Thursday, July 7, 2022
Home लाईफस्टाईल राशीभविष्य: या राशीच्या विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल; तुमच्या राशीत काय आहे आज?

राशीभविष्य: या राशीच्या विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल; तुमच्या राशीत काय आहे आज?


आज मंगळवार दिनांक. 10 ऑगस्ट 2021. तिथी श्रावण शुद्ध द्वितीया. आज मंगळागौरीचे व्रत नवविवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात.

आज मंगळवार दिनांक. 10 ऑगस्ट 2021. तिथी श्रावण शुद्ध द्वितीया. आज मंगळागौरीचे व्रत नवविवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात.

आज मंगळवार दिनांक. 10 ऑगस्ट 2021. तिथी  श्रावण शुद्ध द्वितीया. आज मंगळागौरीचे व्रत नवविवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. आज चंद्र दिवसभर सिंह राशीतून भ्रमण करेल. आजचे बारा राशींचे भविष्य जाणून घेऊ.

मेष
दिवस  चांगला असून  गृह,कुटुंब , संतती या बाबतीत  लक्ष घालण्याचा आहे. अध्यात्मिक साधना करण्यासाठी फार शुभ काळ. विद्यार्थ्यांना दिवस अनुकूल आहे. आर्थिकदृष्ट्या समाधानकारक.

वृषभ
राशीत असलेला राहु निर्णय  घेताना  थोडी द्विधा  मनस्थिती करतील.वैचारिक गोंधळ निर्माण होईल. शेजार्‍यांची काही तक्रार असेल तर  लौकर  लक्ष द्या. प्रकृती उत्तम राहील. घर काम जास्त वेळ घेईल. दिवस  चांगला आहे.

मिथुन
आज  होणारे  प्रवास  फायदा करून देतील. गुरु  भाग्यस्थानात  शुभ  आहे अष्टम शनी  व तृतीय मंगळ व्यवहार सांभाळुन करा हे सांगतात. प्रकृती जपा. चतुर्थ स्थानी आलेला शुक्र घरासाठी, आईसाठी काही  खरेदी करायला लावेल. दिवस चांगला आहे.

कर्क
आज राशीच्या धनस्थानातील चंद्र भ्रमण  शुभ संकेत  देत आहे. आर्थिक बाजू भक्कम राहील. अचानक धनलाभ संभवतो.  तृतीय शुक्र अधिकारी  व्यक्तीशी  सांभाळून बोला. फायदा होईल. डोळ्याची काळजी घ्या. दिवस अनुकूल आहे.

सिंह
राशीत असलेला चंद्र, व्यय  स्थानातील सूर्य अनेक संधी निर्माण करतील. गुरु चंद्र दृष्टी योग शुभ आहे.  मंगळ  नवीन खर्च उभे करायला तयार आहे. पण काळजी नको. शुक्र आर्थिक लाभ करून देईल. गुरु उपासना  करावी.

कन्या
आज दिवस फारसा अनुकूल नाही. विचित्र अशी  हुरहूर  जाणवेल. खर्च होईल. नवीन काम सुरू होईल. दागदागिने आकर्षित  करतील. .मुलांची  अवाजवी चिंता करू नका. गुरु जप करणे  योग्य ठरेल.

तुला
आज दिवस लाभदायक आहे .आवडत्या व्यक्तीला भेटावेसे वाटेल.  केलेल्या कामाची प्रशंसा होईल.कामाचे  फळ देणारा दिवस. वडील व्यक्तींची काळजी  घ्या. त्यांना वेळ द्या.
दिवस शुभ.

वृश्चिक
आज तुमचा  मान वाढेल. तसेच काम ही वाढेल. जास्त ताण घेऊ नका. प्रकृतीच्या तक्रारी कडे दुर्लक्ष  करू नका. जोडीदाराला काही नवीन वस्तू मिळू शकतात. दिवस चांगला  आहे.

धनु
भाग्यशाली दिवस. ताण कमी  होईल. छोटे प्रवास, मौजमजेसाठी वेळ  जाईल. किंवा  त्यासंबंधी चर्चा होईल. तुमच्या बुद्धीचा उत्तम वापर करून  घ्या. भविष्याचे  आर्थिक नियोजन करा.

