अभिनेत्रीनं चोरला हाॅलिवूड सेलिब्रिटीचा नाश्ता, ट्विटरवर उडवली जातेय खिल्ली
राजकुमार राव पत्नीसोबत सुट्टीवर गेला खरा. पण तेवढ्यात त्याचा सिनेमा ‘हिट द फर्स्ट केस’चा प्रमोशनल इव्हेंट आयोजित केला. त्यामुळे राजकुमार मध्येच परत आला. त्याचं कामाला वाहून देणं, सगळ्यांनाच माहीत आहे. अर्थात, पत्रलेखाचीही त्याला साथ आहे. तीही समजूतदार आहे.
प्रमोशन इव्हेंटच्या वेळी राजकुमार म्हणाला, सुट्टीवर आहे. पण ती अर्ध्यावर सोडून आलोय. सकाळी विमानानं आलो आणि आता संध्याकाळी परत जाणार. तो पुढे म्हणाला, अनेक दिवसात मी सुट्टी घेतली नव्हती. माझ्या लग्नासाठीही घेतली नव्हती. तेव्हा इतका तर माझा हक्क आहेच.
हिट द फर्स्ट केस सिनेमात राजकुमार राव पोलीस अधिकारी आहे. तो अपहरण केलेल्या एका मुलीला शोधतो. या तपासाचा हा प्रवास आहे. त्याच्या बरोबर सान्या मल्होत्रा आहे.
पत्रलेखा आणि राजकुमार यांची मैत्री ११ वर्षांची. लग्न झालं तेव्हा राजकुमारनं त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटोज सोशल मीडियावर शेअर करत पत्रलेखासाठी एक रोमँटिक पोस्ट लिहिली होती. ‘११ वर्षांचं प्रेम, मैत्री आणि उत्तम सहवासानंतर मी माझी सर्व काही, माझी बेस्ट फ्रेंड, माझं कुटुंब असणाऱ्या पत्रलेखाशी लग्न केलं. पत्रलेखा आज मला तुझा पती म्हणवतानाचा क्षण इतर कुठल्याही क्षणापेक्षा जास्त आनंदाचा वाटत आहे,’ असं त्यानं पोस्टमध्ये लिहिलं होतं.
Video : सलमान रडला, न राहून सुनील शेट्टीच्या मुलाने मारली मिठी 92391281
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#लगननतर #६ #महनयन #हनमनल #गलल #रजकमर #रव #मधयच #परतल #अस #कय #घडल #नकक