लग्नानंतर ६ महिन्यांनी हनिमूनला गेलेला राजकुमार राव मध्येच परतला, असं काय घडलं नक्की?
आताही तिनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. लाल रंगाच्या बॅकलेस गाऊनमधले हे फोटो आहेत. तिनं वेगवेगळ्या पोझेस दिल्या आहेत. जान्हवीनं तिचे केस मोकळे सोडले आहेत. चेहऱ्यावर मेकअप आहे. चेहरा चांगला उजळून निघाला आहे. शिवाय तिच्या चेहऱ्यावर दिसणारा भाव पाहून अनेकांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.
जान्हवी कपूर आपल्या तंदुरुस्तीबद्दल नेहमीच जागरुक असते. ती नियमित योगासनं करते. शिवाय जिममध्येही जात असते. तिचे जिममधले फोटोही व्हायरल झाले होते.
जान्हवी कपूर करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमात दिसणार आहे. करणचं दिग्दर्शन असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमात सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे या तिघी जणी पाहुण्या कलाकार म्हणून दिसणार आहेत. इतकंच नाही तर या तिघी एक डान्सही करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
काही दिवसांपूर्वी एका पार्टीत जान्हवी काळ्या ब्लॅकलेस गाऊनमध्ये दिसली होती. त्यावेळी फॅन्स बोनी कपूरच्या लेकीची तुलना टायटॅनिक सिनेमातलेया केट विन्सलेटशी करत होते. टायटॅनिकमध्ये केटनं गळ्यात घातलेला नेकपिससारखा जान्हवीनंही घातला होता. शिवाय जान्हवी सगळ्यांशी खूप प्रेमानं वागते. तिच्या या लोभस स्वभावाचंही नेहमी कौतुक होतं.
PHOTOS: …म्हणून बॉलिवूड सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपटले
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#लल #बकलस #गऊनमधल #जनहव #कपरच #Photo #पहलत #क #चहतयच #उडल #झप