Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या लसीकरण झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतर केंद्रावर गर्दी, वसई-विरारमध्ये झुंबड; Watch...

लसीकरण झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतर केंद्रावर गर्दी, वसई-विरारमध्ये झुंबड; Watch Video


मुंबई, 10 ऑगस्ट: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी दोन डोस (Corona Vaccine) घेतलेल्यांना रेल्वे (Railway) प्रवासाला मुभा दिल्यानंतर वसई विरार (Vasai- Virar) महानगर पालिकेच्या लसीकरण केंद्रावर एकच झुंबड उडाली आहे. आज वसई-विरारमध्ये फक्त 17 केंद्रावर लसीकरण (Corona Vaccination) करण्यात येणार आहे. कालपासून लोकांनी रांगा लावून आपल्याला डोस कधी मिळेल याची प्रतीक्षा करत आहेत. मात्र या ठिकाणी वसई विरार महानगर पालिकेचा एकही कर्मचारी दिसत नसल्यानं गोंधळ उडाला आहे.

अशीच काहीशी परिस्थिती मुंबईतही पाहायला मिळाली. लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासची परवानगी मिळणार असल्याने आता लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळते आहे. बीकेसी केंद्रावर (BKC) आज लसीचा मर्यादीत 200 डोस उपल्ध असताना नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

मुंबईत पूर्ण क्षमतेनं लसीकरण

गेल्या आठवड्यात मुंबईत कोरोना लसींचा पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यामुळे दोन दिवस लसीकरण बंद होतं. मुंबईत कालपासून पुन्हा एकदा लसीकरण सुरु झालं आहे. केंद्र सरकारकडून मुंबई महापालिकेला सोमवारी 44 हजार कोव्हिशिल्डचे लस मिळाले.

मॉल, हॉटेलच्या निर्बंधात शिथिलता?, काय ठरलं टास्क फोर्सच्या बैठकीत

मुंबई पालिकेला 44 हजार डोस मिळाले असून राज्य सरकार आणि मुंबई पालिकेच्या 314 केंद्रांवर लसीकरण सुरु राहणार असल्याची माहिती सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

Published by:Pooja Vichare

First published:

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#लसकरण #झललय #नगरकन #लकल #परवसच #परवनग #मळलयनतर #कदरवर #गरद #वसईवररमधय #झबड #Watch #Video

RELATED ARTICLES

Sanjay Kute on BJP Politics : देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याच बेबनाव? ABP Majha

<p>शिवसेनेच्या बंडखोरीत आमदारांसोबत सातत्यानं दिसले ते भाजपचे संजय कुटे.... &nbsp;सुरतपासून शिवसेनेच्या आमदारांसोबत असलेल्या संजय कुटेंनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिलीए... संजय कुटे हे...

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

Health Tips : जास्त जांभूळ खात असाल तर वेळीच सावध व्हा; अन्यथा…

जांभळाचे जास्त सेवन केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. वास्तविक, यामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, अशा परिस्थितीत त्याचे जास्त सेवन करणे बद्धकोष्ठतेचे कारण असू...

Most Popular

State Wrestling Association : शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त

<p class="title style-scope ytd-video-primary-info-renderer">State Wrestling Association : शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त</p> <p id="info" class="style-scope ytd-video-primary-info-renderer">&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका : भारतीय महिला संघाची श्रीलंकेवर सरशी

पालेकेले : दीप्ती शर्माची (२५ धावांत ३ बळी आणि नाबाद २२ धावा) अष्टपैलू कामगिरी व कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (६३ चेंडूंत ४४ धावा) संयमी...

ब्लॅक मोनोकनी घालून Jennifer Wingetचा सिझलिंग लूक, किलरची पोज पाहून चाहते म्हणाले हाय गर्मी

जेनिफर विंगेट टीव्ही क्षेत्रात सर्वाधीक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. ती तिच्या मादक अदांनी नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. जेनिफर विंगेटने आपल्या जबरदस्त...

‘टुटे मन से कोई खडा नही होता’ शिवसेनेचा फडणवीसांना वाजपेयींच्या कवितेतून टोला

  मुंबई,02 जून : '‘काळ्याचे पांढरे व पांढऱ्याचे काळे करणारे नवे युग आता तिथे अवतरले आहे. त्यामुळेच ‘छोटे मन’ आणि ‘मोठे मन’ यांच्या व्याख्या...

बंडखोरांची घरवापसी? शिंदे गटातील आमदार आज मुंबईत परतण्याची शक्यता

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आलं. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे...