Thursday, July 7, 2022
Home टेक-गॅजेट लाँच आधीच Nothing phone (1) चा हॅन्ड्स ऑन Video यूट्यूब वर...

लाँच आधीच Nothing phone (1) चा हॅन्ड्स ऑन Video यूट्यूब वर लीक, समोर आली ‘ही’ माहिती


नवी दिल्ली: Nothing Phone 1 Leak: लाँच होण्याआधीच नथिंग फोन 1 स्मार्टफोनबद्दल माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध YouTuber चा एक नवीन व्हिडिओ समोर आला असून यामध्ये स्मार्टफोनच्या डिझाईन आणि लुकबद्दल माहिती आहे.. स्मार्टफोनच्या मागील बाजूस असलेल्या LED लाईट्समध्ये वेगवेगळे कस्टमायझेशन पर्याय असतील आणि ते नथिंग फोन (1) च्या इन-हाउस रिंगटोनशी सिंक होतील.Nothing Phone (1) मध्ये वायरलेस चार्जिंग तसेच रिव्हर्स वायरलेस चार्जिंगसाठी समर्थन असेल. फोनच्या मागील बाजूस असलेल्या ग्लिफ इंटरफेसमध्ये पाच लाइटनिंग स्ट्रिप्स आहे. ज्या ९०० हून अधिक LEDs ने बनलेल्या आहेत आणि युजर्सना चार्जिंग, सूचना आणि कॉल्स ऍक्सेस करण्यास सक्षम करतात.

वाचा: Network Tips: कॉल करायचाय पण मोबाइलमध्ये नेटवर्क नाही ? ऑन करा ‘हा’ पर्याय, लगेच कनेक्ट होईल कॉल

YouTube वर व्हिडिओ लीक:

Video मध्ये खूप माहिती देण्यात आली नसली तरी, स्मार्टफोन बाजारातील इतर कोणत्याही स्मार्टफोनपेक्षा कसा वेगळा आहे याबद्दल यात सांगितले गेले आहे. You Tuber ने नमूद केले कीm 2022 मधील बहुतेक फ्लॅगशिप स्मार्टफोन 2020 च्या स्मार्टफोन्ससारखे दिसतात. कारण, निर्मात्यांनी डिझाइनमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण बदल केले नाहीत. नथिंग फोन 1 वेगळा आहे. कंपनीने नथिंग इअर 1 वर सेमी ट्रांसपेरेंट डिझाइन वापरले आहे. जे कंपनीने जारी केलेले पहिले Product आहे. हा स्मार्टफोन १२ जुलै २०२२ रोजी जगभरात लाँच केला जाईल.

वाचा: Not Reachable: फोनला ‘नॉट रिचेबल’ करण्याच्या ८ सोप्या टिप्स, पाहा टिप्स आणि ट्रिक्स

Nothing Phone (1) मध्ये ९० Hz रिफ्रेश रेटसह ६.५५ -इंच फुल-HD+ AMOLED पॅनेल आहे. लीक्सनुसार , स्मार्टफोन Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असेल. जो किमान ६ GB रॅम आणि किमान १२८ GB इंटर्नल स्टोरेजसह लाँच केला जाईल. हा फोन Android 12-आधारित Nothing OS वर चालण्याची शक्यता आहे. USB टाइप-सी चार्जिंग पोर्टवर ४५ W जलद चार्जिंगसाठी समर्थनासह ४५०० mAh बॅटरी पॅक करेल अशीही अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

वाचा: Data Plans: धमाकेदार प्लान, कमी खर्चात मिळणार ९० GB डेटा, बेनिफिट्स पाहताच तुम्हीही कराल नेटवर्क स्विचअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#लच #आधच #phone #च #हनडस #ऑन #Video #यटयब #वर #लक #समर #आल #ह #महत

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

SpiceJet : अखेर 138 भारतीय प्रवासी दुबईत; 11 तासांपासून कराचीत होते ताटकळले

SpiceJet : कराचीमध्ये (Karachi) जवळपास 11 तास अडकून पडल्यानंतर, दिल्ली-दुबई स्पाईसजेटचे (SpiceJet) 138 प्रवासी (Passengers) अखेर युएईच्या (UAE)...

रोहित शर्मा कार्डिओव्हॅस्क्युलर टेस्टनंतरच खेळू शकणार, ही चाचणी का केली जाते जाणून घ्या…

रोहित शर्मासाठी कार्डिओव्हॅस्क्युलर टेस्ट बंधनकारक असणार आहे. या टेस्टमध्ये जर रोहित नापास झाला तर त्याला पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात खेळता येणार नाही. पण चाचणी...

IND vs ENG 1st T20 Match Fans and broadcasters are unhappy with odd match timing vkk 95

IND vs ENG T20 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका संपली असून उद्यापासून (७ जुलै) टी २० मालिका सुरू होणार आहे. ७...

स्पाईसजेटच्या विमानाची आधी पाकिस्तानात, नंतर मुंबईत Emergency Landing

मुंबई, 5 जुलै : स्पाईसजेटने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आजचा प्रवास खरंच जोखमीचा होता. कारण एकाच दिवशी स्पाईसजेटच्या दोन विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांची...

सचिन तेंडुलकरबरोबर असलेला हा बॉलीवूडचा स्टार अभिनेता आहे तरी कोण, तुम्ही ओळखलं का…

भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आज एक ट्विट केले आहे आणि हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. या फोटोमध्ये सचिन भारतीय संघातून...

Marathi News : Marathi batmya, मराठी बातम्या, Latest News in Marathi, Live Breaking Marathi News | Lokmat News18

आज दिनांक ६ जुलै २०२२ वार बुधवार .आज आषाढ शुक्ल सप्तमी आहे.चंद्र कन्या राशीतून भ्रमण करेल.तिथून तो गुरूसोबत प्रतियोग करेल. पाहूया आजचे बारा...