Friday, May 20, 2022
Home क्रीडा व्हॉट्सअप Reaction Feature फीचर कसे वापरावे? जाणून घ्या A to Z माहिती

व्हॉट्सअप Reaction Feature फीचर कसे वापरावे? जाणून घ्या A to Z माहिती


Whatsapp Reaction Feature : व्हॉट्सअप आपल्या यूजर्ससाठी नेहमीच वेगवेगळे नवीन फीचर्स घेऊन यूजर्सना आश्चर्यचकित करत असतात. Meta च्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ने अलीकडेच पर्सनल आणि ग्रूप चॅटसाठी इन-चॅट मेसेज रिएक्शन देण्यास सुरुवात केली आहे. हे फीचर आधीपासूनच फेसबुक, मेसेंजर आणि इन्स्टाग्रामवर होते. आता ते व्हॉट्सअप सुद्धा आले आहेत. 

हे नवीन फीचर नेमकं काय याची तुम्हाला अजून कल्पना आली नसेल तर आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. 

नवीन फीचर अपडेट हे सध्या टप्प्या टप्प्याने होत आहे. यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमचा मोबाईल अपडेट करावा लागेल. एकदा हे फीचर अपडेट झालं की तुम्हाला त्याचा अगदी सहज लाभ घेता येऊ शकतो. यामध्ये तुम्ही फक्त मेसेजना थम्स अप, रेड हार्ट, हसण्याचे चिन्ह, आणि रडण्याचे चिन्ह, आणि नमस्कार एवढेच इमोजी वापरण्याची परवानगी आहे. 

 व्हॉट्सअप फीचर कसे वापरावे ? 

  • सर्वप्रथम, तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप अपडेट करा. जर तुमचे व्हॉट्सअप अपडेट नसेल तर Google Play Store वर जाऊन अपडेट करा. 
  • आता पर्सनल किंवा ग्रूप चॅट निवडा. 
  • आता चॅटमधीलमेसेजवर टाईप करा. आणि 2-3 सेकंद धरून ठेवा. हे मेसेज पाठवणे आणि रिसिव्ह करणे या दोन्हीसाठी लागू होते. 
  • आता तुमच्या समोर अनेक इमोजींचे पर्याय उपलब्ध असतील.    
  • आता तुम्हाला जी रिएॅक्शन द्यायची असेल ते इमोजी सिलेक्ट करून समोरच्या व्यक्तीला पाठवा. आणि नवीन फीचरचा आनंद घ्या. 

महत्वाच्या बातम्या : अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#वहटसअप #Reaction #Feature #फचर #कस #वपरव #जणन #घय #महत

RELATED ARTICLES

25 वेळा नापास; वयाच्या 55 व्या वर्षी 26 व्या वेळी देणार ‘हा’ व्यक्ती परीक्षा

चीन, 20 मे: स्वप्न (Dream) तीच असतात जी कधीही व्यक्तिला स्वस्थ बसू नाही देत. चीनमध्ये अशाच एका स्वप्नवेड्या माणसाची कहाणी समोर आली आहे....

ड्रेसिंग रूममधील आदळ आपट Mathew Wade ला महागात, मिळाली चुकीची शिक्षा

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या गुजरात टायटन्ससाठी (Gujarat Titans) गुरूवारचा दिवस निराशाजनक ठरला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं गुजरातचा 8...

Sambhajiraje Chhatrapati : शिवसेनेकडून राज्यसभा लढवण्याची संभाजीराजेंना मुख्यमंत्र्यांची ऑफर

<p>Sambhajiraje Chhatrapati : शिवसेनेकडून राज्यसभा लढवण्याची संभाजीराजेंना मुख्यमंत्र्यांची ऑफर</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Most Popular

Todays Headline 20th May : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...

ड्रेसिंग रूममधील आदळ आपट Mathew Wade ला महागात, मिळाली चुकीची शिक्षा

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या गुजरात टायटन्ससाठी (Gujarat Titans) गुरूवारचा दिवस निराशाजनक ठरला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं गुजरातचा 8...

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...

अजय-अतुलमुळे झाला होता ‘पुष्पा’फेम गायकाचा बॉलिवूड डेब्यू

मुंबई 19 मे- दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असणारा गायक सिड श्रीराम (Sid Sriram) आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.  अत्यंत गोड आणि...

‘मन शांती हे सर्वोत्तम..’ मधुराणीच्या पोस्टपेक्षा गालावरच्या खळीची चर्चा जास्त!

मुंबई, 19 मे- आई कुठे काय करते( Aai kuthe kay karte ) मालिका सततच्या टवीस्टमुळे नेहमी चर्चे असते. सामान्य घरातील एका गृहिणीवर आधारित...