Thursday, July 7, 2022
Home भारत वाढती महागाई अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केली...

वाढती महागाई अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केली चिंता 


RBI Governor : गेल्या काही दिवसांपासून देशात महागाई वाढत आहे. वाढत्या महागाईवरून रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत (Shaktikanta Das)  दास यांनी चिंता व्यक्त केलीय. आर्थिक घडामोडींमध्ये वाढ झाली असली तरी, महागाईचा सततचा उच्च दर हा अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय आहे, असे शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी या महिन्याच्या सुरुवातीला पॉलिसी रेट 0.50 टक्क्यांनी वाढवला आहे. परंतु, अद्याप वाढत्या महागाईपासून दिलासा मिळालेला नाही.   
 
बुधवारी जाहीर झालेल्या केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीच्या तपशीलातून ही माहिती प्राप्त झाली आहे. दास यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय एमपीसीने 8 जून रोजी आर्थिक धोरणाचा आढावा सादर केला. यामध्ये, प्रमुख पॉलिसी रेट रेपोमध्ये सलग दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली.

तीन दिवसीय बैठकीच्या तपशीलानुसार, शक्तिकांत दास म्हणाले, महागाईचा उच्च दर हा चिंतेचा विषय आहे. परंतु आर्थिक क्रियाकलापांचे पुनरुज्जीवन सुरू आहे आणि त्याला गती मिळत आहे. महागाईचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी धोरणात्मक दरात आणखी वाढ करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे मी रेपो दरात 0.50 टक्के वाढ करण्याच्या बाजूने मतदान करेन.  

रेपो रेट 4.9 टक्क्यांपर्यंत
दास म्हणाले, रेपो दरात वाढ झाल्यामुळे किंमत स्थिरतेसाठी आरबीआयची वचनबद्धता मजबूत होईल. चलनवाढ नियंत्रणात ठेवणे हे मध्यवर्ती बँकेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. मध्यम कालावधीत शाश्वत वाढीसाठी ही पूर्वअट आहे. समितीच्या सर्व सहा सदस्यांनी रेपो दर 0.50 टक्क्यांनी वाढवून 4.9 टक्के करण्याच्या बाजूने मतदान केले. 

वाढत्या इंधन दरामुळे गेल्या काही दिवसांपासून देशात महागाई वाढताना दिसत आहे. आधी कोरोना महामारीमुळे संकटात सापडलेला सामान्य माणूस या महागाईच्या कंटतात लोटला गेलाय. त्यामुळे वाढती महागाई हा चिंतेचा विषय आहे, असे अनेक तज्ञ्जांचे मत आहे. 

महत्वाच्या बातम्या

HDFC Life : एचडीएफसी लाईफच्या पॉलिसीधारकांसाठी खुशखबर! कंपनीने जाहीर केला बोनस  

Jain Irrigation : उद्योग विश्वातील मोठी बातमी! जैन इरिगेशन कंपनीचा जागतिक सिंचन व्यवसाय ‘या’ कंपनीत विलिनअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#वढत #महगई #अरथवयवसथसठ #चतच #वषय #RBI #गवहरनर #शकतकत #दस #यन #वयकत #कल #चत

RELATED ARTICLES

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Kolhapur News : कोल्हापूर झेडपी आणि पंचायत समितीसाठी 13 जुलैला आरक्षण जाहीर होणार

Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 13 जुलैला आरक्षण...

भयंकर! घटस्फोट मागितला म्हणून पत्नीला भररस्त्यात जाळलं, CCTV मध्ये घटना कैद

मुंबई, 7 जुलै : पत्नी-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. एका पतीनं भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं....

Most Popular

Vasai Virar Rains Update : वसई-विरारमध्ये रात्रभर पाऊस, महापालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी

<p>सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? शाळेभोवती तळं साचून सुट्टी मिळेल का ? हे गाणं आपण सर्वांनीच लहानपणी वाचलंय... गायलंय.. आणि भोलानाथनं वसई-विरारच्या...

Blood Group Affect Pregnancy : रक्तगटाचा गर्भधारणेवर परिणाम होतो? मग तो कसा

अनेकांना आपला रक्तगटचा कोणता? याबद्दल माहिती नसते. प्रत्येक महिलेने आपल्या गर्भधारणेपूर्वीच रक्तगटाची माहिती करून घेणे गरजेचे असते. सामान्यपणे रक्तगट ए, बी, एबी आणि...

लालू यादव यांची प्रकृती ढासळली; तातडीने दिल्लीला हलणावर, मुलीची भावुक पोस्ट

पाटणा, 6 जुलै : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची गेल्या काही दिवसांपासून ढासळत आहे. त्यांना...

7th July 2022 Important Events : 7 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

7th July 2022 Important Events : जुलै महिना सुरू झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

दैनंदिन राशीभविष्य: काय राशी..काय ग्रह..काय भविष्य? ओक्केमध्ये जाईल आजचा दिवस?

आज दिनांक ७ जुलै २०२२ गुरूवार . तिथी आषाढ शुक्ल अष्टमी. आज दिवस शुभ आहे. आज चंद्र कन्या राशीतून भ्रमण करेल.. पाहुया आजचे...