<p>मंत्रिमंडळाच्या बैठकीत हॉटेलवाले आणि मॉलवाल्यांना दिलासा मिळणार की नाही? किमान 10 पर्यंत हॉटेल सुरु ठेवण्यास परवानगी द्या अशी मागणी आहारची आहे. तसंच मॉलचं मोठं नुकसान होत असल्याची तक्रार आहे, केवळ मुंबईतले मॉलवाले वर्षाला 4 हजार कोटीचा जीएसटी भरतात.</p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#रजय #मतरमडळच #महततवपरण #बठक #सर #अकरव #CET #Hotels #मरठ #आरकषणवर #चरचच #शकयत