Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल लहान मुलांच्या घामाचा वास येतोय? या गंभीर आजारांचे असतील संकेत

लहान मुलांच्या घामाचा वास येतोय? या गंभीर आजारांचे असतील संकेत


शिशुला का येतो घाम

नवजात मुलांचा घाम खराब असतो – नवजात बाळाच्या घामाचा वास येत नाही आणि थोडा वास येत असल्यास त्याला स्वच्छतेच्या अभावा हे कारण असू शकते. त्याचबरोबर नवजात बाळाला इन्फेक्शन किंवा कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असल्यास घामालाही वास येऊ शकतो.

(वाचा – जूनमध्ये जन्माला आलेल्या मुलांकरता १० ट्रेंडी आणि युनिक नावं; जाणून घ्या नावाचा अर्थ ) )

लहान मुलांमध्ये घाम येण्यामागची कारणे

लहान मुलांमध्ये वाईट घाम येणे – लहान मुलांच्या घामाला खराब वास येणे हे सामान्य असू शकते. याला कारणही स्वच्छतेचा अभाव असा शकतो. पण जर मुलाच्या घामाचा वास जास्त येत असेल तर त्याबद्दल डॉक्टरांशी बोलायला हवे. स्वच्छतेच्या अभावामुळे बॅक्टेरिया सक्रिय होतात आणि त्यामुळे शरीरातून दुर्गंधी येऊ लागते.

(वाचा – बाळ स्वत:लाच का घाबरवतं? आईला स्वत:लाच माहित नसतात न्‍यूबॉर्न बाळाबाबत ‘या’ थक्क करणा-या मनोरंजक गोष्टी..!))

घाम येण्यामागची कारणे

किशोरावस्थेच्या मुलांमध्ये घाम येणे – पौगंडावस्थेमध्ये मुलांच्या घामाला तीव्र वास येऊ लागतो, कारण जास्त घाम दुमडलेल्या भागात येतो आणि त्यामुळे दुर्गंधी येते.

(वाचा – युवराजच्या मुलाचं नाव टॉप ट्रेंडिगमध्ये, जाणून घ्या इतर स्टार प्लेअर्सच्या मुलांची युनिक नावं))

आहार याला कारणीभूत

आपण जे काही खातो आणि पितो त्याचा आपल्या घामाला येणाऱ्या वासावरही परिणाम होतो. जर बाळाच्या आहारात जास्त तेलकट किंवा जास्त मीठ असलेल्या गोष्टी असतील तर त्याचा घामाला जास्त वास येऊ शकतो. उन्हाळ्यात जास्त मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने जास्त घाम येतो आणि दुर्गंधी येऊ शकते.

(वाचा – जन्मतःच गायक बी प्राकचं बाळ गेलं, या कठीण प्रसंगाला पालकांनी असं जावं सामोरं))

असे करा दूर

जर तुमच्या बाळाच्या घामाला दुर्गंधी येत असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला त्याच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी लागेल. जर उन्हाळ्याची वेळ असेल तर तुम्ही दोन ते तीन वेळा आंघोळ करू शकता आणि आंघोळीसाठी फक्त ताजे पाणी वापरू शकता. तसेच, ते थंड वातावरणात ठेवा, जेणेकरून शक्य तितक्या कमी प्रमाणात घाम येईल.

तुमच्या बाळाला तळलेले मसालेदार पदार्थ, जास्त मीठ किंवा गोड पदार्थ आणि बाहेरच्या गोष्टी खायला देऊ नका. त्याच्या आहारात अधिकाधिक फळे आणि भाज्यांचा समावेश करा आणि त्याला भरपूर पाणी द्या. हे करूनही घामाचा दुर्गंध जात नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(वाचा – तब्बल ५००% हून अधिक प्रमाणात वाढेल ब्रेस्ट फिडिंग, कमी दूध येणाऱ्या मातांसाठी हा पर्याय म्हणजे संजीवनीच…))अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#लहन #मलचय #घमच #वस #यतय #य #गभर #आजरच #असतल #सकत

RELATED ARTICLES

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

‘हे’ दोन खेळाडू टीम इंडियाच्या कॅप्टन्सीचे दावेदार, रोहित शर्माचा पत्ता कट होणार?

मुंबई : रोहित शर्माकडे कॅप्टन्सी जास्त वेळ राहणार नाही अशी एक चर्चा सध्या सुरू झाली आहे. टीम इंडियामध्ये रोहित शर्माला कॅप्टन्सीसाठी टफ देणारे...

देहविक्री करून सैन्याला आर्थिक मदत करताहेत या महिला; काय आहे नक्की प्रकरण? वाचा

खार्किव : Ukraine Women:अनेक वेळा महिलांना बळजबरीने देहविक्री करावी लागते. आपल्या सन्मानाला सौदा करणे इतके सोपे नाही. अनेक महिलांना या परिस्थितीला मजबूरीने सामोरे...

Most Popular

Femina Miss India Winner: ‘या’ सौंदर्यवतीच्या नावे ‘मिस इंडिया’चा किताब; जाणून घ्या तिचं नाव, गाव

Femina Miss India Winner: सौंदर्यस्पर्धांमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या Femina Miss India च्या अंतिम फेरीमध्ये कर्नाटकच्या सिनी शेट्टी (Sini Shettyy) हिला विजेतेपद मिळालं. सिनीला...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

‘भगतसिंग यांच्या फाशीवेळी ब्रिटिशांना जो आनंद झाला, तसा राज्यपालांना…’

मुंबई 04 जुलै : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांच्या बंडानंतर ठाकरे सरकार (Thackeray...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...

How To Control PCOS : PCOS च्या समस्येपासून सुटका मिळवा

How To Manage PCOS : सध्या स्त्रियांमध्ये PCOD आणि PCOS हे आजार अधिक प्रमाणात पसरताना दिसत आहेत. अलिकडेच...

Diabetes: मधुमेहग्रस्तांना फायदेशीर आहे काळे चणे, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Diabetes: मधुमेहग्रस्तांना फायदेशीर आहे काळे चणे, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...