Thursday, July 7, 2022
Home विश्व रशियाच्या अडचणीवेळी भारताची साथ, पुतीन यांचे भारतीय उद्योगांबाबत मोठ्या निर्णयाचे संकेत

रशियाच्या अडचणीवेळी भारताची साथ, पुतीन यांचे भारतीय उद्योगांबाबत मोठ्या निर्णयाचे संकेत


मॉस्को : ब्रिक्स समुहाच्या दोन दिवसांची परिषद सुरु आहे. या परिषदेला २२ जूनपासून सुरुवात झाली आहे. ब्रिक्स परिषदेचं आयोजन चीन कडून करण्यात आलं आहे. ब्रिक्स परिषदेमध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पुतीन यांनी रशियामध्ये भारतीय कंपन्यांचे स्टोअर्स सुरु करण्यासंदर्भात चर्चा सुरु असल्याचं म्हटलं आहे. रशिया आणि ब्रिक्स देशांमधील उद्योगांमध्ये व्यापार वाढला आहे. रशियात भारतीय स्टोअर्स उघडण्याबाबत चर्चा सुरु आहे, असं ते म्हणाले.

व्लादिमीर पुतीन यांनी रशियाच्या बाजारपेठेत चीनच्या कार, उपकरण आणि हार्टवेअर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यासंदर्भात चर्चा सुरु असल्याचं पुतीन म्हणाले.

ब्रिक्स देशांमधील व्यापार वाढला
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी २०२२ च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये ब्रिक्स देश आणि रशियाचा व्यापार ३८ टक्क्यांनी वाढल्याचं म्हटलं आहे. रशियाचा ब्रिक्स देशांसोबतचा व्यापार ४५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे, असंही ते म्हणाले.
विधानसभेत बहुमत सिद्ध करु ते मविआतून सोडण्याची तयारी, संजय राऊतांच्या एकाच वेळी दोन भूमिका
रशियाकडून भारतानं तेल खरेदी केल्यानं अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या संबंधावर परिणाम झाला आहे. भारत एकूण तेल आयातीपैकी केवळ २ टक्के तेल रशियाकडून आयात करतो. भारतानं रशियाकडून करण्यात येणाऱ्या तेलाच्या आयातीचं समर्थन केलं आहे. रशिया ब्रिक्स देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर खतांची निर्यात करतो. रशियाच्या आयटी कंपन्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेत प्रसार होतोय, असं पुतीन म्हणाले.

ब्रिक्स सदस्य देशांच्या सह कार्यानं आम्ही पर्यायी संरचना निर्माण करत आहोत. रशियाच्या आर्थिक व्यवस्थापन यंत्रणेचं आणि ब्रिक्स देशांमधील बँकांच्या सहकार्याबद्दल आम्ही तयारी करत आहोत. ब्रिक्स देशांच्या चलनांच्या आधारे आंतरराष्ट्रीय चलन निर्माण करण्याचा पर्याय तयार करता येतो का हे आम्ही पाहत आहोत. ब्रिक्स ही पाच देशांची संघटना आहे. त्यामध्ये रशिया, भारत, चीन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे.
आदित्य ठाकरेंच्या वाढत्या वर्चस्वामुळे शिंदे नाराज? भाईंच्या बंडामागील ५ कारणंअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#रशयचय #अडचणवळ #भरतच #सथ #पतन #यच #भरतय #उदयगबबत #मठय #नरणयच #सकत

RELATED ARTICLES

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Most Popular

मधुमेहींसाठी खूप फायदेशीर असते लाल चंदन, त्वचेच्या ‘या’ समस्याही होतील दूर

मुंबई 6 जुलै : मधुमेह हा एक सामान्य आजार बनला आहे. वय वाढल्यानंतर अनेकांमध्ये मधुमेहाचा त्रास सुरू होतो. आजकाल तर कमी वयात देखील...

लिस्ट तयार ठेवा! सुरू होतोय Amazon चा खास सेल, ९९ रुपयात मिळतील अनेक वस्तू; ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

नवी दिल्ली : Amazon Prime Days Sale: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर लवकरच Prime Days सेल सुरू होणार आहे. Amazon ने या सेलच्या तारखांची...

Devmanus 2: अजितकुमार आणि डिंपलमध्ये वाढतेय जवळीक, होणार अर्थाचा अनर्थ?

मुंबई, 06 जुलै: झी मराठीच्या 'देवमाणूस 2' ( Devmanus 2) या मालिकेत खूप ट्विस्ट आणि टर्नस प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. अभिनेते मिलिंद शिंदे...

Kaali Controversy : …तर तो नुपूर शर्मा, महुआ मोईत्रा यांच्या विचारांचा आदर करेल – तस्लिमा

Kaali Controversy : बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी 'काली' वाद आणि नुपूर शर्मा यांच्यावर झालेल्या वादावर मत व्यक्त...

7th July 2022 Important Events : 7 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

7th July 2022 Important Events : जुलै महिना सुरू झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

शिवसेना पाठोपाठ काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस, तब्बल सात आमदारांवर कारवाई होणार?

मुंबई, 6 जून : महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) आता अस्तित्वात नाही. हे सरकार अस्तित्वात होतं तेव्हा ते सरकार कोसळण्याच्या विविध चर्चा...