Friday, May 20, 2022
Home करमणूक लता मंगेशकरांनी का केलं नाही लग्न? आता होणार खुलासा

लता मंगेशकरांनी का केलं नाही लग्न? आता होणार खुलासा


मुंबई, 13 मे-  गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी जगाचा निरोप घेऊन आज तब्बल तीन महिने उलटले आहेत. त्यांच्या निधनानंतर जगभरातील त्यांच्या चाहत्यांना आणि मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला होता. अजूनही संपूर्ण देश लता दीदींच्या आठवणीत हारवून गेला आहे. आजही चाहते आणि अनेक कलाकार दीदींसोबत घालवलेले खास क्षण आठवून या महान गायिकेला आदरांजली देत आहेत. दरम्यान स्टार प्लस वाहिनी ‘नाम रेह जाएगा’ या खास सीरिजमधून दीदींना आदरांजली देत आहे.

महान गायिका लता मंगेशकर यांच्या आठवणीत संपूर्ण संगीतक्षेत्र एकजुटीने उभा राहिला आहे. Sस्टार प्लसच्या ‘नाम रह जाएगा’ या विशेष सीरिजमध्ये भारतातील सर्वात लोकप्रिय 18 गायकांनी एकत्र येऊन ‘नाइटिंगेल ऑफ इंडिया’ला विशेष आदरांजली वाहिली आहे.सोबतच दीदींच्या मौल्यवान आठवणींना उजाळा दिला आहे.

‘नाम रेह जाएगा’च्या पुढच्या भागात, प्रेक्षकांना दिग्गज गायिकेची काही न पाहिलेली छायाचित्रे आणि सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर त्यांच्या आयुष्यातील काही दुर्मिळ आणि यापूर्वी कधीही शेअर न केलेले किस्से ऐकायला मिळतील. या एपिसोडमध्ये लताजींनी कधीही लग्न न करण्यामागचे कारण देखील उघड केलं जाणार आहे. आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना हे देखील कळेल की कुणी आपल्या राष्ट्रीय गौरव समजल्या जाणाऱ्या लता दीदींना विष द्यायचा प्रयत्न केला होता. हे सर्व ‘नाम रहे जाएगा’च्या पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे.

कोणकोणते गायक होणार सहभागी-
या सीरिजमध्ये प्यारेलाल जी, सोनू निगम, अरिजित सिंग, शंकर महादेवन, नितीन मुकेश, नीती मोहन, अलका याज्ञिक, साधना सरगम, उदित नारायण, शान, कुमार सानू, अमित कुमार, जतिन पंडित, जावेद अली, ऐश्वर्या, स्नेहा, पलक मुच्छल काही लोकप्रिय गायक दीदींना गाण्याच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. यासोबतच या शोमध्ये काही सत्य, रंजक किस्सेही उलगडले आहेत. हा एपिसोड येत्या रविवारी संध्याकाळी ७ वाजता स्टार प्लसवर पाहायला मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#लत #मगशकरन #क #कल #नह #लगन #आत #हणर #खलस

RELATED ARTICLES

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...

Most Popular

तलावाचा वापर न करता मत्सपालन करा तेही वर्षाला पाचपट फायद्यासह, जाणून घ्या पद्धत

मुरादाबाद, 19 मे : उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) मुरादाबाद जिल्ह्यातील माझोला परिसरात एका शेतकऱ्यांने मत्सपालनातून (Fish farming) विक्रमी उत्पादन घेतले आहे. माझोला या...

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

वास्तुशास्त्रानुसार घरात जास्वंदीचं झाड लावण्याचे आहेत फायदे; पण दिशा महत्त्वाची

दिल्ली, 19 मे: घर आकर्षक दिसावं, त्यातलं वातावरण चांगलं राहावं, यासाठी अनेक जण घरात किंवा घराच्या परिसरात शोभेची झाडं किंवा फुलझाडं लावतात. काही...

दिशा पाटणीने गुपचूप केलं लग्न? आता टायगरचं काय होणार असा प्रश्न विचारतात नेटकरी.

मुंबई 19 मे- झगमगत्या बॉलिवूड तारकांसारखे हुबेहूब दिसणारे अर्थात हमशकल्स किंवा लुकअलाईक यांचे विडिओ सतत सोशल मिडियावर पाहायला मिळतात. त्यातले बरेचसे तर कन्टेन्ट...

प्रियांका चोप्राचा दीपिकाला जोरदार झटका…नाव मात्र आलिया, कॅटरिनाचं

प्रियांका चोप्रा सध्या 'जी ले जरा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान बोलताना प्रियांकाने दीपिका पदुकोणवर निशाणा लगावलाय   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी...

IPL 2022 : ‘उडता मॅक्सी’, डू ऑर डाय सामन्यात मॅक्सवेलने घेतला सुपर कॅच, VIDEO

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबी (RCB vs Gujarat Titans) त्यांचा महत्त्वाचा सामना खेळत आहे. प्ले-ऑफच्या (IPL Play Off)...