Saturday, August 13, 2022
Home मुख्य बातम्या लशीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल प्रवास सुरू करण्यासंबंधी लवकरच गाईडलाईन्स : पालकमंत्री...

लशीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल प्रवास सुरू करण्यासंबंधी लवकरच गाईडलाईन्स : पालकमंत्री अस्लम शेख



<p><strong>मुंबई :</strong>&nbsp;कोरोना रुग्णवाढ राज्यात कमी होत नसल्यानं राज्यातील काही जिल्ह्यात निर्बंध अद्यापही कडक आहेत. मुंबईत देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं बंधन अद्याप आहेच. मुंबई लोकल केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरु आहे. यात सर्वसामान्य लोकांकडून सर्वांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी होत आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये महत्वाचं भाष्य केलं आहे. लोकलच्या बाबतीत आपण लगेच निर्णय घेत नाहीयेत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. सांगली येथे पूर परिस्थितीची आढावा बैठक घेऊन नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होतील.</p>



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#लशच #दन #डस #घतललयसठ #लकल #परवस #सर #करणयसबध #लवकरच #गईडलईनस #पलकमतर #असलम #शख

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

Urvashi Rautela : ‘परी म्हणू की सुंदरा…’, अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा मनमोहक अंदाज

Urvashi Rautela : 'परी म्हणू की सुंदरा...', अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा मनमोहक अंदाज अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Asia Cup पुर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत

मुंबई : यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये (Asia Cup)  28 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानी संघाची चिंता वाढली...

Pune : पुणे – मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली, रेल्वे वाहतुकीवर कसा परिणाम?

<p>पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली आहे. मंकीहील ते ठाकूरवाडी दरम्यान ही घटना मध्यरात्री घडलेली असून, अद्याप दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.&nbsp;<br />अप...

स्मार्टफोन सारख्या फीचर्ससह लाँच झाली Maxima ची शानदार स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

नवी दिल्ली : ग्राहकांची मागणी पाहता आता अनेक कंपन्या कमी किंमतीत येणाऱ्या शानदार स्मार्टवॉच भारतीय बाजारात लाँच करत आहेत. यातच आता Maxima ने...

अनन्या पांडेचा छोटाश्या फ्रॉकमधील हॉट लुक

अनन्या पांडेने (Ananya panday) इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री घेतल्यापासून आपल्या लुक्सवर खूप जास्त मेहनत घेतली आहे. जेव्हा तिने आपल्या पहिल्या चित्रपटातून पदार्पण केले तेव्हा...

Health Tips: डोळे अधिक सक्षम आणि दृष्टी वाढवण्यासाठी आहारात या 3 गोष्टींचा समावेश करा, चष्म्याचे नो टेन्शन !

Health Tips: डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा भाग आहे. आपण फक्त आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. पण आजच्या काम करण्याचा सवईमुळे आणि...