Saturday, July 2, 2022
Home करमणूक 'रिया चक्रवर्तीनेच सुशांतसाठी खरेदी केले ड्रग्ज', अभिनेत्रीविरोधात NCB ने कोर्टात दाखल केले...

‘रिया चक्रवर्तीनेच सुशांतसाठी खरेदी केले ड्रग्ज’, अभिनेत्रीविरोधात NCB ने कोर्टात दाखल केले आरोपमुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput Drug Case) याच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी केली जात आहे. याप्रकरणी NCB ने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि अन्य काही जणांना मुख्य आरोपी ठरवले आहे. आता याप्रकरणी एनसबीने अभिनेत्री रिया, तिचा भाऊ शौविक आणि अन्य आरोपींविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. एनसीबीने रिया आणि इतरांवर सुशांतसिंह राजपूतसाठी ड्रग्ज खरेदी केल्याचा आरोप केला आहे.

हे वाचा-एवढं घडूनही ‘कुल’ आहेत हे… अभिनेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक

न्यायालयाने अद्याप आरोप निश्चित केलेले नाहीत
विशेष सरकारी वकील अतुल सरपंदे यांनी आरोपपत्रातील सर्व आरोपींवर आरोप निश्चित केल्याचे सांगितले. आरोपपत्र दाखल करताना त्यांनी म्हटले आहे की, रिया चक्रवर्ती आणि शौविक यांनी ड्रग्सचा वापर केला आणि सुशांतसिंहसाठी त्यांनी ते खरेदीही केले. न्यायालयाकडून सर्व आरोपींवर आरोप निश्चित केले जाणार होते परंतु काही आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केल्याने तसे होऊ शकले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

१२ जुलैला होणार सुनावणी
न्यायालयाकडून जोपर्यंत दोषमुक्त अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत आरोप निश्चित केले जाऊ शकत नाहीत. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती न्यायालयात उपस्थित होते. विशेष न्यायाधीश व्हीजी रघुवंशी यासंदर्भात १२ जुलै रोजी सुनावणी करणार आहेत.

हे वाचा-नाना पाटेकर यांची वेबविश्वात एन्ट्री, या सीरिजमध्ये दिसणार राजकारण्याच्या भूमिकेत

महिनाभर जेलमध्ये होती रिया
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग प्रकरणात रिया चक्रवर्तीला सप्टेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. जवळपास महिनाभर ती जेलमध्ये होती, त्यानंतर रियाला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. अभिनेता सुशांतसिंह राजपूत १४ जून २०२० रोजी त्याच्या मुंबईतल राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय चौकशी करत होती, पण ही एजन्सी देखील कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचली नाही आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#रय #चकरवरतनच #सशतसठ #खरद #कल #डरगज #अभनतरवरधत #NCB #न #करटत #दखल #कल #आरप

RELATED ARTICLES

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासोबतच हँड सॅनिटायझरचा इतक्या कामांसाठी करा स्मार्ट उपयोग

मुंबई, 02 जून : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण हँड सॅनिटायझर वापरतो. सॅनिटायझरमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत होते. कोरोनामुळे अलिकडे सर्वांना सॅनिटायझरचे...

Most Popular

भीषण भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण अजूनही बेपत्ता, Live Video

मणिपूर 02 जुलै : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे (Manipur Landslide). यात मृतांची संख्या शनिवारी 24 वर...

स्वस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास थोडी प्रतीक्षा करा, लवकरच येतोय एन्ट्री लेव्हल Tecno Spark 8P

नवी दिल्ली: Tecno Smartphones: जर तुमचे बजेट ८ ते १० रुपये असेल आणि तुम्ही एक चांगला एंट्री लेव्हल फोन खरेदी करण्याचा विचार करत...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

‘सेक्रेड गेम्स’ फेम अभिनेत्री ‘वन नाइट स्टँड’नंतर गरोदर

मुंबई : इंडस्ट्रीमध्ये असे अनेक रहस्य आहेत, जे अनेक वर्षांनंतर समोर येतात. कधी सेलिब्रिटींचे रिलेशनशिप, तर कधी 'वन नाइट स्टँड' बद्दल अनेक गोष्टी...

शूटिंगचा पहिला आठवडा आदितीसाठी होता कठीण, काय आहे कारण?

मुंबई 1 जुलै: मराठमोळी अभिनेत्री आदिती पोहनकरचं (Aaditi Pohankar) नाव सध्या सॉलिड गाजताना दिसत आहे. (SHE season 2) तिच्या She या वेबसीरिजमधल्या कामामुळे...

आज आहे ‘जागतिक सहकारी दिन’; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

International Co-operative Day 2022 : आंतरराष्ट्रीय सहकारी दिन (International Co-operative Day) दरवर्षी जुलैच्या पहिल्या शनिवारी साजरा केला जातो....