Saturday, July 2, 2022
Home लाईफस्टाईल वयाच्या ५५ व्या वर्षी माधुरी दीक्षितने जीन्स घालून केला कहर, फोटो पाहून...

वयाच्या ५५ व्या वर्षी माधुरी दीक्षितने जीन्स घालून केला कहर, फोटो पाहून चाहते म्हणाले ‘हे भगवान…’


बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचे (Madhuri Dixit) वय झाले आहे 55 वर्षे, पण तिच्या सौंदर्याची भूरळ आजही अनेकांना पडलेली आपल्याला दिसते. वयाच्या ५५ व्या वर्षीही ती पंचवीशीतल्या तरुणीप्रमाणे दिसते. माधुरी सध्या रियालीटी शोच्या माध्यामातून प्रेक्षकांना भेटत असते. तिच्या लूकच्या आणि फॅशनच्या चर्चा नेहमी केल्या जातात. माधुरीच्या लूकमुळे ती नेहमीच इतरांपेक्षा वेगळी वाटते.

या वयातही माधुरीने तिची सौंदर्यवती अशी ओळख कमी होऊ दिली नाही. ती नेहमीच फॅशन आयकॉन म्हणून पाहायला मिळाली. नुकतेच माधुरीने तिच्या सोशल मीडियावर डेनिम जीन्स परिधान करुन काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून सोशल मीडियावर एकच खळबळ झाली आहे. तिच्या या लूकने तिचे चाहत्यांना तीने घायाळ केले आहे.
(फोटोज सौजन्य :- इंस्टाग्राम @madhuridixitnene)

माधुरी दीक्षितची डेनिमची जादू

धक धक गर्ल माधुरी दीक्षितने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केली आहे. या फोटोमध्ये ५५ वर्षांच्या माधुरीने डेनिम जीन्स आणि जॉकेट परिधान केले आहे. डेनिममध्ये माधुरीने राखाडी रंगाला पसंती दिली आहे. या लूकला अजून सुंदर करण्यासाठी माधुरीने पांढऱ्या रंगाची ट्युब परिधान केली आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. जर तुम्ही कुठे पार्टीसाठी जाणार असाल तर तुम्ही देखील असा लूक ट्रॉय करु शकता.

(वाचा :- Hina Khan Monokini : कट असलेली मोनोकिनी बिकिनी घालून हिना खानने नेटक-यांना केलं घायाळ, कर्वी फिगर बघून चाहते झाले बेहाल..!)

माधुरीचा मेकअप

या लूकसाठी माधुरीने खूपच सिम्पल न्यूड मेकअप केला आहे. यावेळी माधुरीने न्यूड लिपस्टिकला पसंती दिली आहे. त्याच प्रमाणे या लूकला साजेसी अशी हेअर स्टाईल माधुरीने केली आहे. यावेळी त्यांनी केस सोडणंच पसंत केलं.

(वाचा :- जान्हवी कपूरने बॅकलेस ड्रेस घालून सोशल मीडियावर उडवली खळबळ, फोटो पाहून चाहते बेहाल)

माधुरीची ज्वेलरी

यावेळी माधुरीने कमीत कमी दागिने परिधान केले होते. कानामध्ये फक्त रिंग आणि हातामध्ये अंगठ्या घालण्यात आल्या आहेत. माधुरीचा हा सिम्पल लूक तिला खूप खास करत आहे. तुम्ही देखील जीन्स परिधान करणार असाल तर कमीत कमी दागिन्यांचा वापर करा.

(वाचा :- टीना अंबानी यांचा एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल असा रॉयल लूक ,फोटो पाहून तुम्हालाही मोहीत व्हाल)

फोटो पाहून सोशल मीडियावर धूमाखूळ

माधुरीचे हे फोटो पाहून सोशल मीडियावर एकच धूमाखूळ माजला आहे. माधुरीच्या फोटोंवर अनेक जणांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यामध्ये एक युजरने ‘हे भगवान…’ तर दुसऱ्या युजरने लव यू माधुरीजी अशी कमेंट केली आहे. या फोटोवर काही क्षणांतच अनेक लाइक्स मिळाले आहेत.

(वाचा :- टीना अंबानी यांचा एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल असा रॉयल लूक ,फोटो पाहून तुम्हालाही मोहीत व्हाल)

डेनिम जीन्सवर जॉकेटची जादू

माधुरी यांनी परिधान केलेल्या या डेनिम जीन्सवर त्यांनी जॉकेट परिधान केलं आहे. या जॉकेट आणि पॅन्टवर प्रिन्ट करण्यात आली आहे. त्यावर शब्द आणि काही स्टिकर्स लावण्यात आले आहेत. एखाद्या पार्टीसाठी किंवा जर तुम्ही सहलीसाठी तुम्ही देखील हा लूक करु शकता.

(वाचा :- मलायका अरोरा व सुरभी ज्योतीमध्ये बोल्डनेसची जुगलबंदी, सुरभीने नेटचा तर मलायकाने बॅकलेस ड्रेस घालून लावली इंटरनेटवर आग, चाहते क्लीन बोल्ड..!)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#वयचय #५५ #वय #वरष #मधर #दकषतन #जनस #घलन #कल #कहर #फट #पहन #चहत #महणल #ह #भगवन

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

भाजपमध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा आरोप

पुणे : भाजपमध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केला...

Sanjay Raut : संजय राऊत ईडी कार्यालयाबाहेर, दहा तास चालली चौकशी 

Sanjay Raut Ed Inquiry : दहा तासांच्या चौकशीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत  (Sanjay Raut)  ईडी  कार्यालयाबाहेर पडले आहेत....

देशमुख कुटुंबावर नवं संकट; यशवर लागणार खुनाचा आरोप?

मुंबई, 30 जून:  स्टार प्रवाह ( Star Pravah) वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेनं नव वळणं घेतलं आहे. पिकनीकला...

‘बिचाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला’ : प्रकाश आंबेडकर

Maharashtra Politics : काल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची...