Monday, July 4, 2022
Home भारत लग्न करताच पळाला नवरदेव; सासरच्या गावी पोहोचताच दृश्य पाहून हादरली नवरीबाई

लग्न करताच पळाला नवरदेव; सासरच्या गावी पोहोचताच दृश्य पाहून हादरली नवरीबाई


लखनऊ, 22 जून : दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलं. मंदिरात जाऊन त्यांनी लग्न केलं (Wedding News). लग्नानंतर नवरीबाईला सोडून नवरदेव पळाला. त्याची वाट पाहून पाहून थकलेली नवविवाहिता अखेर नवऱ्याच्या गावी पोहोचली. सासरच्या गावी पोहोचताच तिला जे दृश्य दिसलं ते पाहून धक्काच बसला. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. उत्तर प्रदेशमधील लग्नाचं हे प्रकरण सध्या चर्चेत आहे.
अलापूरच्या ढका गावातील तरुणी नोएडात नोकरी करते. तीन महिन्यांपूर्वी शेजारील म्याऊं गावातील तरुणासोबत तिची मैत्री झाली. पवन असं या तरुणाचं नाव. पवनने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. घरच्यांपासून लपूनछपून दोघं भेटू लागले. त्यानंतर नोएडातच एका मंदिरात दोघांनी लग्न केलं. लग्ननंतर पवन आपल्या गावी म्याऊंला गेला.
हे वाचा – या तरुणीच्या संपर्कात येतात कपलचे होतात ब्रेकअप; नेमकं काय आहे कारण?
तरुणीने त्याला फोन करून त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण तो फोनही उचलत नव्हता. तिने बरीच प्रतीक्षा केली अखेर ती म्याऊंला आली. नवऱ्याच्या गावी त्याच्या घरी पोहोचताच तिला जे दिसलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्याच्याशी तिने लग्न केलं होतं, तो आधीपासूनच विवाहित होता. त्याची पत्नी घरात होती आणि त्यााल एक चार वर्षांचा मुलगाही आहे. हे समजताच तिला धक्काच बसला.
हे वाचा – ‘या’ गावात लग्नानंतर विधवेच्या पोशाखात सासरी जाते नवरी; काय आहे कारण?
तरुणीने अलापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर आरोपी पवन फरार झाला होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक करून त्याला तुरुंगात डांबलं आहे. झी न्यूज हिंदीच्या रिपोर्टनुसार अलापूर पोलीस ठाण्याचे पोलीस संजय कुमार सिंह यांनी सांगितलं की, पहिल्या पत्नीला फसवून दुसरं लग्न करणाऱ्या या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आलं, आता जेलमध्ये डांबण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#लगन #करतच #पळल #नवरदव #ससरचय #गव #पहचतच #दशय #पहन #हदरल #नवरबई

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

अभिनेत्री सायली संजीवने ट्रेंडिग गाण्यावर शेअर केलं रील, पाहा VIDEO!

मुंबई, 3 जुलै :  मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव (Sayali sanjeev) सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती चाहत्यांसाठी अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत...

Niharika Tiwari : ‘रोडीज’ फेम निहारिका तिवारीला जीवे मारण्याची धमकी, सोशल मीडिया पोस्टवरून तापल

Niharika Tiwari : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'रोडीज' (Roadies) फेम निहारिका तिवारीला उदयपूरमधील कन्हैयालाल (Kanhaiya Lal) प्रमाणे जीवे...

पक्षात माझी काय किंमत, राज्यभर बदनामी झाली त्याचं काय? आढळराव पाटलांनी व्यक्त केली खंत

Shivajirao Adhalarao Patil : गेल्या 20 वर्षांपासून बाळासाहेब ठाकरेंसाठी एकनिष्ठ राहिलो. तरी मला अशी वागणूक दिली जात आहे....

PHOTO : रबने बना दी जाडी! हँडसम IAS अतहर आमिर खानचा स्टायलिश डॉ. मेहरीन काझीबरोबर साखरपुडा

PHOTO : रबने बना दी जाडी! हँडसम IAS अतहर आमिर खानचा स्टायलिश डॉ. मेहरीन काझीबरोबर साखरपुडा अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

रोहित शर्माबाबत आली मोठी अपडेट, ट्वेन्टी-२० मालिकेत खेळणार की नाही जाणून घ्या…

भारताचा कर्णधार रोहित शर्माला सराव सामना खेळत असताना त्याला २५ जूनला करोना झाला होता. त्यानंतर दुसऱ्या करोना चाचणीतही तो पॉझिटीव्ह आला आणि त्याला...

Rohit Sharma टीममध्ये कधी करणार कमबॅक? कोरोना चाचणीचा अहवाल आला…

रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने टीमचं नेतृत्व केलं. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...