Monday, July 4, 2022
Home भारत राष्ट्रवादीकडून भाजपला क्लिन चिट, मात्र शिंदेंनी केले मान्य!

राष्ट्रवादीकडून भाजपला क्लिन चिट, मात्र शिंदेंनी केले मान्य!
नागपूरः राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षात दररोज होणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तांतर नाट्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणावरून देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.

शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावा, अशी मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्तांतर होईल का? अशा चर्चांना उधाण आलेले आहे. तर दुसरीकडे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देखील शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल, अशी तयारी दर्शवली. यामुळे राज्यात परत एकदा भाजप आणि शिवसेनेचे सरकार अस्तित्वात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सकाळी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात अद्याप भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्यांने प्रतिक्रिया दिली नाही आहे.

शिंदेंनी भाजपचा पाठिंबा असल्याचे केले मान्य!

Maharashtra Political Crisis :  एका राष्ट्रीय पक्षाचा आपल्याला पाठींबा असल्याचे एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना सांगितलं. बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची एकमताने गटनेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर आमदरांशी बोलताना त्यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचं सांगितले. आपण कुठेही काही लागलं तरी कमी पडणार नाही, असा शब्द राष्ट्रीय पक्षाने दिला आहे. आता फक्त एकजुटीने राहयचं आहे. आपलं सुख, दु:ख सारखंच आहे. विजय आपलाच आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

राष्ट्रवादीकडून भाजपला ‘क्लिन चिट'

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपला या प्रकरणात क्लीन चिट दिला असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मात्र, राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याची कबुली दिली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी भाजपचं नाव घेतलं नाही. मात्र, त्यांनी राष्ट्रीय पक्षाचा उल्लेख केला आहे. तसेच त्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेय. त्यामुळे आता लवकरच एकनाथ शिंदे भाजपबरोबर सत्तास्थापनेचा दावा करु शकतात अशी चर्चा आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#रषटरवदकडन #भजपल #कलन #चट #मतर #शदन #कल #मनय

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी

नवी दिल्ली, 3 जुलै : पैशाने बाजारात सगळं मिळतं, पण आई मिळत नाही, असं मराठीत म्हटलं जातं. मात्र, आई मिळत नसली तरी तिचं...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...