Friday, August 12, 2022
Home भारत लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई


नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी यांनी 22 एप्रिल रोजी लातूरचे प्रदीप गावंडेंसोबत दुसरं लग्न केलं. आता हाती आलेल्या बातमीनुसार, टीना डाबींचा पहिला पती अतहर आमिर खानदेखील दुसऱ्या लग्नाच्या तयारीत आहे.

अतहर श्रीनगरमध्ये राहणाऱ्या डॉक्टर महरीन (Dr. Mahreen) यांच्यासोबत लग्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे. दोघांनीही सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी साखरपुडा झाल्याचं सांगितलं.

दरम्यान टीना डाबी सध्या पतीसोबत गोव्यात सुट्ट्या एन्जॉय करीत आहेत. त्यांनी काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कोण आहे महरीन काजी
श्रीनगरमध्ये राहणाऱ्या डॉक्टर महरीन व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी मेडिसीनमध्ये एमडी केलं आहे. डॉ. महरीन काजी दिल्लीच्या आंबेडकर विद्यापीठाशिवाय यूके आणि जर्मनीतून उच्च शिक्षण घेतलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार महरीन श्रीनगरच्या लाल बाजार येथील राहणारी आहे. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करीत होते.

पहिलं लग्न…
काश्मिरच्या अनंतनाग येथे राहणारे अतहर आमिर खान यांचं पहिलं लग्न आयएएस टीना डाबी यांच्यासोबत 2018 मध्ये झालं होतं. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. 2021 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता. यानंतर एप्रिल 2022 मध्ये टीना डाबी यांनी लातूरचे प्रदीप गावंडेंसोबत दुसरं लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाचीही मोठी चर्चा सुरू होती.

Published by:Meenal Gangurde

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#लतरच #सन #टन #डबचय #अडच #महनयचय #ससरनतर #नवऱयचह #लगनघई

RELATED ARTICLES

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Most Popular

पुढील देशांतर्गत हंगामात अर्जुन गोव्याकडून खेळणार?; मुंबईकडून ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन पुढील देशांतर्गत क्रिकेट हंगामात गोव्याकडून खेळण्याची दाट शक्यता आहे. २२ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज...

सगळे रक्षाबंधन साजरा करत असताना हृतिकची Ex- Wife बॉयफ्रेन्डसोबत काय करत होती? Video Viral

सुझैनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

WhatsApp, Messenger नोटिफिकेशन्स नकोय, ते थांबवण्यासाठी काय कराव लागेल, जाणून घ्या

मुंबई : WhatsApp आणि Messenger हे जगभरात सर्वाधिक वापरले जाते. पण कधी कधी WhatsApp आणि Messenger च्या सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे डोकेदुखी वाढली आहे....

अल्लू अर्जुननं नाकारली कोट्यवधींची ऑफर; पाहा ठरतोय चर्चेचा विषय

अल्लू  अर्जुन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

2023 मध्ये बेबी पावडर उत्पादनावर बंदी आणणार, जॉनसन अँड जॉनसन कंपनीचा मोठा निर्णय, ‘हे’ आहे कारण

Johnson and Johnson Baby Talc : जॉनसन अँड जॉनसन (Johnson and Johnson) कंपनीने बेबी पावडर उत्पादन बंद करण्याचा मोठा...

बिहारमधील सत्तांतराचा NDA ला फटका? आज निवडणूक झाल्यास मिळणार इतक्या जागा

मुंबई 12 ऑगस्ट: महाराष्ट्र आणि त्यानंतर बिहारमध्ये झालेल्या सत्तानाट्यानंतर इंडिया टुडे आणि सी-व्होटर यांनी मुड ऑफ द नेशन या नावाने एक सर्व्हे केला...