat Kohli लाही हसू आवरलं नाही!

जसप्रीत बुमराहने स्टुअर्ट ब्रॉर्डच्या ओव्हरमध्ये 35 रन्स लुटले.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

majhi tujhi reshimgath vishwjeet kaka fame anand kale may took break nrp 97 | ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेता घेणार तब्बल २१ दिवसांसाठी ब्रेक,...

झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण...

शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच! खासदार विनायक राऊतांचा खुलासा

Shivajirao Adhalarao Patil : शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil...

Health Tips : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या फळभाज्या खा; समस्यांपासून होईल सुटका

Health Tips : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या फळभाज्या खा; समस्यांपासून होईल सुटका अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

IND vs ENG : मोहम्मद सिराजची भेदक गोलंदाजी, इंग्लंड 284 धावांवर ऑलआऊट

 इंग्लंडचा पहिला डाव 284 धावावर ऑलआऊट झाला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...