Saturday, November 27, 2021
Home करमणूक लग्नानंतर अभिनेत्री यामी गौतमनं बदललं आपलं नाव; हे आहे नवं नाव

लग्नानंतर अभिनेत्री यामी गौतमनं बदललं आपलं नाव; हे आहे नवं नाव


मुंबई, 18 ऑगस्ट- मनोरंजनसृष्टीत जणू लग्नाचा सिझनचं सुरु होता. गेल्या काही महीन्यांमध्ये अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री यामी गौतमने (Yami Gautam Wedding) आपल्या लग्नाचे फोटो शेयर करत सर्वांनाचं सुखद धक्का दिला होता. कोणालाही भनक न लागता यामी अचानक लग्नबंधनात अडकली होती. यामीने काही महिन्यांपूर्वी दिग्दर्शक आदित्य धरसोबत(Aaditya Dhar) लग्न केलं आहे. लग्नानंतर यामी सतत विविध कार्यक्रमांचे फोटो शेयर करत आहे. मात्र नुकताच एक खास गोष्ट पाहायला मिळाली आहे. यामीने आत्ता आपलं इन्स्टाग्रामवरील नावदेखील बदललं आहे.

अभिनेत्री यामी गौतम आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकताच यामीने आपल्या आगामी ‘भूत पुलिस’ या चित्रपटाचं पोस्टर शेयर केलं होतं. ही पोस्ट सर्वांनाचं थोडी खास वाटली. कारण या पोस्टमध्येलक्षात येत होतं, की यामीने आपल्या नावात बदल केला आहे. यामीने लग्नानंतर आपल्या सोशल मीडियावरील नावात बदल करत यामी गौतम धर असं केलं आहे.

(हे वाचा: राखी सावंतचा काही नेम नाही; चक्क स्पायडर वुमन बनून फिरतेय ड्रामा क्वीन)

यामी गौतम बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. फार कमी वेळेत यामीने आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. यामीने छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. यामीला टीव्ही मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यांनतर यामीने चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला होता. आणि बघता बघता यामध्ये तिला लोकप्रियतादेखील मिळाली होती. यामीने अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची छाप सर्वांवर पाडली आहे.

(हे वाचा:सिद्धार्थने शेयर केलं कॅप्टन विक्रम बत्रांनी लिहिलेलं पत्र; वाचून तुम्हीही व्हाल )

तसेच यामी गौतम ही एकमेव किंवा पहिलीचं अभिनेत्री नाहीय, की जिने लग्नानंतर आपलं नाव बदललं आहे. यापूर्वी बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूरने आपल्या नावापुढे खान लावलं आहे. तसेच देसी गर्ल प्रियंका चोप्रानेसुद्धा लग्नानंतर आपल्या नावात बदल करत आपल्या नावापुढे जोनस असं लावलं आहे. सावरिया गर्ल सोनम कपूरनेसुद्धा लग्नानंतर आपल्या नावापुढे अहुजा लावलं आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#लगननतर #अभनतर #यम #गतमन #बदलल #आपल #नव #ह #आह #नव #नव

RELATED ARTICLES

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Most Popular

नवीन कोरोना व्हायरस ‘चिंतेचा’, WHOनं दिलं ‘हे’ नाव, धोका अधिक!

Omicron B.1.1.529 : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" ( concern) असल्याचे घोषित केले आहे....

… तर टीम इंडिया DRS साठी नकार देईल! न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं लगावला टोला

कानपूर, 27 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं. टीम साऊदीनं (Tim Southee) 5...

IPL 2022 Mega Auction: कोण होणार नव्या अहमदाबाद टीमचा कर्णधार?

नव्या अहमदाबाद टीमच्या कर्णधारपदासाठी 5 नावं प्रामुख्याने समोर आहेत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा; मनप्रीतकडे भारताचे नेतृत्व

पुढील महिन्यात ढाका येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या २० सदस्यीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कर्णधार मनप्रीत सिंगकडे...

Petrol, Diesel Price : दिवाळीपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती जैसे थे

Petrol, Diesel Price Today, Petrol Diesel Rate 27 November : देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती सलग 25व्या दिवशी बदललेल्या नाहीत....

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...