Saturday, July 2, 2022
Home क्रीडा रोहित शर्माला कोण म्हणतंय “भगोडा”? सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

रोहित शर्माला कोण म्हणतंय “भगोडा”? सोशल मीडियावर VIDEO व्हायरल


मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्ष पूर्ण केली आहेत. यानिमित्त त्याने भावनिक ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. हे प्रकरण ताजे असतानाचं आता रोहितला ‘भगोडा’ म्हटल्याचे प्रकरण समोर आले आहे. या संदर्भातला व्हिडिओ समोर आला आहे.  

IPL चा हंगाम संपल्यानंतर अनेक सीनीयर खेळाडूंना विश्रांती देत, युवा खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मालिकेसाठी संधी दिली होती. या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत पाचवा सामना पावसाअभावी होऊ न शकल्याने भारत-दक्षिण आफ्रिकेने 2-2 ने मालिका बरोबरीत सुटली.  
 
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सुरुवातीच्या दोन सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्याने संघावर टीका होत होती. तसेच ज्या सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती, त्या खेळाडूंवरही टीका करण्यात आली. 

एका न्यूज चॅनेलच्या डिबेट शोचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार 35 वर्षीय खेळाडूवर टीका करताना काही अपमानास्पद शब्द वापरताना ऐकू येतोयत. 

व्हिडिओत काय?

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टीम इंडियाच्या खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायत. तसेच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा उल्लेख करताना कहा है भगोडा? असे म्हटले. तसेच त्य़ाच्या बॉडीवरून टीका केली आहे.  

रोहितला व्हेकेशनवर जाण्याची गरज नव्हती. प्रतिस्पर्ध्याविरुद्ध मालिका गमावण्याऐवजी मुंबईच्या फलंदाजानी त्यात खेळले असते तर बरे झाले असते,अशी टीप्पनीही देखील करण्यात आली.  

“कुठे आहेस रोहित शर्मा? त्याला कॉल करा आणि खेळायला सांगा. तो क्रिकेटर आहे की काय? भगोडा ही है, खेलना नहीं चाह रहा है (तो एक भगोडा आहे ज्याला खेळायचे नाही). तो (नवज्योत सिंग) सिद्धूसारखा झाला आहे, त्याला गोलंदाजांचा सामना करायचा नाही, ”असा हा क्रिडा पत्रकार व्हिडिओमध्ये बोलतोय. 

दरम्यान हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरील संवादावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. तर रोहित शर्माच्या टीकेवर चाहते संतापले आहेत.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#रहत #शरमल #कण #महणतय #भगड #सशल #मडयवर #VIDEO #वहयरल

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

‘या’ मराठमोळ्या त्रिकूटचा नवा फोटो समोर, भन्नाट कॅप्शनची होतेय चर्चा

मुंबई, 30 जून : आपल्या विनोदी शैलीनं खळखळून हसवणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके (Kushal badrike). कुशलनं आपल्या वेगळ्या शैलीनं चाहत्यांच्या मनात आपलं...

हार्दिकचे एकदिवसीय संघात पुनरागमन

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या आगामी प्रत्येकी तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी गुरुवारी भारताचे संघ जाहीर करण्यात आले. अष्टपैलू हार्दिक पंडय़ाचे एकदिवसीय संघात पुनरागमन...

मी आपला साधा बाप, फक्त टाळ्या वाजवणार आणि ट्वीट करणार; असं का म्हणतोय आर माधवन?

मुंबई : आर माधवनचा बहुचर्चित सिनेमा रॉकेट्री नांबी इफेक्ट्स रिलीज झाला. या सिनेमात माधवननं फक्त अभिनय केला नाही, तर दिग्दर्शनही केलंय. सिनेमाचा निर्माताही...

Pune Crime News: एफडीए आणि हडपसर पोलिसांनी 52 लाख रुपयांचा गुटखा केला जप्त

<p><strong>Pune Crime News:</strong> पुण्यातील (Pune)हडपसर पोलिस ठाण्याच्या मदतीने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एका ट्रकमधून हैदराबादहून मुंबईकडे नेला जाणारा 52 लाख 18 हजार...

Recharge Plan: महिनाभर सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी उपयोगी येतील ‘हे’ प्रीपेड प्लान्स, किंमत ९९ रुपयांपासून सुरू

नवी दिल्ली :Vi Recharge Plan: काही वर्षांपूर्वी अवघ्या १० रुपयांचा रिचार्ज अनेक महिने चालत असे. मात्र, आता सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी दरमहिन्याला जवळपास...

The Kashmir Files director Vivek Agnihotri slams Dia Mirza after her tweet for Uddhav Thackeray nrp 97 | उद्धव ठाकरेंचे समर्थन केल्यामुळे दिया मिर्झा...

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ उलथापालथ पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील ४८ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर सरकार अल्पमतात आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी...