Saturday, July 2, 2022
Home लाईफस्टाईल राशीभविष्य: या 2 राशींच्या व्यक्तींना आहे प्रवासाचा योग; पाहा तुमचं भविष्य

राशीभविष्य: या 2 राशींच्या व्यक्तींना आहे प्रवासाचा योग; पाहा तुमचं भविष्य


आज बुधवार दिनांक 11 ऑगस्ट 2021..आज श्रावण शुद्ध तृतीया. आज कुठल्या राशीच्या भविष्यात आहे प्रवास आणि कोणी करावा आराम? वाचा तुमचं भविष्य

आज बुधवार दिनांक 11 ऑगस्ट 2021..आज श्रावण शुद्ध तृतीया. आज कुठल्या राशीच्या भविष्यात आहे प्रवास आणि कोणी करावा आराम? वाचा तुमचं भविष्य

आज बुधवार दिनांक 11 ऑगस्ट 2021..आज श्रावण शुद्ध तृतीया. आज चंद्र कन्या राशीत भ्रमण करीत आहे. तिथे तो शुक्रा सोबत असेल. आजचे  बारा राशींचे भविष्य असे आहे.
मेष
आज चंद्र  कन्या राशीतून  भ्रमण करणार असुन सूर्य कर्क राशीत आहे. आज दिवस जरा आळसा मध्ये जाईल. काम काज करण्याची इच्छा नसेल. शरीर शिथिल, मन अशांत.  दिवस घरात, आरामात घालवणे योग्य.

वृषभ
आजचा दिवस शुभ संकेत देतो आहे. मुले, मुली तुमचा वेळ घेणार आहेत. वाचन लिखाण, छोटे प्रवास संभवतात. दिवस  उत्तम जाईल. आर्थिक घडामोडी घडतील. जपून व्यवहार करा.

मिथुन
राशि च्या  व्यय स्थानातील  राहू  व तृतीय स्थानात असलेला मंगळ  अश्या कात्रीत सापडले आहात. चंद्र आज चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. घरासाठी काही खरेदी करणे गरजेचे वाटेल. खर्च करावा लागेल. घरी अत्यावश्यक कामे करा. दिवस बरा आहे.

कर्क
प्रवास, भेटीगाठी, फोन कॉल्स असा हा दिवस  आहे.  भाऊ बहिणी  संपर्क करतील.  मंगळ  स्वभाव तेज करेल.  खर्च बेताने. कामे वाढतील. पण काळजी नको.  जोडीदाराला वेळ द्या. उपासना करा.

सिंह
आज पैसा  मिळण्याची शक्यता आहे. पण येण्या आधीच  खर्च  होईल.  कुटुंबासाठी  त्याग करावा लागेल. प्रकृती  सांभाळून दगदग करा. दशमातील राहू  कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळवून देईल. शुक्र पैसा मिळवुन देईल. कायदा पाळा.

कन्या
आज राशीतून होणारे  चंद्र भ्रमण शुभ आहे  दोन दिवसा पासून वाटणारी अस्वस्थता कमी होईल .सूर्य अणि शुक्र कार्य क्षेत्रात यश मिळवून देणार हे नक्की. गुरु जप करा. दिवस चांगला आहे  .

तुला
आज घाई गडबड ना करता  शांततेत काम करा. व्यय  होऊ शकतो  पैसा , वेळ अथवा आरोग्य  जपुन असा. कामाच्या ठिकाणी नवीन अडचणी आल्या तरी  घाबरू नका. निवारण होतील. संतती सहकार्य करेल. दिवस मध्यम .

वृश्चिक
उत्तम लाभ ,प्रवास, मित्रमैत्रिणी जमवून  छोटी  पिकनिक असा दिवस आहे. पण सध्या थोडी सावधगिरी बाळगावी लागेल.  मंगळ सध्या उच्च आहे. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी सुरू राहतील. काळजी घ्या .

धनु
आज भरपूर काम करावे लागेल. लागोपाठ  मीटिंग्स, फोन, भेटी यामुळे  थकून जाल. दिवसाची नीट प्लॅनिंग  करा. कामानिमित्त प्रवास संभवतात. मौल्यवान वस्तू  सांभाळा. दिवस चांगला आहे.

मकर
दोन दिवसापासून वाटणारा तणाव आज नक्की  कमी  होईल. अडचण आली असली तरी मार्ग सापडेल. जोडीदाराची साथ लाभेल. पण वाद नको. संतती चिंता आता जरा कमी होईल. दिवस अनुकूल .

कुंभ
अष्टमात चंद्र, राशी च्या व्यय स्थानात शनी ही ग्रहस्थिती फारशी बरी नाही. जपून चालावे. सांधे व हाडाची दुखणी डोक वर काढतील. घरातली काही आवश्यक कामे  करावी लागतील. शनी जप करावा.

मीन
आज काही खरेदी असेल तर  जोडीने करून घ्यावी. पंचमातील मंगळ आरोग्य चिंता  निर्माण करेल. गुरूची  उपासना, जप  व दान  करीत असावे. हिम्मत  वाढेल. दिवस  शुभ आहे. ओम शांती.
शुभम भवतु!!

First published:

astrology and horoscoperashibhavishyaअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#रशभवषय #य #रशचय #वयकतन #आह #परवसच #यग #पह #तमच #भवषय

RELATED ARTICLES

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Most Popular

फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले हा सर्वात धक्कादायक क्लायमॅक्स; शिवसेनेची टोलेबाजी

Shiv Sena Saamana On Maharashtra Government  : गुरूवारी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) काल शपथ घेतली....

तब्बल 2500 कर्मचाऱ्यांना कामावरून का काढलं? Byju’s नं अखेर सांगितलं मोठं कारण

मुंबई, 01 जुलै: 27 जून रोजी संध्याकाळी बायजूस कंपनीनं (Byjus Company) त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला. काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यवस्थापक आणि एचआरचे फोन...

संरक्षण क्षेत्रात भारताला मोठं यश, डीआरडीओने केली मानवरहित विमानाची उड्डाण चाचणी

बंगळुरू, 1 जुलै : भारताने संरक्षण क्षेत्रात (Indian Defence Sector) मोठी कामगिरी केली आहे. डीआरडीओद्वारा (DRDO) विकसित करण्यात आलेल्या मानवरहित विमानाचे (Unmanned Aircraft) पहिले उड्डाण...

‘भविष्यात असे प्रकार नको’, आमदारांच्या नृत्यावर मुख्यमंत्री शिंदे नाराज

वृत्तसंस्था, पणजी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर गोव्यातील हॉटेलमध्ये त्यांच्या समर्थक आमदारांच्या एका गटाने केलेल्या नृत्यावर शिंदे यांनी...

दहा दिवसानंतर एलॉन मस्क पुन्हा ट्विटरवर सक्रिय; शेअर केले ‘हे’ ट्वीट्स

Elon Musk on Twitter : टेस्ला कंपनीचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात....