Saturday, November 27, 2021
Home क्रीडा लॉर्ड्सवरील पराभवानंतर इंग्लंडला मोठा झटका; तिसऱ्या कसोटीत पराभवाचे संकट

लॉर्ड्सवरील पराभवानंतर इंग्लंडला मोठा झटका; तिसऱ्या कसोटीत पराभवाचे संकट


लंडन: भारताने इंग्लंडचा दुसऱ्या कसोटी सामन्यात १५१ धावांनी पराभव करून मोठा दणका दिला. घरच्या मैदानावर तेही लॉर्ड्स सारख्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंडचा पराभव झाल्यानंतर मालिकेतील उर्वरीत तीन लढतीसाठी यजमानांना सेटबॅक बसला आहे.

वाचा- IND vs PAK: टी-२० वर्ल्डकप पाकिस्तानच्या कर्णधारचे विराट आणि भारताला आव्हान

इंग्लंडचा जलद गोलंदाज मार्क वुडला दुसऱ्या कसोटीत खांद्याला दुखापत झाली आहे. वुडची दुखापत गंभीर असल्याचे समजते त्यामुळे तो मालिकेतील उर्वरीत ३ सामन्यात खेळू शकेल का याबाबत शंका आहे. वुडच्या आधी दुखापतीमुळे काही खेळाडू संघाबाहेर झाले आहेत. अशात आणखी एक चांगला गोलंदाज बाहेर झाला तर इंग्लंडच्या गोलंदाजीची धार आणखी कमी होईल. सध्या इंग्लंड मालिकेत १-० असा पिछाडीवर आहे.

वाचा- ICCकडून टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी होणार भारताच्या लढती

भारताविरुद्धच्या मालिकेआधी स्टुअर्ट ब्रॉट, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्स हे संघाबाहेर झाले होते. त्यात बेन स्टोक्सने मानसिक आरोग्याचे कारण देत अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून दूर जाण्याचे ठरवले आहे. आता वुड देखील या यादीत जाऊ शकतो. दुसऱ्या कसोटीत वुडने बुमराहला बाउंसर चेंडू टाकले होते.

वाचा- कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षात इंग्लंडची अशी अवस्था कोणीच केली नव्हती; पाहा टीम इंडियाचा पराक्रम

इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड यांनी मंगळवारी सांगितले की, वुडच्या दुखापतीवर आमचे लक्ष आहे. पुढील दोन दिवसात याबाबत स्पष्टता येईल. त्यानंतर तो खेळणार की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल. दोन्ही संघात २५ ऑगस्टपासून तिसरी कसोटी हॅडिग्ले येथे होणार आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#लरडसवरल #परभवनतर #इगलडल #मठ #झटक #तसऱय #कसटत #परभवच #सकट

RELATED ARTICLES

वाईट! दलित नवरदेव घोड्यावर बसला म्हणून केली दगडफेक, 12 जण जखमी

राजस्थान, 27 नोव्हेंबर: राजस्थानची (Rajasthan)राजधानी जयपूर (Jaipur) ग्रामीणमधील पावटा भागात गुरुवारी रात्री उशिरा गोंधळ झाला. दलित व्यक्तीच्या वरातीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली...

Parambir Singh : परमबीर सिंहांची आता सीआयडी चौकशी! मुंबईत दाखल होताच चौकशीचा ससेमिरा

Parambir Singh : मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणाऱ्या परमबीर सिंह (Parambir Singh)यांना आता सीआयडी...

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

Most Popular

लस घेऊनही एवढ्या टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज नाहीत!

ठाण्यातही महापालिकेच्या सेरो सर्वेचा दिलासादायक अहवाल समोर आला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीत शरद पवार? राष्ट्रवादीकडून ‘त्या’ फोटोचा पर्दाफाश

मुंबई, 26 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री...

कॅन्सरची अशी असतात लक्षणं, बहुतेक लोक शरीरातील या बदलांकडे करतात दुर्लक्ष

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : तुमच्या शरीरात अचानकपणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय काही बदल दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. कर्करोगासारख्या गंभीर आजाराची ही लक्षणं...

दररोज फक्त एक ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी जादुई ठरेल! कधी, कशी घ्यायची जाणून घ्या

दिल्ली, 27 नोव्हेंबर: अनेकांना कॉफी (Coffee) प्यायला आवडते. सकाळी झोपेतून उठल्यावर, ऑफिसमध्ये काम करताना किंवा थकल्यावर मेंदू आणि शरीराला पुन्हा तरतरी आणण्यासाठी कॉफी...

विल्यमसन की राशिद?; रिटेंशन प्रक्रियेत अडचणीत सापडली सनरायझर्स!

लेगस्पिनर राशिद खानला रिटेन ठेवण्यासाठी सनरायझर्स हैदराबादला अडचणी येत आहेत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Box Office Report: बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीचा धमाका; ‘बंटी और बबली 2’ ची निराशा

Box Office Report :   चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर सर्व सिनेमा प्रेमींनी थिएटर्सकडे धाव घेतली. अभिनेता अक्षय कुमारचा  (Akshay Kumar)...