Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल वासामुळे तोंड फिरवू नका; आरोग्यसाठी फायदेशीर आहे शेपू; पचन सुधारेल, वजनही होईल...

वासामुळे तोंड फिरवू नका; आरोग्यसाठी फायदेशीर आहे शेपू; पचन सुधारेल, वजनही होईल कमी


हाडं मजबूत करण्यासाठी शेपू खावी.

शेपूच्या पानांचा वास आवडत नसेल तरी, त्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए,आयर्न,कॅल्शियम आणि मॅग्नीज सारखे अनेक पोषक घटक (Nutrition) असतात. ज्यामुळे,त्याचे आरोग्यासाठी बरेच फायदे(Health Benefits) असतात.

नवी दिल्ली, 25 जुलै : पाले भाज्यांमध्ये जास्त उग्र वास आणि वेगळी चव असलेली भाजी म्हणजे शेपूची भाजी (Soya Leaves). या भाजीला पाहूनच काही लोक तोडं वाकड करतात. काहीनां तिचा वासच सहन होत नाही. तरी, ही भाजी आरोग्यासाठी फायदेशीर (Health Benefits) असतात. असल्याने खायला हवी.
शेपूची भाजीची चव चांगली बनवण्यासाठी काही लोक तिला बटाटे, डाळ, शेंगदाण्याचा कूट घालून करतात. शेपू मध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए,आयर्न,कॅल्शियम आणि मॅग्नीज सारखे अनेक पोषक घटक (Nutrition) असतात. त्यामुळेच हा भाजी खायला हवी. पाहूयात शेपूच्या भाजीत किती पोषक घटक असतात आणि त्यामुळे आरोग्याला किती फायदे होतात.
पचन सुधारतं
शेपूच्या पानांमध्ये अ‍ॅन्टीअम्फ्लामेन्ट्री गुणधर्म असतात. त्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. यात भरपूर फायबर आहे त्यामुले गॅस, अपचन, पोट फुगणं यासारखे त्रास होत नाहीत. त्यामुळे बद्धकोष्ठतासारखी समस्याही दूर होते.
निद्रानाशची समस्या दूर होते
आजच्या लाईफस्टाईलमुळे निद्रानाशाची समस्या सामान्य झाली आहे. शेपूची हा त्रास दूर करण्यात खूप मदत करते. शेपूमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात आढळतं. यामुळे शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी करण्यास देखील खूप मदत होते आणि तणाव देखील कमी होतो.
वजन कमी करण्या मदत
शेपूची पानं वजन कमी करण्यातही खूप मदत करतात. यामध्ये कॅलरी जास्त असतात आणि ही पानं अ‍ॅन्टीऑक्सिडन्टने समृद्ध असतात. त्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यात मदत करतात आणि मेटबॉलिजम सुधारण्यात मदत करतात.
मेटबॉलिजम सुधारतं
शेपूची पानं मेटबॉलिजम वाढवण्यात देखील उपयुक्त ठरतात. यामुळे शरीरातील चरबी वितळते. ही पानं चहा किंवा ग्रीन टीमध्येही वापरू शकतो.
हाड मजबूत होतात
हाडं मजबूत करण्यासाठी शेपू खावी. हाडांची ताकद वाढवण्यासाठी  शेपू फार औषधी मानली जाते. एवढेच नही तर हाडांमधील वेदना कमी करण्यासही खुप उपयुक्त ठरते.

Published by:News18 Desk

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#वसमळ #तड #फरव #नक #आरगयसठ #फयदशर #आह #शप #पचन #सधरल #वजनह #हईल #कम

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

IND vs ENG : रोहितचा कोरोना रिपोर्ट आला, T20 खेळणार का नाही तेही झालं स्पष्ट

बर्मिंघम, 3 जुलै : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19 Positive) आल्यामुळे इंग्लंड दौऱ्यातली (India vs England) पाचवी टेस्ट...

कॅप्टन अमरिंदरसिंग उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार?

वृत्तसंस्था, चंडीगडपंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग त्यांचा पक्ष पंजाब लोकतांत्रिक काँग्रेस भाजपमध्ये विलिन करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अमरिंदरसिंग हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून उपराष्ट्रपतिपदाचे...

आमची कायमच जनतेशी बांधिलकी

महेश तपासे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात निर्माण झालेली महाविकास आघाडी ही कितीही प्रहार झाले तरी कायम टिकेल असा विश्वास...

सोशल मीडिया वापरणाऱ्यांनी सावधान! कोणतीही पोस्ट शेअर करण्याआधी ‘हे’ वाचा

मुंबई, 3 जुलै :  गेल्या काही वर्षांपासून देशात वेगवेगळ्या माध्यमातून प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह (Hate Speech) भाषणे दिली जात आहे. यामुळे अनेक ठिकाणी धार्मिक...

IND vs ENG : ‘स्वत:ला बॅट्समन समजतो…’, अंडरसनच्या वक्तव्यावर जडेजाचा पलटवार

मुंबई, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन टेस्टमध्ये टीम इंडिया (India vs England) मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. पहिल्या दिवशी ऋषभ पंतने (Rishabh Pant) आक्रमक...

ओबीसी आरक्षणाची लढाई आता शिंदे-फडणवीस सरकारने लढावी : छगन भुजबळ

मुंबई : "ओबीसी आरक्षणाची (OBC reservation) लढाई आता सुप्रीम कोर्टात लढायची आहे, शिंदे-फडणवीस सरकारने ती लढावी.  आम्ही योग्य...