Sunday, January 16, 2022
Home करमणूक विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली...

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…


Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.  कुटुंबातील काही निवडक व्यक्ती आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत राजस्थानमध्ये  कतरिना आणि विकी लग्न करणार आहेत, असं म्हटले जात होते. आता या सर्व गोष्टींबद्दल विकी कौशलची  चुलत बहीण उपासना वोहराने (Upasana Vohra) नुकतीच माहिती दिली आहे. तिने या सर्व गोष्टी अफवा आहेत, असं म्हटलंय 

उपसना वोहरा यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं, ‘लग्नाची तयारी तसेच लग्न सोहळा कुठे होणार? या सर्व गोष्टींबद्दल सोशल मीडियावर अफवा पसरवण्यात येत आहेत. लग्न तर होत नहिये, पण लग्नाची माहिती मात्र सर्वांना आहे. बॉलिवूडमधील कलाकारांबद्दल अशा अफवा नेहमी पसरत असतात. या अफवांच्या चर्चा थोडेच दिवस सुरू राहतात. नुकतेच माझे माझ्या भावासोबत (विकी कौशल) बोलणे झाले. मी अजून तरी या गोष्टींवर काही कमेंट करू ईच्छित नाही.’  उपसना वोहरा यांचे लग्न जुलै महिन्यात झाले. उपासना सोशल मीडियावर विकीसोबतचे फोटो नेहमी शेअर करत असतात

Box Office Report: बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीचा धमाका; ‘बंटी और बबली 2’ ची निराशा

18 ऑगस्ट रोजी विकी आणि कतरिनाच्या साखपुडा झाला, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. आता त्याच्या लग्नाबद्दल देखील सोशल मीडियावर अनेक जण पोस्ट करत आहेत. पण अजूनही लग्नाबाबत आणि साखरपुड्याबाबत विकीने आणि कतरिनाने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. 

83 Teaser Out: बहुचर्चित ’83’ चा टीजर आला, ट्रेलर आणि रिलिजच्या तारखाही ठरल्या, दीपिकानं दिली माहिती

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#वक #आण #कतरनचय #लगनबददल #वकचय #बहणन #दल #महत #महणल

RELATED ARTICLES

लस नव्हे तर यामुळे गेला जीव, घाटकोपरमधील मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर

मुंबई, 16 जानेवारी: कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घाटकोपरमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. संबंधित घटनेबाबतची बातमी...

Fact check- लस घेतल्यानंतर 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू?, BMC ने फेटाळला दावा

मुंबई : गेल्या 2 वर्षांपासून आपण कोरोनाच्या महामारीशी लढा देतोय. सध्या कोरोना विरूद्धच्या लढ्यात लस हे सर्वात प्रभावी शस्त्र मानलं जातंय. मात्र मुंबईत...

जगभरात लोकांनी 365 दिवसात मोबाईलवर घालवले 43 कोटी वर्ष; भारतीय देखील मागे नाहीत

मुंबई, 16 जानेवारी : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कोरोना काळात जणू आपलं सगळं जगच मोबाईलवर एकवटलं आहे. जगभरात लोक...

Most Popular

टीम इंडियात ऑल इज नॉट वेल! विराटचा राजीनामा, 20 मिनिटांमध्येच BCCI चं Thank You!

मुंबई, 15 जानेवारी : विराट कोहलीने भारताच्या टेस्ट टीमचा (Virat Kohli Steps Down) तडकाफडकी राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेतली टेस्ट सीरिज (India vs...

महाराष्ट्रात Tesla Plant च्या उभारणीसाठी या मंत्र्याचं Elon Musk यांना आमंत्रण

मुंबई, 16 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी थेट अमेरिकी खासगी स्पेस कंपनी स्पेसएक्सचे (SpaceX) संस्थापक, सीईओ...

‘टीमसाठी बेईमान होऊ शकत नाही’, कॅप्टन्सी सोडल्यावर काय म्हणाला विराट

मुंबई, 15 जानेवारी : विराट कोहलीने टी-20 पाठोपाठ आता टेस्ट टीमची कॅप्टन्सीचाही राजीनामा (Virat Kohli Steps Down) दिला आहे. बीसीसीआयने विराटची वनडे टीमची...

Goa Election Raj Thackery : गोव्याच्या राजकारणात नव्या पक्षाची एन्ट्री कोण आहेत गोव्याचे राज ठाकरे?

By : abp majha web team | Updated : 16 Jan 2022 11:40 AM (IST) स्थानिक भूमिपुत्र, त्यांचे हक्क आणि त्यासाठी भांडणारा नेता...

मुंबईत अपघाताचा थरार, वाळूचा ट्रक रिक्षावर पलटला; रेस्क्यूनंतर चालकाची सुटका

मुंबई, 16 जानेवारी: मुंबईमधील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर रात्री उशीरा भीषण अपघात झाला. वाळूनी भरलेला ट्रक एका रिक्षावर पलटी झाला. अपघातामध्ये रिक्षासह ड्रायव्हर...

सिंधूचे आव्हान संपुष्टात

पुरुषांमध्ये लक्ष्य एकेरीच्या, सात्त्विक-चिराग दुहेरीच्या अंतिम फेरीत वृत्तसंस्था, नवी दिल्ली दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या भारताच्या अग्रमानांकित पी. व्ही. सिंधूचे इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत...