Monday, July 4, 2022
Home करमणूक रणबीर कपूरचा वर्तमान आणि भूतकाळ एकत्र, कसं ते पाहा

रणबीर कपूरचा वर्तमान आणि भूतकाळ एकत्र, कसं ते पाहा


मुंबई : रणबीर कपूर सध्या आलिया भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांच्या प्रेमाची चर्चा प्रत्येकाच्या जिभेवर आहे आणि बी-टाऊनमध्ये या जोडीची बरीच चर्चा आहे. पण एक काळ होता जेव्हा रणबीर कतरिना कैफच्या प्रेमात बुडालेला दिसायचा. दोघांचं नातं जवळपास 6 वर्षे टिकले पण नंतर त्यांचे मार्ग का वेगवेगळे झाले ते कळलच नाही. आता विशेष गोष्ट म्हणजे रणबीरची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफ आणि सध्याची गर्लफ्रेंड आलिया भट्ट ‘जी ले जरा’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची घोषणा झाली असून त्यांच्या खास बॉण्डिंगचे फोटोही समोर आले आहे.

‘जी ले झा’रा मध्ये दिसणार 
जी ले जरा या चित्रपटाच्या घोषणेनंतर यावर बरीच चर्चा झाली आहे. याचं कारण म्हणजे चित्रपटाचा आशय जो अगदी अनोखा आहे. पहिल्यांदाच एक महिला मल्टीस्टारर चित्रपट बनवणार आहे तोही एका रोड ट्रिपवर. हा चित्रपट तीन मुलींची कथा आहे जे एका रोड ट्रिपवर जातात आणि जीवनातील अनुभवातून शिकतात. या चित्रपटात कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियंका चोप्रा या तीन मुली दिसणार आहेत.

रणबीर कपूरने कतरिना कैफसोबत पहिल्यांदा ‘अजब प्रेम की गजब कहानी’मध्ये काम केलं आणि ही त्यांच्या प्रेमाची सुरुवात होती. ही गोष्ट आहे 2009 ची. दोघांचं नातं 2009 ते 2015-16 पर्यंत टिकलं पण नंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने सर्वांचच हृद्य तुटलं. कतरिनासोबतच्या ब्रेकअपनंतर काही वर्षांनी, जेव्हा रणबीर आलिया भट्टसोबत एका लग्नात स्पॉट झाला, तेव्हा त्यांना एकत्र पाहिल्यानंतर प्रत्येकजण या नवीन नात्याबद्दल अंदाज बांधू लागले. आणि ते पाहिल्यावर हे स्पष्ट झालं की, दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले आहेत. पण रणबीरबाबत कतरिना आणि आलियामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नाही. अलीकडेच दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्रामवरून एक खास फोटो शेअर केला आहे. ज्यात प्रियांका देखील एकत्र दिसत आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#रणबर #कपरच #वरतमन #आण #भतकळ #एकतर #कस #त #पह

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

आमची कायमच जनतेशी बांधिलकी

महेश तपासे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात निर्माण झालेली महाविकास आघाडी ही कितीही प्रहार झाले तरी कायम टिकेल असा विश्वास...

फॅटी लिव्हर होऊ नये म्हणून आजपासूनच अशी घ्या काळजी; गंभीर आजाराचा धोका टळेल

मुंबई, 03 जून : शरीरात ऊर्जा राखण्यासाठी यकृत चरबी साठवते. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे यकृतात अतिरिक्त चरबी साठली तर ही स्थिती आरोग्याला हानी पोहोचवते. फॅटी...

धाडसी प्रयत्न | Effort Movies The story of a scientist Rocketry The Numbi Effect writing directing amy 95

रेश्मा राईकवारएखादा विषय, विचार एकाच वेळी सगळय़ांपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रपटासारखे प्रभावी माध्यम नाही. हे लक्षात घेऊन इतिहासाच्या पानात हरवलेले आणि लोकांपर्यंत पोहोचायला हवेत असे...

Emotional Father: 6 वर्षाच्या मुलाचा गणिताचा निकाल पाहून वडिलांची झाली अशी अवस्था

आपली मुलं परीक्षेत टॉप यावी यासाठी प्रत्येक पालक प्रयत्नशील असतो. पालक आपल्या मुलांवर परीक्षेत टॉप येण्यासाठी खूप दबाव टाकतात. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी...

महान संतांच्या वास्तव्याने पावन झाली मंगळवेढा भूमी; जाणून घ्या इतिहास

Solapur News : आधी पाहावी पंढरी, मग पाहावी संतभूमी असा गौरव सोलापुरातल्या मंगळवेढ्याचा केला जातो. पंढरपूरपासून अवघ्या 21...

राहुल व्हिडिओप्रकरणी माफी मागा;कायदेशीर कारवाईचा भाजपला इशारा

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्लीतंत्रज्ञानाच्या मदतीने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मूळ व्हिडिओचा विपर्यास करून उदयपूरच्या हत्याकांडाविषयी त्यांनी न केलेल्या वक्तव्यांचा...