Friday, August 12, 2022
Home करमणूक राज कुंद्रा पॉर्न केसबाबत शिल्पा शेट्टीची मोठी प्रतिक्रिया

राज कुंद्रा पॉर्न केसबाबत शिल्पा शेट्टीची मोठी प्रतिक्रिया


नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : प्रसिद्ध उद्योजक आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचे पती राज कुंद्रा यांना (Mumbai police arrested Raj Kundra) मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी अटक केली. फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे अश्लिल चित्रफीत रेकॉर्ड करणं आणि त्या प्रसिद्ध केल्या प्रकरणी तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी राज कुंद्रा यांना अटक केली. याप्रकरणी शिल्पा शेट्टीचीही चौकशी करण्यात आली. आता शिल्पाने याबाबत ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सध्याची परिस्थिती आव्हानात्मक असून अनेक अफवा, आरोप करण्यात येत आहेत. अनेकांकडून याप्रकरणी अनेक प्रश्न विचारले जात असून ट्रोल केलं जात आहे. हे ट्रोलिंग केवळ माझ्यापुरतंच नाही, तर माझ्या कुटुंबियांनाही यात ट्रोल केलं जात आहे. मी अजूनही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हे प्रकरण सध्या न्यायालयीन असल्याने मी माझी प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे माझ्या नावाने, माझ्या कोणत्याही खोट्या अफवा, प्रतिक्रिया देऊ नका. सध्या चौकशी सुरू असून माझा मुंबई पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. सत्यमेव जयते म्हणत तिने ट्विटरवर पोस्ट केली आहे.

आम्ही कायदेशीररित्या सर्व गोष्टी करत आहोत. परंतु तोपर्यंत माझी सर्वांना नम्र विनंती आहे, एक आई म्हणून माझ्या मुलांसाठी आमची प्रायव्हसी जपण्याचा आदर करा. तसंच कन्फर्म नसलेल्या, कोणतीही सत्यता पडताळणी झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टींबाबत अफवा पसरवू नका, या काळात माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या प्रायव्हसी अधिकाराचा आदर करा, अशीही विनंती तिने केली आहे.

शिल्पा शेट्टीच नाही तर ‘या’ अभिनेत्रीही पतीमुळे झाल्या होत्या Troll

दरम्यान, राज कुंद्राच्या विआन या कंपनीत शिल्पा शेट्टी 2020 सालापर्यंत संचालकपदी कार्यरत होती. सॉफ्ट पॉर्न प्रकरणाशी संबंधित काही आर्थिक व्यवहार शिल्पा शेट्टीच्या बँक खात्यातून झाले का, राज कुंद्राच्या ऑनलाईन बेटिंगमध्ये शिल्पा शेट्टीचा सहभाग होता का, या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#रज #कदर #परन #कसबबत #शलप #शटटच #मठ #परतकरय

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

Most Popular

Kolhapur Rain : पंचगंगेची पाणी पातळी स्थिर असल्याने दिलासा, राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद 

<p style="text-align: justify;"><strong>Kolhapur Rain Update :</strong> गेल्या 48 तासांमध्ये कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये पंचगंगेची पातळी स्थिर असल्याने...

सांगलीत पुराचा धोका! कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ; पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना

Sangli Flood:संततधार पावसामुळेकृष्णा नदीच्या (Sangli Krushna River) पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोबतच आज कोयनेतून विसर्ग (Koyna Dam)वाढवण्यात येणार...

‘छोटू भैय्या तू बॅट बॉल खेळ’; पंत आणि उर्वशीमध्ये जोरदार जुंपली

Urvashi Rautela Reply On Rishabh Pant- प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋषभ पंत याने इन्स्टाग्राम स्टोरीवर उर्वशीचं नाव न घेता, 'ए बहीण माझा पाठलाग सोड' अशी...

पुढील देशांतर्गत हंगामात अर्जुन गोव्याकडून खेळणार?; मुंबईकडून ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन पुढील देशांतर्गत क्रिकेट हंगामात गोव्याकडून खेळण्याची दाट शक्यता आहे. २२ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज...

Coronavirus : देशात नवे 18053 कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजारांवर

Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावरील FBI ची छापेमारी Nuclear कागदपत्रांच्या शोधासाठी, खळबळजनक खुलासा

Raids On Donald Trump's House : अमेरिकेची तपास संस्था एफबीआयनं माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील घरावर...