Saturday, July 2, 2022
Home करमणूक राजकीय वातावरण तापलं असताना सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

राजकीय वातावरण तापलं असताना सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस


मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्याचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले. सोशल मीडियावर मीम्सच पाऊस पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

व्हायरल झालेल्या या मीम्समध्ये प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांचा, मी पुन्हा येईन, काँग्रेसचा पराभव आणि पहाटेच्या शपथविधीवरून अनेक मीम्स व्हायरल झाले होते. तर अनेकांनी नुकताच प्रदर्शित झालेल्या धर्मवीर चित्रपटातील एक व्हिडीओ व्हायरल करत सोशल मीडियावर धुमाकूळ उडवून दिला. शिंदेंच्या या नाराजीनाट्याचे राजकीय पडसाद उमटत असताना फेसबुक, ट्विटर आणि व्हॉटसअॅपच्या स्टेटसवर देखील हे नाराजीनाट्य मीम्सच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे दिसून आले.

मालिकेचाही संदर्भ

महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर नेटकऱ्यांनी मीम्स व्हायरल केलेच, पण देवमाणूस या मालिकेत सुरू असलेल्या कथानकावरही मीम्स व्हायरल होत आहेत.

एकनाथ शिंदे ट्रेंडिंगवर
राज्यातील या राजकीय घडामोडींचे पडसाद ट्विटवरही दिसून आले. एकनाथ शिंदे हे ट्विटरवर इंडियाच्या ट्रेंडिंगमध्ये असल्याचे दिसून आले. जवळपास ४० हजारांहून अधिक जणांनी यासंदर्भात ट्वीट केले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना हॅशटॅग करून मोठ्या प्रमाणात ट्वीट करण्यात येत असल्याचे चित्र दिसून आले.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#रजकय #वतवरण #तपल #असतन #सशल #मडयवर #ममसच #पऊस

RELATED ARTICLES

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Most Popular

आम्ही कदाचित मेलोपण असतो, बांगलादेशी खेळाडूने सांगितला प्रवासातील थरारक अनुभव

WI vs BAN 1st T20: बांगलादेशी संघ ज्या बोटीत स्वार होता ती फार मोठी नव्हती. प्रवासात मध्यमभागी 6-7 फूट उंच लाटा फेयरी बीच...

‘उद्धव ठाकरे आमचे नेते; त्यांना आम्ही कुठलंही प्रत्युत्तर देणार नाही’ : दीपक केसरकर 

Deepak Kesarkar PC : उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला आम्ही उत्तर देणार नाही. त्यांच्या वक्तव्यांवर उत्तर द्यायचं की नाही...

Goregaon Aarey Colony : आरे कारशेड परिसरात पोलीस बंदोबस्त, कारशेडविरोधात उद्या आंदोलनाची हाक

<p>Goregaon Aarey Colony : आरे कारशेड परिसरात पोलीस बंदोबस्त, कारशेडविरोधात उद्या आंदोलनाची हाक</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

फोनला ठेवा बॅक्टेरिया फ्री, आजार राहतील दूर; ‘या’ टिप्स येतील कामी

How to Clean Your Phone: करोना व्हायरस महामारीनंतर लोक स्वच्छतेबाबत अधिक जागृक झाले आहेत. आरोग्याच्या दृष्टीने आता विशेष काळजी घेतली जाते. व्हायरस, जंतूपासून...

दहा दिवसानंतर एलॉन मस्क पुन्हा ट्विटरवर सक्रिय; शेअर केले ‘हे’ ट्वीट्स

Elon Musk on Twitter : टेस्ला कंपनीचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात....

Best Plan: ‘या’ प्लानने उडविली Jio ची झोप, वर्षभराच्या व्हॅलिडिटीसह ९१२ GB डेटा आणि फ्री Hotstar सह मिळताहेत हे बेनिफिट्स

नवी दिल्ली: Best Airtel Plans: Airtel ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. Reliance Jio नंतर, Airtel ही एकमेव कंपनी आहे. ज्याचा...