Saturday, November 27, 2021
Home करमणूक 'लग्नानंतरही कुंकू का नाही लावत?'; चाहत्याच्या प्रश्नावर दिशानं राहुलला ठरवलं दोषी

‘लग्नानंतरही कुंकू का नाही लावत?’; चाहत्याच्या प्रश्नावर दिशानं राहुलला ठरवलं दोषी


मुंबई, 29 जुलै- ‘बिग बॉस’ (Bigg Boss Fame) फेम राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि छोट्या पडद्यावरील (Tv Actress) अभिनेत्री दिशा परमारने (Disha Parmar) नुकतंच लग्न केलं आहे. लग्नानंतरही दोघे अजून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. यांची लव्हस्टोरी बिग बॉस 14 पासूनचं चाहत्यांना पसंत पडत आहे. जरी दिशा बिग बॉसची स्पर्धक नसली तरीसुद्धा राहुलसाठी तिने या शोमध्ये हजेरी लावली होती. आणि बिग बॉसच्या घरातचं राहुलने दिशाला प्रपोजसुद्धा केलं होतं. त्यांनतर यांची लव्हस्टोरी सोशल मीडियावर चांगलीचं चर्चेत होती. आत्ता हे दोघे लव्हबर्ड्स लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नानंतर दिशा आणि राहुलचा एक लाईव्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. यामध्ये एका चाहत्याने दिशाला सिंदूर न लावण्या मागचं कारण विचारलं आहे. आणि  त्यावर दिशानेसुद्धा खास अंदाजात उत्तर दिलं आहे.

नुकताच राहुल वैद्यने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लाईव्ह येत चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच चाहत्यांशी संवाददेखील साधला आहे. यावेळी अभिनेत्री आणि पत्नी दिशासुद्धा त्याच्यासोबत होती. व्हिडीओच्या सुरुवातीला या दोघांनीही मजामस्ती केली. त्यानंतर त्यांनी चाहत्यांच्या प्रश्नांचीही उत्तरे दिली आहेत. याच दरम्यान एका चाहत्याने दिशाला प्रश्न विचारत म्हटलं आहे, ‘लग्नानंतरही कुंकू का नाही लावत’? यावर दिशानेसुद्धा हसत हसत आपलं उत्तर दिलं आहे. उत्तर देत दिशाने म्हटलं आहे, ‘यांनी लावलंचं नाही. पती राहुलकडे बोट दाखवत दिशा म्हणते, यांच्याकडे वेळचं नाही मला कुंकू लावायला. कारण यांनी बिग बॉसमध्ये सांगितलं होतं, की मला लग्नान=नंतर दररोज हे कुंकू लावतील’.

(हे वाचा: तब्बल 2 वर्षांपासून शाकाहारी आहे श्रद्धा कपूर; अभिनेत्रीनं सांगितलं खास कारण)

तसेच दिशा आपल्या हातातील चुडा दाखवत म्हणते. पाहा मी हे घातलं आहे. याआधी राहुल वैद्य आणि दिशाला आशिर्वाद देण्यासाठी तृतीयपंथी पाहुणे घरी आले होते. या लोकांनी राहुल आणि दिशासोबत धम्माल डान्सही केला होता. आणि नंतर या दोघांना आपला आशिर्वाददेखील दिला आहे. त्यांनी दिशा आणि राहुलला सांगितलं की ते पूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्येदेखील जातात. त्यांनी या नवीन जोडप्याची नजरदेखील काढली. त्यांच्याकडून आशिर्वाद मिळाल्याने हे दोघेही खुपचं आनंदी होते.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#लगननतरह #कक #क #नह #लवत #चहतयचय #परशनवर #दशन #रहलल #ठरवल #दष

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

Most Popular

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Bigg Boss 15: राखीच्या नवऱ्याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री? नेटकऱ्यांची भन्नाट रिअॅक्शन

Bigg Boss 15 : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस सध्या चर्चेत आहे. या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता...

यशस्वी-अरमानमुळे मुंबईचा पाचवा विजय

यशस्वी जैस्वाल (७६ चेंडूंत ७८ धावा) आणि कर्णधार अरमान जाफर (१०२ चेंडूंत ७९) यांच्यामुळे मुंबईने २५ वर्षांखालील राष्ट्रीयस्तरीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग पाचवा...

Box Office Report: बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीचा धमाका; ‘बंटी और बबली 2’ ची निराशा

Box Office Report :   चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर सर्व सिनेमा प्रेमींनी थिएटर्सकडे धाव घेतली. अभिनेता अक्षय कुमारचा  (Akshay Kumar)...

प्रशांत किशोर यांच्या बंगळुरू भेटीची चर्चा; दक्षिणेत कुणासाठी सुरू मोर्चेबांधणी?

शरद शर्मा कलागारू बंगळुरू, 26 नोव्हेंबर: राजकीय रणनीतिकार (Political strategist) म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी नुकतीच कर्नाटकमधल्या (karnataka) काही कॉंग्रेस नेत्यांची...

स्वत:ची Car घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, वाहन कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवाच

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : बहुतांश सर्वसामान्य लोकांची दोन स्वप्नं (Dreams) असतात. स्वतःच्या मालकीचं घर घेणं (Own House) आणि कार (car) घेणं. कार...