Saturday, May 21, 2022
Home विश्व विमानाचा पायलट हवेत बेशुद्ध, घाबरलेल्या प्रवाशानं उचललं मोठं पाऊल, पाहा व्हायरल व्हिडीओ

विमानाचा पायलट हवेत बेशुद्ध, घाबरलेल्या प्रवाशानं उचललं मोठं पाऊल, पाहा व्हायरल व्हिडीओ


मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आयुष्यात एकदा तरी विमानाने प्रवास केला असेल, किंवा ज्यांनी प्रवास केला नाही, त्यांना एकदा तरी विमानाचा प्रवास करण्याची इच्छा असेलच. परंतु समजा की, तुम्ही जर विमानाने प्रवास करत असाल, आणि ड्रायव्हरची तब्बेत खराब झाली तर? तो विमानच चालवण्याच्या स्थीतीत नसेल तर? विचार करा ही किती गंभीर घटना आहे. ज्याचा आपल्यापैकी कोणीही स्वप्नात देखील विचार करणार नाही, परंतु ही घटना खरोखर घडली आहे.

तुम्हाला ‘धमाल’ हा कॉमेडी चित्रपट आठवत असेलच, त्यामध्ये असाच काहीसा प्रसंग घडला, ज्यामध्ये ड्रायव्हर मद्यधुंद परिस्थीतीत असल्यामुळे बेशुद्ध होतो. तेव्हा दोन प्रवासी एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या मदत घेतात, परंतु त्याचा काही फायदा होत आणि आणि अखेर विमान क्रॅश होते. परंतु नशीबाने कोणाला काहीही होत नाही.

तसे पाहाता हा कॉमेडी चित्रपट होता ज्यामुळे सगळ्यांचा जीव वाचला. परंतु खऱ्या आयुष्यात असे होणे शक्य नाही. अशीच एक घटना अमेरिकेत एका व्यक्तीसोबत घडली, पण त्याचा पायलट दारूच्या नशेत नव्हता, त्याची तब्येत खराब झाली होती, ज्यामुळे त्या व्यक्तीचा जीव धोक्यात होता.

नक्की काय घडलं

फ्लोरिडाच्या अटलांटिक किनार्‍यावर येताच एका लहान विमानाचा पायलट अचानक आजारी पडला, ज्यामुळे विमानात असलेल्या एका प्रवाशाने एअर ट्राफीक कंट्रेलरची मदत घेतली. व्यक्तीने मदतीसाठी तातडीने विनंती केली आणि हवाई वाहतूक नियंत्रकांनी विमानाला सुरक्षितपणे उतरण्यास मदत केली. खरंतर या प्रवाशाला विमान उड्डाणाचा कोणताही अनुभव नव्हता, परंतु त्याने एअर कंट्रेलरच्या मदतीने विमानाचं लॅन्डिंग केलं.

नशीबाने हा प्रवासी विमान व्यवस्थीत लॅन्ड करण्यात यशस्वी ठरला, ज्यामुळे कोणतीही जीवीतहानी झाली नाही. 

हा विमान लॅन्ड होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो अक्षरशा अंगावर काटा आणणारा आहे.

LiveATC.net वेबसाइटनुसार, या प्रवाशाने कंट्रेलरला फोन करुन सांगितले, ‘मला एक गंभीर परिस्थिती आढळली. माझा पायलट बेशुद्ध पडला. मला विमान कसे उडवायचे ते माहित नाही. ही वेबसाइट हवाई वाहतूक नियंत्रकांचे प्रसारण आणि संग्रहण करते.’

त्यावर फोर्ट पियर्स येथील हवाई वाहतूक नियंत्रकाने प्रतिसाद दिला, त्याला सिंगल-इंजिन सेसना 208 ची स्थिती माहित आहे का असे विचारले. प्रवासी म्हणाला, “मला माहीत नाही. मी माझ्यासमोर फ्लोरिडाचा किनारा पाहू शकतो आणि मला याची कल्पना नाही.”

फ्लाइट अवेअरच्या माहितीनुसार, विमानाने मंगळवारी बहामासमधील मार्श हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या वृत्तानुसार, विमानात पायलट आणि दोन प्रवासी उपस्थित होते.

बचाव कर्मचार्‍यांनी पायलटला मदत केल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. यात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. पायलट कशामुळे आजारी पडला हे अधिकाऱ्यांनी सांगितले नाही.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#वमनच #पयलट #हवत #बशदध #घबरललय #परवशन #उचलल #मठ #पऊल #पह #वहयरल #वहडओ

RELATED ARTICLES

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Rajiv Gandhi यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, स्टोन आर्ट साकारत वाहिली आदरांजली ABP Majha

<p>भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन. आजचा दिवस दहशतवाद विरोधदिन म्हणून संपूर्ण देशभरात पाळला जातो. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...

Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha

<p>Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Most Popular

Pune NCP Protest: लाल महालात लावणीप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन ABP Majha

<p>पुण्यातील लाल महालात लावणीचं शुटिंग झाल्याचं समोर आल्यानंतर मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या लावणी शुटिंगचा संभाजी ब्रिगेडने निषेध...

दोन ट्रक-कारचा अपघात, जबरदस्त धडकेनंतर भीषण आग; Live Video

गुजरात, 21 मे: गुजरातच्या (Gujarat) अरवली जिल्ह्यात (Aravali District) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन ट्रक आणि कारची एकमेकांना धडक बसली. ही...

हाय गर्मी ! , तुमच्या मुलाला उष्माघातापासून वाचवण्यासाठी या ५ गोष्टी नक्की करा

वातावरणातील बदलाचा सर्वात जास्त परिणाम लहान मुलांवर होत असतो. लहानमुलींचे प्रतिकार शक्ती कमी असल्याने जर वातावरणात जर काही बदल झालेच तर त्याचा थेट...

Smartphone Tips: डेटा Delete करुन सुद्धा स्मार्टफोन स्लो चालत असेल तर, ‘या’ सोप्पी टिप्स नक्की वापरुन पाहा

नवी दिल्ली: Increase Smartphones Speed: आजकाल प्रत्येकच युजर्सच्या फोनमध्ये अनेक Apps असतात. Apps च्या अतिवापरामुळे स्मार्टफोनमधील जंक फाइल्स वाढत जातात. याकडे वेळीच...

अश्विनच्या आक्रमणापुढे चेन्नई फेल, विजयानंतर स्वत:ची केली वॉर्नरशी तुलना

मुंबई, 21 मे : राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) पॉईंट्स टेबलमधील दुसऱ्या क्रमांकासह आयपीएल 2022 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश मिळवला आहे. राजस्थाननं शुक्रवारी झालेल्या...

भारतासाठी अभिमानाचा क्षण! आर. माधवनच्या ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ला कान्समध्ये स्टँडिंग ओव्हेशन

Cannes Film Festival 2022 : अभिनेता आर. माधवनच्या (R Madhavan) दिग्दर्शनातील पदार्पण ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’चा (Rocketry: The...