मुंबई, 22 जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जड अंत:करणाने कुटुंबासह वर्षा बंगला सोडला. जाताने त्यांनी वर्षा बंगल्यावरील आपल्या स्टाफचीही भेट घेतली. यावेळी कर्मचारी हात जोडून मुख्यमंत्र्यांसमोर उभे राहत होते. अनेकांनी त्यांना नमस्कारही केला. यावेळी त्यांच्याभोवती शिवसैनिकांचा मोठा गराडा होता. उद्धव ठाकरेंनी कर्मचाऱ्यांना निरोप दिला. ही बाब सर्वांसाठीह हृदय पिळवटून टाकणारी होती. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. (CM Uddhav Thackeray along with his family leaves from his official residence)
वर्षा ते मातोश्री या 9 किलोमीटर अंतरादरम्यान ठिकठिकाणी शिवसैनिक आपल्या नेत्याचं स्वागत करण्यासाठी उभे होते.
मुख्यमंत्र्यांच्या भाषनानंतर मुंबईभरातून शिवसैनिक वर्षा बंगल्याच्या दिशेने निघाले होते. एवरी राडा घालणाऱ्या शिवसैनिकांच्या डोळ्यात आज अश्रू दिसत होते. आपल्या नेत्याला झालेल्या दु:खामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिक दुखावल्याचं सांगितलं जात होतं. शेवटी आज 9 वाजून 45 मिनिटांनी उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य ठाकरे यांना सोबत घेऊन मातोश्रीच्या दिशेने निघाले. वर्षाच्या दाराच्या बाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. मुख्यमंत्र्यांनी उंबरठा ओलांडताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यांच्या गाडीला मुख्यमंत्र्यांनी गराडा घातला. आपल्या नेत्यासाठी हे शिवसैनिक मुंबईतील कानाकोपऱ्यातून येत होते. यावेळी रश्मी ठाकरे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
तुमच्या शहरातून (मुंबई)
आमदारांनंतर आता खासादाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र, शिवसेना पक्षप्रमुखांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न
वर्षाचा कर्मचारी हात जोडून मुख्यमंत्र्यांसमोर उभाच राहीला, भावुक करणारा तो Video
‘महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणं गरजेचं’, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही एकनाथ शिंदे आक्रमक
उरले सुरले आमदारही एकनाथ शिंदेंच्या गोटात, तरीही उद्धव ठाकरे फ्लोर टेस्टसाठी तयार, काँग्रेसचा मोठा दावा
Shocking Video : नेत्याच्या दु:खात शिवसैनिक उतरले रस्त्यावर; राडा घालणाऱ्या महिला ढसाढसा रडल्या
शरद पवारांनी थेट गाठलं वर्षा; उद्धव ठाकरेंना म्हणाले, मुख्यमंत्रिपद सोडा…
ठाकरे सरकारसाठी गुरूवार ठरणार निर्णायक, राष्ट्रवादीच्या बैठकीत होणार मोठा निर्णय!
बंड विरुद्ध संघर्ष; उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या डावानंतर संजय राऊतांचं ते ट्विट व्हायरल!
शिवसेनेचा ढाण्या वाघ गुवाहाटीतल्या बंडखोर आमदारांना जावून मिळाला, हॉटेलमध्ये प्रवेश करतानाचा Exclusive Video समोर
‘…तर मुख्यमंत्र्यांवर ही मोठी नामुष्की’, पवार-ठाकरे भेटीत नेमकी चर्चा काय?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी
पणजी, 1 जुलै : शिवसेनेच्या शिंदे गटाने नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटाचा नेता आज...
Maharashtra Politics : काल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची...
<p>ED Summons to Shivsena MP Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत आज ईडीसमोर हजर राहणार</p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...
मुंबई, 1 जुलै : अभिनेता रणबीर कपूरच्या 'शमशेरा' या (Shamshera look) आगामी चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor),...
मुंबई, 30 जून: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि बहिणींची जोडी म्हणजेच मृण्मयी ( Mrunmayee Deshpande) आणि गौतमी देशपांडे ( Gautami Deshpande) दोघीही बहिणी...
पणजी, गोवा : CM Eknath Shinde News : महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केला आहेत. ही एक चिंतेची बाब आहे. त्यामुळे कृषी दिनी मुख्यमंत्री...