Thursday, July 7, 2022
Home लाईफस्टाईल राशिभविष्य : जोडीदारासोबत मतभेद, भावंडांशी वाद; या राशींच्या कुटुंबात कलह होणार

राशिभविष्य : जोडीदारासोबत मतभेद, भावंडांशी वाद; या राशींच्या कुटुंबात कलह होणार


आज दिनांक 23 जून 2022. वार गुरुवार. आज ज्येष्ठ कृष्ण दशमी. आज चंद्र दिवसभर रेवती नक्षत्रात आहे. पाहूया आजचे राशी भविष्य.
मेष
राशीच्या व्यय स्थानात आलेला चंद्र गुरू अनेक इच्छा आकांक्षा जागृत करेल. त्यावर मेहनत करून यश प्राप्त होईल. शुक्र आज खरेदीचे योग आणणार आहे. बरा दिवस.
वृषभ
राशीच्या लाभ स्थानात आलेला मंगळ अती शुभ असून अनेक नव्या संधी प्राप्त करून देईल. व्यवसायात उत्तम प्राप्ती होईल. अनेक लाभ होतील. दिवस उत्तम.
मिथुन
चंद्रगुरू योग दशम स्थानात असून मन कार्य करण्यास उत्सुक होईल. प्रवास, भेटीगाठी होतील. आर्थिक व्यय होण्याचे संकेत आहेत. प्रकृती जपा. दिवस मध्यम.
कर्क
अष्टम स्थानात वक्री शनी सावध राहा असे संकेत देत आहे. चंद्र आज भाग्य स्थानात असून शुभ संकेत देत आहे. दिवस उत्तम आहे.
सिंह
राशीच्या व्यक्तींचा जोडीदारासोबत मतभेद होण्याचे संकेत आहेत. जपून रहा. मित्र मंडळीपासून अनेक लाभ होतील. दिवस मध्यम.
कन्या
सहावा शनी आणि सप्तम गुरू चंद्र एकूण शुभ फळ देण्यास सज्ज आहे. कार्यक्षेत्रात भरपूर संधी मिळतील. विजय तुमचाच होईल. दिवस शुभ.
तूळ
आज दिवस शुभ असून भाग्य उदय होईल. अचानक कुठून तरी चांगली बातमी मिळेल. उच्च शिक्षण आणि संततीसाठी शुभ दिवस आहे.
वृश्चिक
आज दिवस अतिशय जपून राहण्याचा आहे. गृह सौख्य, जोडीदार, संतती याबाबत सांभाळून राहा. प्रकृतीची काळजी घ्या. दिवस मध्यम फळ देईल.
धनु
तृतीय स्थानात वक्री शनी भावंडांशी मतभेद घडवून आणेल. लांबचे प्रवास योग येतील. माहिती मिळेल. साहसी आणि कठोर स्वभाव होईल. जोडीदारासोबत दिवस घालवा.
मकर
आता जरा शांतता आणि स्थैर्य मिळेल. मंगळ मीन राशीत चंद्रासोबत असून आर्थिक ताण राहिल आणि कौटुंबिक कलह होतील. दिवस मध्यम.
कुंभ
राशी मध्ये वक्री शनी आहे. अचानक स्वभावात तेज येईल. कार्य करण्याची इच्छा होईल. संतती त्रास देऊ शकते. आर्थिक घडामोडी होतील. दिवस उत्तम आहे.
मीन
व्यय स्थानात शनी आणि राशीत गुरू चंद्र अशी ग्रहस्थिती खर्च आणि शारीरिक कष्ट दाखवत आहे. आज घरात शांत रहा. जास्तीची काम येतील. दिवस मध्यम.
शुभम भवतू!!

Published by:Priya Lad

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signsअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#रशभवषय #जडदरसबत #मतभद #भवडश #वद #य #रशचय #कटबत #कलह #हणर

RELATED ARTICLES

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Most Popular

सासरी सापडला कुस्तीपटूचा मृतदेह; मृत्यूच्याआधी फेसबुक लाइव्हमध्ये केला गंभीर आरोप

नवी दिल्ली: दिल्लीच्या उत्तम नगर परिसरात बुधवारी CWE रेसरल शुभम उर्फ राव पृथ्वी सिंह याचा संशयास्पदरित्या मृत्यू झालाय. शुभमने द ग्रेट खलीकडून प्रशिक्षण...

OMG! बंद डोळ्यांनी मोबाईलला स्पर्श करूनच फोटोची संपूर्ण कुंडली सांगते ही मुलगी

भोपाळ, 07 जुलै : तुमचा हात, चेहरा पाहून तुमची कुंडली सांगणारे ज्योतिषी तुम्हाला बरेच माहिती असतील. पण सध्या अशी एक चिमुकली चर्चेत आली आहे...

Indian Railways: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, पुढील महिन्यापासून ही मोठी सुविधा

Indian Railways:  भारतीय रेल्वे वंदे भारत रेल्वेच्या दोन अपग्रेड व्हर्जन आणणार आहे. या दोन्ही नव्या गाड्या सध्याच्या वंदे भारतपेक्षा खूप वेगळ्या असतील. अस्वीकरण: ही...

Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 07 जुलै 2022 : गुरुवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन,...

Devmanus 2: अजितकुमार आणि डिंपलमध्ये वाढतेय जवळीक, होणार अर्थाचा अनर्थ?

मुंबई, 06 जुलै: झी मराठीच्या 'देवमाणूस 2' ( Devmanus 2) या मालिकेत खूप ट्विस्ट आणि टर्नस प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. अभिनेते मिलिंद शिंदे...