Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल राशीभविष्य : मिथून राशीला व्याधींचा धोका; मीनसाठी मात्र लाभदायक; जाणून घ्या आजचे...

राशीभविष्य : मिथून राशीला व्याधींचा धोका; मीनसाठी मात्र लाभदायक; जाणून घ्या आजचे भविष्य


जुलै महिन्यात जन्म घेतलेले लोक डोक्यापेक्षा मनाने विचार करणारे असतात.

आज आषाढ कृष्ण द्वितीया. तारीख 25 जुलै 2021.आज चंद्र दिवसभर मकर राशीत भ्रमण करेल. आज बुध कर्क राशी मध्ये प्रवेश करणार आहे. तिथे तो 9 ऑगस्ट पर्यंत राहील. आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष
आज चंद्र दशम स्थानात शनि सोबत असेल. चंद्र शनि योग नकारात्मक मानसिकता वाढवेल. कार्यक्षेत्रात काहीसा तणाव असेल. घरात काही गडबड राहील. जास्त श्रम टाळा. दिवस शांततेत घालवा.

वृषभ
आज भाग्य स्थानातील चंद्र भ्रमण आध्यात्मिक उन्नती, गुरुकृपा आणि शुभ घटनांचे राहील. आर्थिक बाजु चांगली राहील. घरांमधे काही जास्तीची काम, दुरुस्ती निघेल. दिवस एकूण गडबडीत जाईल. छोटे मोठे समारंभ होतील.

मिथुन
आज अष्टमात चंद्र शनि विचित्र मानसिक अवस्था करेल. मन कुठेही रमणार नाही  शारीरिक व्याधी डोक वर काढतील. आर्थिक परिस्थिती मात्र चांगली राहील. संतती सुख चांगले. दिवस मध्यम आहे.

कर्क
आज चंद्र शनि सप्तम स्थानात असून जोडीदारासाठी  विशेष अनुकूल नाही. मानसिक आरोग्य जपा. खर्च जपून करा. अष्टमात गुरू आध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक कार्य ठरेल  दिवस शुभ.

सिंह
राशीतील मंगळ शुक्र तुम्हाला तेजस्वी अणि आकर्षक व्यक्तिमत्त्व बहाल करेल. मात्र खर्च आणि मिळकत याची गडबड होऊ देऊ नका. कोणालाही कठोर बोलू नका. दिवस मध्यम आहे.

कन्या
आज संतती साठी थोडी  चिंता वाटेल. प्रकृती कडे लक्ष द्या. विशेष करून डोळ्यांची काळजी घ्या. अपघात टाळण्यासाठी वाहन जपून चालवा. आर्थिक गुंतवणूक सांभाळून करा.
दिवस मध्यम जाईल.

तुला
आज राशीच्या चतुर्थ स्थानातील चंद्र शनि आणि दशमातील सूर्य बुध  कार्यक्षेत्र आणि घर दोन्हीकडे  अडचणी निर्माण करतील. जास्तीचा ताण पडेल. गुरु कृपेचा लाभ घ्या. चिंता करू नका. दिवस बरा.

वृश्चिक
आज दिवसभर काही ना काही सुरू राहील. आर्थिक बाजु चांगली राहील. संतती सुख चांगले. घरात खूप काम पडेल. प्रवास योग येतील. तुमच्या भाग्याचे दिवस येणार आहेत.

धनु
आर्थिक भरभराट, अडकलेला पैसा मिळणे, सरकार कडून लाभ असा हा दिवस आहे. त्यासाठी थोडा प्रयत्‍न केला पाहिजे. कायदे पाळा..पोटाचे त्रास वाढतील. दिवस ठीक आहे.

मकर
आज राशीतील चंद्र शनि मन थोडे नाराज ठेवतील. जोडीदारासाठी भरभराटीचा काळ आहे. वाहन जपुन चालवा. प्रवास एकट्याने करू नका. दिवस बरा जाईल.

कुंभ
आज व्यय स्थानातील चंद्र शनि परदेशा संबंधी काही बातमी देतील. प्रकृती जरा शिथिल राहील. आर्थिक बाजु ठीक आहे. व्यवसायात अचानक नवीन संधी मिळतील .दिवस मध्यम जाईल.

मीन
आज दिवस वृद्ध व्यक्तींकडून लाभ होण्याचा आहे. व्यय स्थानात गुरू धार्मिक कारणांवर खर्च होईल .काही नवीन ओळखी होतील. पैसा  अतोनात खर्च होईल. पंचमात सूर्य बुध  आहे.नाव लौकिक मिळेल. दिवस शुभ.

Published by:Meenal Gangurde

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#रशभवषय #मथन #रशल #वयधच #धक #मनसठ #मतर #लभदयक #जणन #घय #आजच #भवषय

RELATED ARTICLES

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

Most Popular

वय वर्ष फक्त 5; तिने केला हा कारनामा अन् इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली नोंद

इंदूर, 3 जुलै : वयाच्या 5 व्या वर्षी मुलं शिक्षणाची (Education) पहिली पायरी व्यवस्थित चढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, इंदूरची कन्या वन्या मिश्राने (Vanya...

Flu Symptoms : कोरोना आहे की व्हायरल फ्लू? कसा ओळखाल? जाणून घ्या…

Flu Symptoms : देशात एकीकडे कोरोना संसर्ग (Coronavirus) अद्याप कायम असून वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे पावसाळा सुरु...

मुंबईसह कोकणात पावसाची हजेरी, इतर भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

Maharashtra Mumbai Rains LIVE : सध्या राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पालकांनीही लक्षपूर्वक वाचा

CBSE Result cbseresults.nic.in: सीबीएसई बोर्डातून इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. कारण, आजच्याच दिवशी विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासाचं चीज होणार...