Saturday, July 2, 2022
Home टेक-गॅजेट लग्न होताच महिला नवऱ्यासंबंधी हे गुगलवर करताहेत सर्च, धक्कादायक माहिती समोर

लग्न होताच महिला नवऱ्यासंबंधी हे गुगलवर करताहेत सर्च, धक्कादायक माहिती समोर


नवी दिल्लीः Married Women Search the Most on Google: प्रत्येक शब्दाचा अर्थ, जी गोष्ट माहिती नाही ती शोधण्यासाठी आता गुगल हे प्रवाभी समजले जात आहे. गुगलचा वापर काहीही शोधण्यासाठी केला जात आहे. ज्या लोकांना प्रश्नाचं उत्तर सापडत नाही ते लोक गुगलकडे धाव घेत असतात. गुगलवर कोण कधी काय सर्च करील याचा नेम नाही. गुगलवर सध्या नवीन माहिती समोर आली आहे. लग्न झालेल्या महिला गुगल वर काय शोधतात, याची ही माहिती आहे. सर्च रिझल्ट पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. विवाहित महिला (Married Women) गुगलवर नक्की काय शोधत आहेत, जाणून घ्या डिटेल्स.

What do Married Women Search the Most on Google?
Google च्या डेटानुसार, लग्न झालेल्या महिला सर्वात जास्त काय सर्च करीत असेल तर त्यात नवऱ्याला काय पसंत आहे. त्याची चॉइस काय आहे. त्याला काय पसंत नाही. हे प्रश्न सामान्य आहेत. गुगलवर सर्वात जास्त प्रश्न विचारला जात आहे की, लग्न झालेल्या महिला आपल्या पतीचे मन कसे जिंकणार. पतीला आनंदी कसं ठेवणार. परंतु, एका सर्च मध्ये हैराण करणारा प्रश्न आहे. त्याने सर्वानाच धक्का बसला आहे. तो प्रश्न सातत्याने गुगलवर सर्च केला जात आहे. नवऱ्याला मुठीत कसं ठेवायचं. त्यासाठी टिप्स कोणत्या आहेत.

वाचा: Pocket Size Umbrella: केळीप्रमाणे आकार असलेली ही छत्री आहे भन्नाट, किंमत २५० रुपयांपेक्षाही कमी, पाहा डिटेल्स

नवऱ्याला कसं मुठीत ठेवायचं?
विवाहित महिला गुगलवर विचारत आहे की, आपल्या पतीला मुठीत कसं ठेवायचं. त्याला ‘जोरू का गुलाम’ कसं बनवायचं. आपलं कुटुंब वाढवण्याचा निर्णय कधीपर्यंत घ्यायचा. मुल जन्माला घालण्यासाठी योग्य वेळ कोणती, यासारखी प्रश्न विचारली जात आहेत.

विवाहित महिलांकडून हे प्रश्न विचारले जात आहेत
लग्नानंतर आपल्या नवीन कुटुंबात कसं वागायलं हवं. कुटुंबाचा भाग, सासरचा भाग कसं बनू शकता येतं.
आपल्या कुटुंबाची जबाबदारी कशाप्रकारे घेतली जावू शकते. आपला स्वतःचा बिझनेस लग्नानंतर कसा चालवला जावू शकतो. नोकरी सोबत कुटुंबांना कसा वेळ देता येवू शकता येतो.

वाचाः कॉमन चार्जरची मागणी वाढली, वेगवेगळ्या चार्जरमुळे हे होतेय नुकसान

वाचा: Recharge Plans: या स्वस्त प्लानमध्ये ८४ दिवसांची व्हॅलिडिटी, इंटरनेटसह ‘हे’ फायदे, ३ महिन्यांपर्यंत रिचार्जचे नाही टेन्शनअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#लगन #हतच #महल #नवऱयसबध #ह #गगलवर #करतहत #सरच #धककदयक #महत #समर

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

IND vs ENG 5th Test Live Score, Day 1: इंग्लंड विरुद्ध भारत पहिली कसोटी- पहिल्या दिवसाचे लाइव्ह अपडेट

बर्मिंगहॅम: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि अखेरची कसोटी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. मालिकेत भारतीय संघ २-१ने आघाडीवर आहे. कर्णधार रोहित शर्माला...

Letter World Record : बहिणीने भावाला लिहिले 434 मीटर लांब पत्र, 5 किलो पत्राचे..

तिरुवनंतपुरम, 1 जुलै : प्रत्येक भाऊ-बहिणीत गोड भांडणे (Brother Sister Fight) होत असतात. यानंतर बहिण भावाला (Brother) मनवते किंवा भाऊसुद्धा बहिणीला मनवतो. भाऊ-बहिणीच्या...

गर्लफ्रेंडसोबत खाजगी वेळ घालवणं सुपरस्टारला पडलं महागात, 10 वर्षाच्या मुलाकडून करोडोंचं नुकसान

मुंबई : जोडीदारासोबत वेळ घालवणं ही एका नात्यासाठी चांगली गोष्ट आहे. प्रत्येक नवरा-बायकोनं किंवा जोडीदारानं कामात कितीही व्यस्त असलं तरी एकमेकांसाठी वेळ नक्की...

इंग्लंडविरुद्धच्या भारताच्या खेळाडूला ३ विक्रम करण्याची संधी; हे खेळाडू इतिहास घडवू शकतात

नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील चार सामने गेल्या वर्षी झाले होते. करोनामुळे पाचवी...

प्रेमाचे परिणाम भोगावेच लागतात, मलायकाबरोबरच्या नात्याविषयी अर्जुन कपूर बोलला बरंच काही!

मुंबई : मलायका आणि अर्जुनचं प्रेमाचं नातं तर आता उघड आहेच. १९ वर्षांच्या संसारानंतर मलायकानं अरबाझ खानला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर २०१९ मध्ये मलायका...

माझ्या पाठीत वार करा, पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका, आरेच्या निर्णयाचं दु:ख : उद्धव ठाकरे

Uddhav Thackrey : माझ्या पाठीत वार करा पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव...