Thursday, July 7, 2022
Home लाईफस्टाईल लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये चुकूनही या ५ गोष्टी करु नका, नाहीतर नुकसान नक्की

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये चुकूनही या ५ गोष्टी करु नका, नाहीतर नुकसान नक्की


आपल्या आयुष्यात कोण कुठे भेटेल या गोष्टीचा काही अंदाज देता येत नाही. म्हणूनच आजकाल लाँग डिस्टन्स सारखी नाती पाहायला मिळतात.’लाँग डिस्टन्स’ या शब्दामध्येच एकमेकांपासून दूर असा अर्थ होतो. पण जेव्हा आपण एकमेकांपासून लांब असतो तेव्हा मात्र नात्यात अनेक गैरसमज निर्माण होतात.

त्याच प्रमाणे व्यक्ती लांब असल्याने तो नक्की कसा आहे हे समजण्यास गोष्टी अवघड जातात त्यामुळेच जर तुम्ही ‘लाँग डिस्टन्स’ रिलेशनशिपमध्ये येणार असाल किंवा असाल तर या ५ गोष्टींची नक्की काळजी घ्या. नाहीतर समोरचा व्यक्ती तुमचा वापर करुन घेण्यासाही मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे वेळ असतानाच सावध व्हा. रिलेशनशिपमध्ये फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या.
(फोटो सौजन्य :- टाइम्स ऑफ इंडिया)

नात्यात हुशारी दाखावा

सोशल मीडियावर तुम्हाला अनेक लोक भेटतील ज्यांच्याशी तुम्हाला बोलायला आवडेल. पण अनोळखी लोकांसोबत मैत्री करताना आपण काही काळजी घेणं आवश्यक असते. अनोळखी व्यक्तीशी संबंध तयार करताना काळजी घेणं खूप महत्त्वाचे असते. व्यक्ती लांब असल्याने तो व्यक्ती नक्की कसा आहे हे आपण ओळखू शकत नाही. त्यामुळे नाते बनवताना हुशारी दाखावा.

(वाचा :- जगातील बेस्ट पार्टनर बनायचं आहे? मग सकाळी उठल्या उठल्या न चुकता फॉलो करा ‘या’ 5 गोष्टी..!)

फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे टाळा

बरेच लोक लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये त्यांचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या जोडीदाराला पाठवतात पण असं करु नका. समोरील माणूस कसा आहे हे आपल्याला महित नाही त्यामुळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे टाळा. नाहीतर त्या फोटोसचा गैरवापरसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना कळजी घ्या.

(वाचा :- Sudha Murthy Relationship Tips: सुधा मूर्तींनी सांगितली सुखी आयुष्याची ५ रहस्य, आताच जाणून घ्या)

वैयक्तिक माहिती देणे टाळा

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये समोरील व्यक्तीला आपली वैयक्तिक माहिती देणे टाळा या प्रकरणात, आपण थोडे सावध असणे आवश्यक आहे. आपण दिलेल्या माहितीचा गैरवापर देखील होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे वैयक्तिक माहिती देणं टाळा.

(वाचा :- रागवलेल्या बायकोला आणि तिच्या परिवाराला आनंदी ठेवण्यासाठी या ५ गोष्टी करा, आयुष्य आनंदी होऊन जाईल)

पैशाचे व्यवहार टाळा

जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला जास्त ओळखत नसाल तर पैशांचे व्यवहार टाळा. यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसानाला ही सामोरे जावे लागू शकते. पैशाच्या बाबतील अनेक लोक फसवतात अशा अनेक गोष्टी आपण नेहमीच पाहत ऐकत आलो आहोत. त्यामुळे कोणालाही पैसे देताना शंभरवेळा विचार करा. पैशांच्या बाबतील काळजी घेणं गरजेचे आहे.

