वाचा: Recharge Plans: १ वर्षाची व्हॅलिडिटी, ७३० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह हॉटस्टार फ्री; पाहा ‘हा’ प्रीपेड प्लान
८० टक्क्यांपर्यंत मिळेल डिस्काउंटचा फायदा
किचन अॅप्लायंसला तुम्ही ७० टक्क्यांपर्यंतच्या डिस्काउंटवर खरेदी करू शकता. तुम्हाला नो-कॉस्ट ईएमआयचा देखील पर्याय मिळेल. होम डेकोरवर यूजर्सला ७० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट, ९९ रुपये किंमतीत कूकवेयर आणि डायनिक व फर्निचरवर ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. तुम्ही जर नवीन टीव्ही अथवा रेफ्रिजरेटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Amazon Prime Days Sale तुमच्या फायद्याचा ठरेल. सेलमध्ये या प्रोडक्ट्सवर ५० टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहे. तर वॉशिंग मशीनला ६,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता.
वाचा: mAadhaar अॅप काय आहे? याचा नक्की फायदा काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Amazon Sale मध्ये रेफ्रिजरेटर ७,४९० रुपये सुरुवाती किंमतीत उपलब्ध आहे. तर प्रोजेक्टर ५,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या सेलमध्ये Amazon प्रोडक्ट्सवर ५५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. Amazon ब्रँड्सच्या प्रोडक्ट्सला तुम्ही ७० टक्क्यांपर्यंतच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. Amazon Prime Days Sale २३ जुलैला सुरू होणार आहे. हा सेल २४ जुलैपर्यंत चालेल. कंपनीनुसार, या सेलमध्ये ४०० पेक्षा अधिक नवीन प्रोडक्ट्सलाँच होतील. यात WoW Deals देखील मिळेल. या डील्स सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत उपलब्ध असेल. सोबतच, गेमिंग व बुक्सवर ७० टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा होईल.
वाचा: गेमिंगची आवड आहे? तुमच्यासाठी आला १८ जीबी रॅमसह येणारा धमाकेदार स्मार्टफोन; पाहा किंमत-फीचर्स
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#लसट #तयर #ठव #सर #हतय #Amazon #च #खस #सल #९९ #रपयत #मळतल #अनक #वसत #८० #टककयपरयत #डसकउट