Saturday, July 2, 2022
Home करमणूक रणबीर-आलियाच्या लग्नाच्या भविष्यवाणीनंतर लारा दत्ताने ट्वीट करत म्हटलं...

रणबीर-आलियाच्या लग्नाच्या भविष्यवाणीनंतर लारा दत्ताने ट्वीट करत म्हटलं…


मुंबई, 11 ऑगस्ट- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta) सध्या आपल्या ‘बेलबॉटम’ चित्रपटामुळे खूपच चर्चेत आली आहे. या चित्रपटातील तिच्या ट्रान्सफॉरमेशनने सर्वांनाचं चकित करून सोडलं आहे. या नव्या लुकमध्ये तिला ओळखणंदेखील कठीण झालं आहे. तर दुसरीकडे लारा आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकताचं लाराने आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या(Ranbir Kapoor) लग्नाबद्दल एक मोठी हिंट दिल्याचं म्हटलं जातं होतं. मात्र यावर लारा दत्ताने ट्वीट करत खुलासा केला आहे.

लाराने यासंदर्भात ट्वीट करत म्हटलं आहे, ‘ हे दोघे कलाकार खुपचं उत्तम कपल आहेत. मात्र या दोघांच्या नात्याबद्दल मी कोणत्याही प्रकारची भविष्यवाणी केलेली नाही. माध्यमांनी थांबायला हवं. माझ्या तोंडात ते शब्द अजिबात घालू नका जे मी कधी बोललेचं नाहीय. तुमची ही बातमी एकदम फालतू आहे. मी असं काहीही म्हटलं नाहीय’. लाराने ट्वीट करत पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. असं म्हटलं जातं होतं की लाराने आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या तयारीबद्दल महत्वाची भविष्यवाणी केली आहे. मात्र लाराने ट्वीट करत, या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

(हे वाचा:नीना गुप्तांच्या लेकीचा बोल्ड लुक; पाहा मसाबाचे सुपरहॉट PHOTOS )

लारा दत्ता लवकरच ‘बेलबॉटम’ या बहुचर्चित चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट सध्या प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटामध्ये लारा दत्तासोबत अक्षय कुमार आणि हुमा कुरैशीसारखे कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. यामध्ये एका विमानाला हायजॅक केल जातं. यामध्ये अक्षय कुमार अंडरकव्हर एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच लारा दत्ता माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. या लाराचा इंदिरा गांधींच्या रूपातील लुक मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#रणबरआलयचय #लगनचय #भवषयवणनतर #लर #दततन #टवट #करत #महटल

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

पंतप्रधान मोदींची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा

Modi Putin Phone Call : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन ( Vladimir Putin...

Eknath Shinde : कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात राज्यातील आपत्ती विषयक व्यवस्थापनाचा...

प्रत्येक महिन्याला रिचार्जचे टेन्शन विसरा, Airtel-Jio-Vi च्या या प्लान्समध्ये मिळतो ३६५ दिवस २ GB पर्यंत डेटा

नवी दिल्ली: Best Annual Plans: दूरसंचार ऑपरेटर Airtel, Jio आणि Vodafone-Idea असे अनेक प्लान्स प्रदान करतात. जे दररोज २ जीबी डेटासह येतात. यामध्ये...

Ratnagiri Monsoon : कामथे घाटात रास्ता खचला, एकपदरी मार्ग वाहतुकीसाठी बंद ABP Majha

<p>Ratnagiri Monsoon : कामथे घाटात रास्ता खचला, एकपदरी मार्ग वाहतुकीसाठी बंद. रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

Letter World Record : बहिणीने भावाला लिहिले 434 मीटर लांब पत्र, 5 किलो पत्राचे..

तिरुवनंतपुरम, 1 जुलै : प्रत्येक भाऊ-बहिणीत गोड भांडणे (Brother Sister Fight) होत असतात. यानंतर बहिण भावाला (Brother) मनवते किंवा भाऊसुद्धा बहिणीला मनवतो. भाऊ-बहिणीच्या...

दे दणादण… रिषभ पंतने तुफानी फलंदाजी करत केली इंग्लंडची धुलाई, भारताचा धावांचा डोंगर

रिषभ पंत हा कसोटीच्या पहिल्या दिवसाचा हिरो ठरला. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली या अनुभवी फलंदाजांसह शुभमन गिल, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी अपयशी ठरले....