(वाचा :- ब्रेकअपनंतर पण गर्लफ्रेंड धावत तुमच्याकडे परत येईल, या ५ मार्गनी परत मिळवा तुमचे हरवलेले प्रेम)

अतिविश्वास टाळा

नात्यात विश्वास असावा पण अतिविश्वास असू नये. आपल्यापैकी अनेक जण नात्यात डोळे झाकून विश्वास ठेवतो पण असे न करता. सद्सद्विवेक बुद्धीने विचार करुनच कोणावरही विश्वास ठेवा. यामुळे तुमचे नुकसान होणार नाही. नात्यात विश्वासघात होणं ही गोष्ट अनेकांच्या जिव्हारी लागते. या परिस्थितीतून त्यांना बाहेर पडण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर अतिविश्वास करणं टाळा.

(वाचा :- Relationship Tips : दोघांत तिसरा ! या ५ गोष्टी सांगतील तुमच्या नात्यात आहे तिसरा व्यक्ती)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#लनग #डसटस #रलशनशपमधय #चकनह #य #५ #गषट #कर #नक #नहतर #नकसन #नकक

RELATED ARTICLES

आज आहे ‘वर्ल्ड चॉकलेट डे’; जगात सगळ्यात जास्त चॉकलेट कोण खातंय माहितेय का?

मुंबई, 07 जुलै : आजच्या युगात कोणताही सण-उत्सव असो, लोकांना चॉकलेट खायला आणि भेटवस्तू म्हणून द्यायला आवडतात. सणांच्या दिवशीही चॉकलेट खाण्याचा ट्रेंड झपाट्याने...

शिंदे कुटुंबीयांसाठी मोठा दिवस, मुख्यमंत्री मुलाचे ऑफिस पाहण्यास बाबा आले

मुंबई, ०७ जुलै: रिक्षाचालक ते मुख्यमंत्रिपदापर्यंत असा प्रवास करणारे एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आज सर्वात मोठा दिवस आहे....

फक्त ३७९ रुपयात खरेदी करा जबरदस्त साउंडचे ईयरफोन्स, १ वर्षाची वॉरंटी मिळेल

नवी दिल्लीः Cheapest Earphones: boAt Bassheads 100 in Ear Wired Earphones ला Amazon वरून ४०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. तुम्हाला...

Most Popular

दैनंदिन राशीभविष्य: काय राशी..काय ग्रह..काय भविष्य? ओक्केमध्ये जाईल आजचा दिवस?

आज दिनांक ७ जुलै २०२२ गुरूवार . तिथी आषाढ शुक्ल अष्टमी. आज दिवस शुभ आहे. आज चंद्र कन्या राशीतून भ्रमण करेल.. पाहुया आजचे...

अभिनेत्रीला जोडीदाराकडून मारहाण; फोटो इतके भयंकर की, दाखवणंही कठीण

मुंबई : घरगुती हिंसाचाराचा शिकार होणाऱ्या महिलांसोबत जे घडतं ते ऐकताना अंगावर काटा येतो. मनात विषण्ण करणारी भावना घर करते, आपण किती हतबल...

मुंबईत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग; पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, सतर्क राहण्याचं आवाहन

Mumbai Rain Updates : मुंबईत पावसाची (Mumbai Rain) नॉन स्टॉप बॅटिंग सुरुच आहे. मुंबईला पुढील 5 दिवस ऑरेंज...

Prajakta Mali: ‘…यही मेरा इश्क है’, जुन्या आठवणींमध्ये रमली अभिनेत्री प्राजक्ता माळी

मुंबई: अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali Latest Photoshoot) हिने शेअर केलेले अनेक फोटोज व्हायरल होत असतात. 'रानबाजार' (Raanbaazaar) फेम ही अभिनेत्री सोशल मीडियावर...

OMG! बंद डोळ्यांनी मोबाईलला स्पर्श करूनच फोटोची संपूर्ण कुंडली सांगते ही मुलगी

भोपाळ, 07 जुलै : तुमचा हात, चेहरा पाहून तुमची कुंडली सांगणारे ज्योतिषी तुम्हाला बरेच माहिती असतील. पण सध्या अशी एक चिमुकली चर्चेत आली आहे...

पवईच्या हीरानंदानीत हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आग; लाखोंची सामग्री आगीत जळून खाक

Mumbai Powai Fire : पवई च्या हीरानंदानी मधील हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आग. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना. अस्वीकरण:...