मकर
मानसिक  ताणतणाव, आर्थिक नुकसान, संतती चिंता असा हा दिवस आहे. पण  गुरु महाराज सगळ्यातून बाहेर  काढतील. विश्वास ठेवा. मधुमेही व्यक्तीनी जास्त काळजी घ्या. खाण्या पिण्याचे बंधन पाळा. दिवस  मध्यम.

कुंभ
दिवस आनंदी  आहे. मौजमजेसाठी वेळ काढा. जोडीने फिरायला  जा. किंवा  घरात  काही विशेष  पुजा करा. शत्रूकडे  लक्ष असू द्या. साडेसाती सुरू आहे.  शनी जप करा. दिवस  शुभ.

मीन
आज काहीसा विचित्र  थकवा येईल.  खर्च करावा, कर्ज घ्यावे असे वाटेल. पण सावध.  कोणाला हेवा वाटेल असे  सध्या काही करू नका. शांततेत आपले काम करत रहा  असे ग्रह सुचवतात..दिवस मध्यम शुभम भवतु..

First published:

astrology and horoscoperashibhavishyaअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#रशभवषय #य #रशचय #वदयरथयन #आजच #दवस #अनकल #तमचय #रशत #कय #आह #आज

RELATED ARTICLES

आज आहे ‘वर्ल्ड चॉकलेट डे’; जगात सगळ्यात जास्त चॉकलेट कोण खातंय माहितेय का?

मुंबई, 07 जुलै : आजच्या युगात कोणताही सण-उत्सव असो, लोकांना चॉकलेट खायला आणि भेटवस्तू म्हणून द्यायला आवडतात. सणांच्या दिवशीही चॉकलेट खाण्याचा ट्रेंड झपाट्याने...

शिंदे कुटुंबीयांसाठी मोठा दिवस, मुख्यमंत्री मुलाचे ऑफिस पाहण्यास बाबा आले

मुंबई, ०७ जुलै: रिक्षाचालक ते मुख्यमंत्रिपदापर्यंत असा प्रवास करणारे एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आज सर्वात मोठा दिवस आहे....

‘राम देव नाही’, ‘मोदी PM झाले तर नागरिकत्त्व सोडेन’; ‘काली’ सिनेमाच्या दिग्दर्शिकेचे जुने Tweets Viral

मुंबई: 'काली' या माहितीपटाचं पोस्टर सोशल मीडियावर (Kaali Film Poster) वादाचं कारण ठरत आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप माहितीपटाची दिग्दर्शिका 'लीना मणिमेकलई'...

Most Popular

आषाढी एकादशीनिमित्त ‘विठ्ठला तूच’ सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित!

मुंबई 6 जुलै: सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या अनेक कलाकार हे विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे. आपल्या लाडक्या...

OMG! बंद डोळ्यांनी मोबाईलला स्पर्श करूनच फोटोची संपूर्ण कुंडली सांगते ही मुलगी

भोपाळ, 07 जुलै : तुमचा हात, चेहरा पाहून तुमची कुंडली सांगणारे ज्योतिषी तुम्हाला बरेच माहिती असतील. पण सध्या अशी एक चिमुकली चर्चेत आली आहे...

बॉस असावी तर अशी; जीवतोड काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने Bali ला नेत जिंकली मनं

मुंबई : कंटाळा आलाय... काय ते रोजरोजचं ऑफिसला या, 9 तास बसा, मरमर काम करा आणि थकूनभागून घरी जा, मजा नाहीये राव यात......

ब्रिटिश सरकारमधील बंड चिघळले, 48 तासांमध्ये 39 मंत्र्यांचे राजीनामे

मुंबई, 7 जुलै : ब्रिटनमधील बोरीस जॉन्सन (Boris Johnson) सरकार मोठ्या संकटात सापडले आहे. गेल्या 48 तासांमध्ये 5 कॅबिनेट मंत्र्यांसह 39 मंत्र्यांनी राजीनामे...

तुमच्या चहामध्ये करा ‘असा’ बदल; वजन वाढीची समस्या होईल दूर

तंदुरुस्त राहण्यासाठी चहा टाळण्याचा सल्ला दिला जातो.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...